Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स

अ‍ॅपलने अखेर iPhone यूजर्ससाठी iOS 26.5 अपडेट रोलआउट केले आहे. या नव्या अपडेटमुळे आता यूजर्सचा अनुभव बदलणार आहे. तसेच यूजर्सना काही नवीन फीचर्सचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. अपडेट डाऊनलोड करण्याची प्रोसेस जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 12, 2026 | 10:34 AM
करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • आयओएस 26.5 मध्ये RCS Chats साठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सपोर्ट देण्यात आला आहे.
  • Apple Maps मध्ये आता प्रमोटेड लिस्टिंग आणि सजेस्टेड प्लेसेस फीचर मिळणार आहे.
  • यूएसबी-सी द्वारे मॅजिक कीबोर्ड आणि मॅजिक माउस आयफोनला सहज कनेक्ट करता येणार आहेत.
टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने अखेर त्यांच्या करोडो iPhone यूजर्ससाठी नवीन आयओएस अपडेट जारी केले आहे. यावेळी कंपनीने आयओएस 26.5 अपडेट रोल आउट केले आहे. गेल्या एका महिन्यापासून या अपडेटचे बीटा वर्जन डेवलपर्ससाठी उपलब्ध होते. मात्र आता कंपनीने या अपडेटचे स्टेबल पब्लिक वर्जन देखील जारी केले आहे. या नव्या अपडेटमध्ये यूजर्सना अनेक नवीन फीचर्स आणि सिक्योरिटीसह प्रायव्हसी देखील सुधारण्यात आली आहे.

Free Fire MAX: मोफत मिळणारे Redeem Codes वापरताय? ‘या’ चुका टाळा… अन्यथा अकाउंट होऊ शकतं हॅक

जर तुम्हाला आयओएस 26.5 अपडेट डाउनलोड करायचे असेल तर यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन जनरलवर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आयफोनसाठी नवीन अपडेट इंस्टॉल करू शकणार आहेत. नवीन अपडेट केवळ आयफोन 11 आणि त्यावरील नवीन मॉडेल्ससाठी रोल आऊट करण्यात आले आहे. यूजर्सना नव्या अपडेटमध्ये कोणते फीचर्स मिळणार आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Apple has released iOS 26.5 🔥 pic.twitter.com/UYVdsVJTqR — Beta Profiles (@BetaProfiles) May 11, 2026

आरसीएस चॅट्समध्ये होणार बदल

कंपनीने जारी केलेल्या नव्या अपडेटमध्ये खास आरसीएस मेसेजिंगसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सपोर्ट देण्यात आला आहे. या नव्या अपडेटमुळे आता आयफोन आणि अँड्रॉईड यांच्यामधील चॅट्स अधिक सुरक्षित राहणार आहेत. यापूर्वी आरसीएस मेसेज एन्क्रिप्टेड नव्हते. ज्यामुळे हे चॅट्स तिसऱ्या व्यक्तींकडून अडवले जाण्याचा धोका होता.

अ‍ॅपल मॅप्समध्ये दिसणार जाहिरात

अ‍ॅपलने सुमारे 13 वर्षांनंतर त्यांच्या मॅप्स अ‍ॅपमध्ये जाहिराती जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता व्यवसाय ॲपल मॅप्समधील प्रमोटेड लिस्टिंगद्वारे नकाशावर त्यांची दुकाने किंवा सेवा प्रदर्शित करू शकतील. इतकंच नाही तर मॅपमध्ये नवीन सजेस्टेड प्लेस नावाचे फीचर जोडण्यात आले आहे. जे यूजर्सना जवळपासच्या लोकप्रिय रेस्टॉरंट्स, दुकाने आणि पर्यटन स्थळांबद्दल माहिती देईल.

यूएसबी-सी ॲक्सेसरीज अगदीसहजपणे जोडणार

नव्या अपडेटनंतर आता मॅजिक माऊस आणि मॅजिक किबोर्ड सारख्या अ‍ॅपल ॲक्सेसरीज आता यूएसबी-सीद्वारे आयफोनला जोडणं आता सहज शक्य होणार आहे. एकदा तुम्ही या ॲक्सेसरीज डिव्हाईसला जोडल्या की त्या ब्लूटूथद्वारे काम करणार आहेत.

अँड्रॉईडवर डेटा ट्रांसफर

जे यूजर्स आयफोनवरून अँड्रॉईडवर स्विच करत आहे, अशा यूजर्ससाठी देखील नवीन अपडेट अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आता तुम्ही तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर कोणते मेसेज अटॅचमेंट्स ट्रान्सफर करायचे आहेत, हे निवडू शकाल.

BSNL Recharge Plan: कंपनीचं ग्राहकांना सरप्राईज! स्वस्त झाले ‘हे’ दोन प्लॅन्स, संपूर्ण वर्षभर राहा टेंशन फ्री

नवीन प्राइड ल्युमिनन्स वॉलपेपर

कंपनीने नव्या अपडेटमध्ये नवीन प्राइड ल्युमिनन्स वॉलपेपर देखील जोडले आहे. हे पूर्णपणे कस्टमाइजेबल आहे आणि यूजर्स 12 वेगवेगळ्या रंगांसह त्यांच्या आवडीनुसार याची निवड करू शकणार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: iOS 26.5 अपडेट कोणत्या iPhone मॉडेल्ससाठी उपलब्ध आहे?

    Ans: हे अपडेट iPhone 11 आणि त्यावरील नवीन मॉडेल्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

  • Que: iOS 26.5 अपडेट कसे डाउनलोड करायचे?

    Ans: सेटिंग > जनरल> सॉफ्टवेअर अपडेटमध्ये जाऊन तुम्ही हे अपडेट डाउनलोड आणि इंस्टॉल करू शकता.

  • Que: RCS Chats मध्ये काय बदल झाला आहे?

    Ans: नव्या अपडेटमध्ये RCS Chats साठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे चॅट्स अधिक सुरक्षित राहतील.

Web Title: Apple rolls out ios 26 5 update with encrypted rcs chats and new features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Apple iOS
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire MAX: मोफत मिळणारे Redeem Codes वापरताय? ‘या’ चुका टाळा… अन्यथा अकाउंट होऊ शकतं हॅक
1

Free Fire MAX: मोफत मिळणारे Redeem Codes वापरताय? ‘या’ चुका टाळा… अन्यथा अकाउंट होऊ शकतं हॅक

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर
2

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर

iPhone 18 Leaks: कधी होणार लाँच? कसा असणार कॅमेरा? लीक्समधून समोर आली सर्व माहिती
3

iPhone 18 Leaks: कधी होणार लाँच? कसा असणार कॅमेरा? लीक्समधून समोर आली सर्व माहिती

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?
4

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.