Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple WWDC 2026: iPhone यूजर्सची प्रतिक्षा संपली! iOS 27 मध्ये अलार्म आणि रिंगटोनसाठी मिळणार स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल

Apple iOS 27 Update: आयफोन यूजर्सना गेल्या अनेक वर्षांपासून एक समस्या होती. ही समस्या म्हणजे अलार्म आणि रिंगटोनसाठी एकच वॉल्यूम कंट्रोल. मात्र आता यूजर्सची ही समस्या कंपनीने सोडवली आहे. कंपनीने अखेर अलार्म आणि रिंगटोनसाठी स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल आणण्याची घोषणा केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 10, 2026 | 02:36 PM
Apple WWDC 2026: iPhone यूजर्सची प्रतिक्षा संपली! iOS 27 मध्ये अलार्म आणि रिंगटोनसाठी मिळणार स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल

Apple WWDC 2026: iPhone यूजर्सची प्रतिक्षा संपली! iOS 27 मध्ये अलार्म आणि रिंगटोनसाठी मिळणार स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल

Follow Us
Follow Us:
  • iOS 27 मध्ये यूजर्सना अलार्म, रिंगटोन, टाइमर आणि सिस्टिम साऊंडसाठी वेगवेगळे वॉल्यूम सेट करता येणार आहेत.
  • नवीन कंट्रोल्स सेटिंगमधील साऊंड अँड हॅप्टिक्स सेक्शनमध्ये उपलब्ध असून ऑडिओ व्यवस्थापन अधिक सोपे होणार आहे.
  • Apple ने ‘मॅच रिंगटोन वॉल्यूम’ पर्याय दिला असून, तो बंद केल्यास प्रत्येक साऊंड कॅटेगरीसाठी स्वतंत्र वॉल्यूम वापरता येणार आहे.
Apple Event 2026 Updates: टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने अखेर आयफोन यूजर्ससाठी एक नवं आणि महत्त्वाचं फीचर जारी केलं आहे. कंपनीने ईव्हेंटमध्ये जारी केलेल्या iOS 27 अपडेटमध्ये अलार्म आणि रिंगटोनसाठी स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल दिला आहे. खरं तर हे एक अतिशय सामान्य फीचर आहे आणि या फीचरचा वापर अंड्रॉईड यूजर्स गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. नवीन अपडेट यूजर्सना एकाच कॉमन साउंड सेटिंगवर अवलंबून राहण्याऐवजी रिंगटोन, अलार्म, टाइमर आणि सिस्टिम साउंड वॉल्यूमला वेगवेगळे एडजस्ट करण्याची सुविधा देतात.

Apple WWDC 2026: हॅकर्सपासून मिळणार अधिक सुरक्षा! Apple चे नवे AI टूल स्वत:च बदलणार तुमचा पासवर्ड… कसं काम करेल हे नवं फीचर?

अ‍ॅपल इंटेलिजेंस आणि सिरी एआयवर होता फोकस

खंर तर यावेळी कंपनीने त्यांच्या ईव्हेंटमधील फोकस अ‍ॅपल इंटेलिजेंस आणि सिरी एआयवर ठेवला होता. मात्र नव्या ऑडियो कंट्रोल्समुळे आयफोन यूजर्सची जुनी कमतरता दूर केली आहे. आता यूजर्स वेगवेगळे अलर्ट्स आणि नोटिफिकेशन्सच्या आवाजावर अधिक चांगला कंट्रोल मिळवू शकणार आहेत.

नवीन कंट्रोल्स सेटिंग

एका रिपोर्टनुसार, हे नवीन कंट्रोल्स सेटिंग अ‍ॅपमध्ये साऊंड अँड हॅप्टिक्स सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. यूजर आता रिंगटोन, अलार्म आणि टाइमरसोबतच अलर्ट आणि सिस्टिम साऊंडसाठी वेगवेगळे वॉल्यूम लेवल सेट करू शकता. आतापर्यंत, आयफोन यूजर्सना अनेक प्रकारच्या नोटिफिकेशन्स आणि अलर्ट्ससाठी एकाच सेटिंगवर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे, इतर श्रेणींवर परिणाम न होऊ देता एखाद्या श्रेणीचा आवाज कमी किंवा जास्त करणे अनेकदा कठीण जायचे. मात्र आता यूजर्सची समस्या सुटणार आहे.

मॅच रिंगटोन वॉल्यूम पर्याय

असं सांगितलं जात आहे की, अ‍ॅपलने यामध्ये एक मॅच रिंगटोन वॉल्यूम पर्याय देखील देण्यात आला आहे. जेव्हा हा पर्याय ऑन असतो, तेव्हा आयओएस पूर्वीप्रमाणेच एक कॉमन वॉल्यूम सेटिंगचा वापर करणार आहे. मात्र हा पर्याय बंद करताच यूजर्स अलार्म, टाइमर, अलर्ट आणि सिस्टिम साउंडसाठी पूर्णपणे वेगवेगळा ऑडिओ वापरू शकणार आहेत. टेक कंपनीचं असं म्हणणं आहे की, अलार्म आणि टाइमर कंट्रोल ‘वेक-अप’ अलार्म आणि काही इतर खास अलार्म्सवर लागू होणार नाही, ज्यामध्ये आधीपासूनच वेगळी वॉल्यूम सेटिंग्स मिळते.

सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करता? तुमची एक चूक सायबर गुन्हेगारांना देऊ शकते आमंत्रण; पोलिसांचा गंभीर इशारा

अ‍ॅपलने स्पष्ट केलं आहे की, अलर्ट आणि सिस्टिम साउंड कॅटेगरीमध्ये येणाऱ्या मेसेज नोटिफिकेशन्ससोबतच कीबोर्ड क्लिक, कॅमेरा शटर इफेक्ट आणि अशा प्रकारचे दूसरे सिस्टिम ऑडियो समाविष्ट आहेत. हे नवीन कंट्रोल्स कोणत्याही एका सिंगल अलार्मवर लागू होत नाहीत. याऐवजी, यूजर्स ब्रॉडर साउंड कॅटेगरीज स्वतंत्रपणे अ‍ॅडजस्ट करू शकतात. हे आयओएसच्या मागील वर्जनच्या तुलनेत अधिक जास्त फ्लेक्सिबिलिटी देते. हा बदल आयफोन अँड्रॉइडच्या पद्धतीच्या खूप जवळ आला आहे, जिथे अलार्म, नोटिफिकेशन्स, रिंगटोन आणि मीडिया प्लेबॅकसाठी स्वतंत्र नियंत्रणे अनेक वर्षांपासून एक स्टँडर्ड फीचर आहेत.

Web Title: Apple wwdc 2026 iphone users will get separate volume control for alarm and ringtone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • tech event

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा
1

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
2

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

IPhone 18 Pro Price: Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 Pro सीरिजची आजपासून बुकिंग; EMI, कॅशबॅक अन् एक्सचेंज ऑफरही
3

IPhone 18 Pro Price: Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 Pro सीरिजची आजपासून बुकिंग; EMI, कॅशबॅक अन् एक्सचेंज ऑफरही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.