Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरेच्चा! Apple ची ही कसली जाहिरात? गाणं नाही, बीट्स नाहीत… ऐकू येतोय फक्त गोंधळ

AirPods Pro 3 Advertisement: Apple ने एक जाहिरात व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विनी ज्युनियर डान्स करताना दिसत आहे. जाहिरातीत गाण्याऐवजी फक्त बाहेरील आवाज ऐकू येत आहे. म्युझिक कुठे आणि हा गोंधळ कशासाठी असा प्रश्न आता यूजर्सच्या मनात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 19, 2026 | 12:07 PM
अरेच्चा! Apple ची ही कसली जाहिरात? गाणं नाही, बीट्स नाहीत... ऐकू येतोय फक्त गोंधळ

अरेच्चा! Apple ची ही कसली जाहिरात? गाणं नाही, बीट्स नाहीत... ऐकू येतोय फक्त गोंधळ

Follow Us
Follow Us:
  • ॲपलच्या नव्या एअरपॉड्स प्रो 3 जाहिरातीत विनी ज्युनियर डान्स करताना दिसतो, पण व्हिडिओमध्ये संगीत ऐकू येत नाही.
  • या मोहिमेद्वारे एअरपॉड्स प्रो 3 मधील प्रगत अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन फीचरची खासियत दाखवण्यात आली आहे.
  • 11 जून 2026 पासून सुरू झालेल्या या जागतिक कॅम्पेनचे 30, 15 आणि 6 सेकंदांचे व्हर्जन टीव्ही व सोशल मीडियावर प्रदर्शित केले जात आहेत.
तुम्ही आतापर्यंत फोनवर, टिव्हीवर, युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती पाहिल्या असतील. पण आता तुम्हाला एक अनोखी जाहिरात पाहायला मिळणार आहे. टेक जायंट कंपनी Apple ने अलीकडेच त्यांच्या युट्यूब चॅनेलवर एक जाहिरात व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सर्वांना हैराण करणार आहे. खरं तर कंपनीने त्यांच्या AirPods Pro 3 साठी एक नवीन 30 सेकंदाची जाहिरात अपलोड केली आहे. ज्यामध्ये ब्राजीलचा स्टार फुटबॉलर आणि ग्लोबल आइकन विनी ज्युनियर डान्स करताना दिसत आहे.

पावरफुल OnePlus स्मार्टफोनचे नवे व्हेरिअंट लाँच! Snapdragon प्रोसेसर अन् 7400mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

जाहिरात अनोखी कशी?

आता अनेकांच्या मनातील सामान्य प्रश्न म्हणजे ही तर अतिशय सामान्य जाहिरात आहे. पण असं नाही. व्हिडीओमध्ये विनी ज्युनियर डान्स करताना तर दिसत आहे, पण प्रेक्षकांना कोणतेही गाणं ऐकू येत नाही. विनी ज्युनियर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डान्स करत आहे. पण प्रेक्षकांना मात्र केवळ बाहेरील गोंधळ आणि आवाज व्हिडीओमध्ये ऐकायला मिळत आहे.

एअरपॉड्स प्रो 3 मधील इन-ईयर अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन फीचर

जाहिरातीमध्ये प्रेक्षकांना आजूबाजूचा आवाज आणि रस्त्यावरील गोंधळ ऐकू येत आहे. मात्र या सर्व आवाजाचा विनी ज्युनियरवर कोणताही परिणाम होत नाही. याचे कारण आहे एअरपॉड्स प्रो 3 मधील फीचर. अ‍ॅपलने दिलेल्या माहितीनुसार, एअरपॉड्स प्रो 3 मध्ये उत्तम ऑडिओ क्वालिटीसह जगातील सर्वात चांगले इन-ईयर अ‍ॅक्टिव नॉइस कँसलेशन फीचर देण्यात आले आहे. हे ओरिजीनल एअरपॉड्स प्रो च्या तुलनेत 4 पट अधिक बाहेरील आवाज कमी करण्यासाठी मदत करू शकतो. विनी ज्युनियर त्याच्या गोल सेलिब्रेशनवेळीचा डान्स आणि टीमसोबतच्या कोरिओग्राफ केलेल्या परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. त्याची हीच ओळख लक्षात ठेऊन ॲपलने या नवीन मोहिमेद्वारे चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

गाणं आणि बीट्सशिवाय डान्स

या जाहिरातीबाबत विनी ज्युनियरने सांगितलं की, एअरपॉड्स साठी म्युझिक नसलेला डान्स व्हिडीओ पाहणं अतिशय मजेशीर वाटतं. यामुळे मी कोणत्या गाण्यावर डान्स करत आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. कारण प्रत्येक व्यक्ती म्युझिक वेगवेगळ्या प्रकारे अनुभवते. मला हे खूप आवडते की हा चित्रपट लोकांना त्यांच्या स्वतःच्या आवडीच्या साउंडट्रॅकची कल्पना करण्याचे स्वातंत्र्य देतो.

Snapdragon प्रोसेसरसह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री… पावरफुल फीचर्स आणि आकर्षक डिझाईनने सुसज्ज; किंमत खिशाला परवडणारी

हे कँपेन 11 जून 2026 पासून जगभरात सुरु झाले आहे. टिव्ही आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर 30, 15 आणि 6 सेंकदांच्या जाहिराती स्वरुपात व्हिडीओ जारी केला जाणार आहे.

Web Title: Apple shared unique dance advertisement video where vini jr dancing without music

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • apple
  • earbuds
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
1

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
2

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
3

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.