Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली आणि मुंबईनंतर आता या शहरात सुरु होणार Apple चं तिसरं रिटेल स्टोर, भाड्याची किंमत वाचून कपाळाला लावाल हात

Apple 3rd store in India: मुंबई आणि दिल्लीनंतर आता भारतात नवीन Apple स्टोर सुरु केलं जाणार आहे. हे स्टोर या वर्षी सुरु केलं जाण्याची अपेक्षा आहे. याचं ठिकाण काय असणार, भाडं काय असणार याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 01, 2025 | 10:33 AM
दिल्ली आणि मुंबईनंतर आता या शहरात सुरु होणार Apple चं तिसरं रिटेल स्टोर, भाड्याची किंमत वाचून कपाळाला लावाल हात

दिल्ली आणि मुंबईनंतर आता या शहरात सुरु होणार Apple चं तिसरं रिटेल स्टोर, भाड्याची किंमत वाचून कपाळाला लावाल हात

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट Apple भारतात आपली पकड मजबूत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. अमेरिकेत आयफोनची निर्मिती केली नाही, तर आयफोनवर 25 टक्के कर आकारला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी Apple ला दिला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणानंतर टिम कूक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. टिम कूक आणि त्यांच्या कंपनीने असा निर्णय घेतला आहे की, भारतात Apple चं तिसरं रिटेल स्टोर सुरु केलं जाणार आहे.

Online Game रिकामंं करू शकतात तुमचं बँक अकाऊंट; कधीही करू नका या चुका

टिम कूकच्या निर्णयाने आश्चर्याचा धक्का

खरं तर टिम कूक यांनी घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही कंपनीने भारतात Apple चं तिसरं रिटेल स्टोर सुरु करण्याची तयारी केली आहे. आता लवकरच बंगळुरुच्या Phoenix Mall of Asia, Hebbal मध्ये हे स्टोर ओपन केलं जाणार आहे. या नवीन स्टोरमुळे कंपनीची भारतातील पकड अधिक मजबूत होणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

भारतातील तिसरं रिटेल स्टोर

मुंबई BKC आणि दिल्ली Saket या ठिकाणी यापूर्वीच Apple रिटेल स्टोर सुरु करण्यात आलं आहे. आगामी स्टोर हे भारतातील तिसरं रिटेल स्टोर असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Apple ने हेब्बल मध्ये Phoenix Mall च्या फर्स्ट फ्लोरवर रिटेल स्पेस घेतलं आहे. बंगळुरुमधील स्टोरचे माप Select Citywalk Mall स्टोर इतकेच असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे मुंबईच्या Jio World Drive च्या 20,800 स्क्वायर फीट स्टोरपेक्षा लहान आहे.

किती असणार भाडे

समोर आलेल्या अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, भाडेपट्टा करारात वार्षिक 2.09 करोड रुपयांचं एग्रीमेंट समाविष्ट आहे, जो दरमहा 17.4 लाख रुपये होतो. कंपनी पहिल्या तीन वर्षांसाठी 2 टक्के आणि त्यानंतर 2.5 टक्के रेवेन्यू शेयर देखील देणार आहे. रेवेन्यू बेस्ड हिस्सा वार्षिक मूळ भाड्याच्या दुप्पट मर्यादित आहे. अहवालात देखील अंस सांगण्यात आलं आहे की, कंपनीने 1.046 करोड रुपये डिपॉजिट दिलं आहे. भाडेपट्ट्याच्या अटींनुसार, दर तीन वर्षांनी भाडे 15 टक्क्यांनी वाढेल.

आता WhatsApp वरून घेता येणार ब्रेक, डेटाही राहणार सुरक्षित… लवकरच येतंय अनोखं फीचर

Apple च्या अर्निंग्स कॉल्समध्ये टिम कूक यांनी पुष्टि केली होती की भारतात एक नवीन रिटेल स्टोर सुरु करण्याची योजना आहे आणि हे स्टोर या वर्षी सुरु केलं जाण्याची अपेक्षा आहे. रिपोर्ट्सनुसार, पुण्यासह काही शहरांमध्ये अ‍ॅपल स्टोअर्स सुरु केले जाणार आहेत. याशिवाय, कंपनी दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये देखील नवीन ठिकाणांचा विचार करत आहे. भारत आता अ‍ॅपलसाठी केवळ विक्री बाजारपेठ राहिलेली नाही तर एक महत्त्वाचे उत्पादन केंद्रही बनत आहे. जून 2025 पासून अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या बहुतेक आयफोनवर “मेड इन इंडिया” टॅग असेल, असे अ‍ॅपलने अलीकडेच म्हटले आहे. तर आयपॅड, मॅकबुक, अ‍ॅपल घड्याळे आणि एअरपॉड्स व्हिएतनाममधून अमेरिकेला पाठवले जातील.

Web Title: Apple opening its 3rd store in india in bengaluru phoenix mall tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 10:33 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित
1

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
2

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
3

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
4

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.