Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: Amazon-Flipkart सेलमध्ये तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Amazon-Flipkart Upcoming Sale: ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील सेलमध्ये स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स उपलब्ध असतात. या ऑफर्स आणि डिस्काऊंटमुळे स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 19, 2025 | 07:45 PM
Tech Tips: Amazon-Flipkart सेलमध्ये तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Tech Tips: Amazon-Flipkart सेलमध्ये तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Follow Us
Close
Follow Us:

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वर लवकरच फेस्टिव्ह सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना मोठ्या डिस्काऊंट आणि ऑफर्ससह अनेक वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच अगदी घरगुती वस्तूंपासून गॅझेट्सपर्यंत ग्राहक अनेक वस्तू कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. दोन्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मने त्यांच्या आगामी सेलची घोषणा केली आहे. ग्राहक या सेलसाठी प्रचंड उत्सुक आहेत. कारण ग्राहकांना त्यांच्या बजेट किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Flipkart Big Billion Days Sale 2025: काय आहे Flipkart चा Pre-Reserve Pass? सेलमध्ये स्वस्त iPhone खरेदी करण्यासाठी होईल मदत

सेलमध्ये ग्राहकांना त्यांचे ड्रिम स्मार्टफोन देखील बजेट किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये बँक ऑफर्स आणि फ्लॅट डिस्काऊंटमुळे स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी होतात. याशिवाय ई कॉमर्स कंपन्या नवीन स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज डील्स देखील ऑफर करत असतात. ज्यामुळे ग्राहकांना नवीन स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. एक्सचेंज डील्समुळे स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी होतात. हीच ऑफर ग्राहकांसाठी फायद्याची ठरते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

प्रिमियम आणि महागडा स्मार्टफोन खरेदी करताना सहसा ग्राहक एक्सचेंज डील्सला प्राधान्य देतात. यामुळे नवीन स्मार्टफोन कमी किंंमतीत खरेदी करता येतो, तसेच जुन्या स्मार्टफोनचे चांगले पैसे देखील मिळतात. तुम्ही देखील आगामी सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा आणि एक्सचेंज डील्सचा लाभ घेण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जुना स्मार्टफोन एक्सचेंज करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

फोनची स्थिती

तुमच्या जुन्या फोनची फिजिकल कंडीशन आणि त्याचे मॉडल एक्सचेंज वॅल्यू ठरवते. जर तुमच्या फोनची स्क्रीन तुटली असेल किंवा फोनची बॉडी डॅमेज झाली असली तर एक्सचेंज वॅल्यू कमी होते. पण जर तुमचा जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्हाला जास्त किंमत मिळू शकते.

बिल आणि बॉक्स

जर तुमच्याकडे तुमच्या जुन्या फोनचे बिल, बॉक्स आणि चार्जर असेल, तर यामुळे तुमच्या फोनची किंमत वाढते. जर तुम्ही फोन एक्सचेंज करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी तुमच्याकडे असल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.

डेटा बॅकअप आणि रिसेट

जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी त्या स्मार्टफोनमधील महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घ्या. यानंतर मोबाइलला फॅक्ट्री रिसेट करा. यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येणार नाही. तुमच्या फोनच्या डेटाचा बॅकअप घेण्यासाठी तुम्ही लॅपटॉप देखील वापरू शकता.

Flipkart Big Billion Days Sale 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये 60 हजारांहून कमी किंमतीत मिळणार Samsung Galaxy S24 Ultra? काय आहे ऑफर?

एक्सचेंज वॅल्यूची तुलना करा

कधीही एकाच ठिकाणी एक्सचेंज वॅल्यू पाहून निर्णय घेऊ नका. वेगवेगळ्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुमच्या मोबाईलची एक्सचेंज वॅल्यू तपासा. ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त एक्सचेंज वॅल्यू मिळत असेल ती डिल ठरवा.

ऑफर आणि डिस्काउंट

फोनच्या एक्सचेंज व्हॅल्यूसोबतच, जर तुम्ही त्यात बँक ऑफर्स किंवा विशेष सवलती देखील जोडल्या तर हा करार आणखी फायदेशीर होऊ शकतो.

FAQs (संबंधित प्रश्न)

Amazon-Flipkart सेल कधी सुरु होणार आहे?
23 सप्टेंबर

Flipkart Pre-Reserve Pass काय आहे?
Flipkart Pre-Reserve Pass म्हणजेच सेलमध्ये आयफोन खरेदी करण्यापूर्वी तो एडवांस बुकिंग करून ठेवणं

सेलमध्ये कोणत्या वस्तूंवर ऑफर असणार आहे?
घरगुती वस्तू, नवीन गॅझेट्स, फॅशन आणि ब्यूटी प्रोडक्ट्स

Web Title: Are you also planning to exchange your old smartphone in amazon flipkart sale know some important tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • Tech News

संबंधित बातम्या

आयफोन 17 खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी, Apple स्टोअरच्या बाहेर सुरु झाली मारहाण! सोशल मीडियावर व्हिडीओ Viral
1

आयफोन 17 खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी, Apple स्टोअरच्या बाहेर सुरु झाली मारहाण! सोशल मीडियावर व्हिडीओ Viral

iPhone 17 Series: भारतीय युजर्सची फसवणूक की Apple ची खेळी? आयफोन 17 सिरीजमधील हे मॉडेल अमेरिकेपेक्षा असणार वेगळं, जाणून घ्या फरक
2

iPhone 17 Series: भारतीय युजर्सची फसवणूक की Apple ची खेळी? आयफोन 17 सिरीजमधील हे मॉडेल अमेरिकेपेक्षा असणार वेगळं, जाणून घ्या फरक

Free Fire Max: Garena पुन्हा एकदा प्लेअर्ससाठी घेऊन आलीये खास गेमिंग कोड! डायंमड, आउटफीट आणि ईमोटसह मिळणार बरंच काही
3

Free Fire Max: Garena पुन्हा एकदा प्लेअर्ससाठी घेऊन आलीये खास गेमिंग कोड! डायंमड, आउटफीट आणि ईमोटसह मिळणार बरंच काही

तुमचा फोटो खरा की Gemini AI, ओळखण्याची सोपी Trick; वेळीच ओळखा अन्यथा होईल फसवणूक
4

तुमचा फोटो खरा की Gemini AI, ओळखण्याची सोपी Trick; वेळीच ओळखा अन्यथा होईल फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.