Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाईट, वाईट अत्यंत वाईट! iPhone 18 खरेदी करायचा आहे? मात्र 9 सप्टेंबरला केवळ ‘हे’ प्रॉडक्टसच…

iPhone 18: या इवेंटमध्ये सर्वात मोठी उत्सुकता चाहत्यांना फोल्डेबल आयफोनची असणार आहे. कंपनी यंदा फोल्डेबल आयफोन सादर करण्याची शक्यता आहे. याला कंपनी आयफोन अल्ट्रा किंवा आयफोन फोल्ड असे नाव दिले जाण्याचा अंदाज आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 27, 2026 | 03:07 PM
iphone 18

iphone 18

Follow Us
Follow Us:
  • 9 सप्टेंबर रोजी होणार ॲपलचा इवेंट 
  • ॲपल आपल्या यूजर्सला धक्का देण्याच्या तयारीत 
  • फोल्डेबल आयफोन सादर केला जाण्याची शक्यता 
Apple Event 2026: ॲपल या जगप्रसिद्ध टेक कंपनीने आपल्या बहुप्रतीक्षित सर्वात मोठे इवेंटची तारीख देखील जाहीर केली आहे. ॲपल कंपनीचा सरप्राइज आणि शाइन हा फ्लॅगशिप  लाँच इव्हेंट ९ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. हा इवेंट 9 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होणार आहे. क्युपर्टिनो (कॅलिफोर्निया) येथील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आयोजित या इव्हेंटमध्ये ॲपलच्या स्ट्रॅटेजीत मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ॲपल एक जगप्रसिद्ध टेक कंपनी आहे. या कंपनीचे आयफोन वापरण्याची क्रेझ तरुणाईसह सर्वांमध्ये असल्याचे दिसून येते. मात्र यंदा ॲपल कंपनी आपल्या या इवेंटमध्ये स्टँडर्ड आयफोन 18 मॉडेल आणणार नसल्याचे समजते आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, iPhone 18, iPhone 18e आणि iPhone Air 2 सोबत पुढील वर्षी स्टँडर्ड आयफोन 18 सादर केला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

येत्या 9 सप्टेंबरच्या इवेंटमध्ये कंपनी केवळ प्रीमियम मॉडेल्स सादर करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स यांचा समावेश असू शकतो. तसेच नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित असणारी नवीन चिपसेट आणि व्हेरीएबल -प्रायमरी कॅमेरा कंपनी लॉंच करू शकते.

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या

या इवेंटमध्ये सर्वात मोठी उत्सुकता चाहत्यांना फोल्डेबल आयफोनची असणार आहे. कंपनी यंदा फोल्डेबल आयफोन सादर करण्याची शक्यता आहे. याला कंपनी आयफोन अल्ट्रा किंवा आयफोन फोल्ड असे नाव दिले जाण्याचा अंदाज आहे. यामध्ये यूजर्सना 7.6 इंच स्क्रीन आणि टायटॅशियम फ्रेम दिली जाण्याची शक्यता आहे.

Counting down with everyone! https://t.co/FhRumftT4S — Tim Cook (@tim_cook) August 26, 2026

ॲपल कंपनीने यंदा आपल्या धोरणात अनेक बदल केले आहेत. यंदा स्टँडर्ड आयफोन 18 सादर केला जाणार नाहीये. हा फोन पुढील वर्षी अन्य फोनसोबत सादर केला जाऊ शकतो. या इवेंटमध्ये Apple Watch Series 12, Apple Watch Ultra 4, AirPods 5, Software Updates ही प्रोडक्टस लॉंच केली जाऊ शकतात.

किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

समोर आलेल्या काही लीक्सनुसार, आयफोन अल्ट्रामध्ये 7.8 इंचाचा मुख्य आणि 5.5 इंचाचा कवर डिस्प्ले मिळू शकतो, जो एका टॅब्लेटसारखा अनुभव ऑफर करणार आहे. अनफोल्ड झाल्यानंतर आयफोनची जाडी 4.5mm राहू शकते. ॲपलने डिस्प्लेवर सुरकुत्या पडणार नाहीत यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे आणि फोन लाँच झाल्यावर त्याचे परिणाम दिसून येतील.

Web Title: Apple company event 9 september 2026 but standard iphone 18 not to launch this year tech news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • apple
  • Tech News

संबंधित बातम्या

नवा Glass Air Fryer लॉन्च! पारदर्शक काचेच्या भांड्यात दिसणार स्वयंपाक; ३० सेकंदांत Auto-Clean
1

नवा Glass Air Fryer लॉन्च! पारदर्शक काचेच्या भांड्यात दिसणार स्वयंपाक; ३० सेकंदांत Auto-Clean

Tech News: वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून  घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत
2

Tech News: वीज गेली तरी रात्रभर राहील गारवा! जाणून घ्या १० तास चालणाऱ्या पंख्याची भन्नाट खासियत

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या
3

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स
4

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.