Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट रिंग सेगमेंटमध्ये एंट्री करणार Apple? ‘iRing’ च्या लीक्समुळे सुरु झाल्या नवीन चर्चा… वाचा सविस्तर

Apple Upcoming Smart Ring: स्मार्ट रिंग सेगमेंटमध्ये आता Apple च्या एन्ट्रीची चर्चा रंगू लागली आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी 'iRing' नावाने आपली पहिली स्मार्ट रिंग सादर करण्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 28, 2026 | 11:04 AM
स्मार्ट रिंग सेगमेंटमध्ये एंट्री करणार Apple? 'iRing' च्या लीक्समुळे सुरु झाल्या नवीन चर्चा... वाचा सविस्तर

स्मार्ट रिंग सेगमेंटमध्ये एंट्री करणार Apple? 'iRing' च्या लीक्समुळे सुरु झाल्या नवीन चर्चा... वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • Apple लवकरच ‘iRing’ नावाची पहिली स्मार्ट रिंग लाँच करू शकते.
  • आगामी स्मार्ट रिंग प्रीमियम स्मार्ट रिंग सेगमेंटमध्ये स्पर्धा करू शकते.
  • किंमत, फीचर्स आणि लॉन्च डेटबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सध्या बाजारात स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि इतर गॅझेट्सप्रमाणेच स्मार्ट रिंगची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा असते. अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारात त्यांच्या स्मार्ट रिंग लाँच केल्या आहेत. आता या शर्यतीत टेक कंपनी Apple देखील सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 7200mAh बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनचे आगमन… फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, व्वा… क्या बात है!

ॲपल लाँच करणार पहिली स्मार्ट रिंग

टेक कंपनी लवकरच त्यांची पहिली स्मार्ट रिंग लाँच करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ही स्मार्ट रिंग ‘iRing’ नावाने लाँच केली जाऊ शकते. असं सांगितलं जात आहे की, कंपनीची ही आगामी रिंग थेट सॅमसंग आणि ओरा सारख्या स्मार्ट रिंगसोबत स्पर्धा करू शकते. सहसा, ॲपल कोणतेही नवीन प्रोडक्ट तयार करण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत फार वेळ घेतो. मग ही गोष्ट फोल्डेबल आयफोनबाबत असो किंवा स्मार्ट रिंगबाबत. (फोटो सौजन्य: istock)

स्पर्धा करण्यासाठी ॲडव्हांस तंत्रज्ञान गरजेचं

एकीकडे फोल्डेबल फोन किंवा स्मार्ट रिंगसारख्या गॅझेट्सबाबतीत अनेक कंपन्यांनी टेक बाजारात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र ॲपल अद्याप या शर्यतीत उतरला देखील नाही. त्यामुळे आता जर कंपनी त्यांची पहिली स्मार्ट रिंग लाँच करण्याचा विचार करत असेल तर त्यांना इतर कंपन्यांच्या तुलनेत ॲडव्हांस तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे.

iRing बाबत समोर आली माहिती

टिप्स्टर Kosutami (@Kosutami_Ito) ने एक्स पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, ॲपल सध्या एका स्मार्ट रिंगवर काम करत आहे, ज्याला ‘iRing’ असं म्हटलं जात आहे. यामध्ये डिव्हाईसचे फीचर्स किंवा त्याच्या डिझाईनबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नाही. इतकंच नाही तर कंपनी हे नवीन गॅझेट कधी लाँच करणार आणि त्याची किंमत किती असू शकते, याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

असं सांगितलं जात आहे की, स्मार्ट रिंगची तयारी सध्या सुरुवीतीच्या टप्प्यात आहे आणि हा प्रोजेक्ट कधी पूर्ण होणार, याबाबत कोणतीही माहिती नाही. कंपनी सहसा बाजारातील नवीन प्रोडक्ट्सच्या ट्रेंडचे निरीक्षण करते आणि विश्लेषण करते. यानुसार, नवीन प्रोडक्ट डिझाईन करण्याचा निर्णय घेतला जातो.

Vatpournima 2026 : यंदाच्या वटपौर्णिमेला फोटोशूटची गरज नाही! Gemini AI ने तयार करा स्टायलिश फोटो; वापरा ‘हे’ व्हायरल प्रॉम्प्ट्स

स्मार्ट रिंगबाबत सुरु झाल्या चर्चा

कंपनीच्या स्मार्ट रिंगचा उल्लेख यापूर्वी काही पेटंट अर्जांमध्ये करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. अशी चर्चा होती की, कंपनीची पहिली स्मार्ट रिंग हेल्थ आणि फिटनेस-ट्रॅकिंग सेंसर्ससह लाँच केली जाईल आणि कंपनीच्या मिक्स्ड रिॲलिटी हेडसेट, ॲपल व्हिजन प्रो वर हँड डिटेक्शनची सुविधा असेल. कंपनीच्या इतर प्रोडक्ट्सच्या तुलनेत स्मार्ट रिंगची किंमत कमी असण्याची शक्यता आहे.

Web Title: Apple is planning to launch their first smart ring it will compete with oura and samsung

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi:  आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक
1

Maharashtra Live breaking News in Marathi: आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
2

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
3

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.