Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! Apple फ्रीमध्ये दुरुस्त करणार हे डिव्हाईस, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व डिटेल्स

अ‍ॅपल त्यांच्या प्रीमियम उत्पादनांसाठी आणि चांगल्या सेवेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. अ‍ॅपल उत्पादनांमध्ये खूप कमी समस्या असल्या तरी, जर कोणतीही मोठी समस्या समोर आली तर कंपनी ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2025 | 01:26 PM
काय सांगता! Apple फ्रीमध्ये दुरुस्त करणार हे डिव्हाईस, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व डिटेल्स

काय सांगता! Apple फ्रीमध्ये दुरुस्त करणार हे डिव्हाईस, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व डिटेल्स

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट कंपनी अ‍ॅपल केवळ त्यांच्या प्रिमियम डिव्हाईससाठीच नाही तर त्यांच्या सर्विससाठी देखील जगभरात प्रसिद्ध आहे. अ‍ॅपलच्या प्रत्येक डिव्हाईसची युजर्समध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. या डिव्हाईसची किंमत जास्त असली तरी त्यामध्ये अनेक फीचर्स आणि सिक्योरिटी अपडेट देखील दिलेले असतात. इतर टेक कंपन्यांच्या डिव्हाईसशी तुलना करता अ‍ॅपल डिव्हाईसमध्ये फार कमी समस्या पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

DoT ने लागू केला नवा नियम! एक सोपी पद्धत.. क्षणातच प्रीपेड वरून पोस्टपेड होणार तुमचा नंबर, वाचा सविस्तर

जेव्हा अ‍ॅपलच्या कोणत्याही डिव्हाईसमध्ये समस्या अढळते तेव्हा कंपनी ती समस्या सोडवण्यासाठी आणि युजर्सना चांगली सर्विस देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करते. डिव्हाईसमधील समस्या लवकरात लवकर कशी सोडवली जाऊ शकते, यासाठी कंपनी नेहमीच प्रयत्न करत असते. हे चित्र आता आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. गेल्या काही काळापासून 2023 Mac मिनी मॉडल्समध्ये स्लीप मोड ऑन केल्यानंतर डिव्हाईस सुरु न होण्याची समस्या निर्माण झाली आहे. एकदा तुम्ही डिव्हाईसमध्ये स्लीप मोड ऑन केला तर डिव्हाईस पुन्हा सुरु होत नाही. हीच समस्या सोडवण्यासाठी आता कंपनीने एक प्रोग्राम सुरु केला आहे. या प्रोग्राममध्ये युजर्सची ही समस्या फ्रीमध्ये सोडवली जाणार आहे, त्याच्यासाठी कोणतेही जास्तीचे पैसे देण्याची देखील गरज नाही.

फ्री रिपेयर प्रोग्राम लाँच

कंपनीचं असं म्हणणं आहे की, जर तुमचे Mac mini स्लीप मोडवर गेल्यानंतर पुन्हा ऑन होत नसेल तर तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. तुम्ही अगदी फ्रीमध्ये तुमचे हे बिघडलेले डिव्हाईस दुरुस्त करू शकता, यासाठी तुम्हाला कोणत्याही एक्स्ट्रा कॉस्टची गरज भासणार नाही. युजर्सना या सर्विसचा वापर करता यावा, यासाठी कंपनीने एक खास फ्री रिपेयर प्रोग्राम लाँच केला आहे. हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट 2023 Mac mini च्या काही मॉडेल्समध्ये पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये M2 चिपचा वापर करण्यात आला आहे. इंटरनल हार्डवेयरच्या चुकीमुळे युजर्सना या समस्येचा सामना करावा लागत आहे.

विमान प्रवासात हे 4 गॅझेट्स बाळगणं म्हणजे अपघाताला आमंत्रण, तुम्हीही करताय का या चूका?

ही समस्या अशा Mac मिनीमध्ये पाहायला मिळत आहे, ज्यांचे उत्पादन 16 जून, 2024 आणि 23 नोव्हेंबर, 2024 दरम्यान झाले होते. म्हणजेच, जर कोणतेही डिव्हाईस या उत्पादन कालावधीत येत असेल आणि अशा कोणत्याही समस्येचा सामना करत असेल, तर अ‍ॅपल स्वतःच्या सेवा केंद्राद्वारे किंवा अ‍ॅपल अधिकृत सर्विस प्रोवाइडर्सद्वारे ही समस्या मोफत दुरुस्त करेल. त्यामुळे युजर्सना ही समस्या सोडवण्यााठी पैसे खर्च करण्याची गरज नाही.

मॅन्युफॅक्चर डेट कशा प्रकारे शोधू शकता?

अ‍ॅपल डिव्हाईसची मॅन्युफॅक्चर डेट शोधण्यासाठी Apple च्या सपोर्ट वेबसाइटवर एक डेडिकेटेड टूल देण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या डिव्हाईसचा सीरियल नंबर एंटर करून मॅन्युफॅक्चर डेट शोधू शकता.

Web Title: Apple launches free repair program under this 2023 mac mini sleep mode issue will fix tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 01:26 PM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.