Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asus Laptop Launched: Zenbook A14 आणि Vivobook 16 ची भारतात एंट्री, तब्बल इतकी आहे किंमत! जाणून घ्या फीचर्स

Asus ZenBook A14 मध्ये 14-इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, Asus Vivobook 16 मध्ये 16-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. चला या लॅपटॉपच्या किंमतीबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 11, 2025 | 11:13 AM
Asus Laptop Launched: Zenbook A14 आणि Vivobook 16 ची भारतात एंट्री, तब्बल इतकी आहे किंमत! जाणून घ्या फीचर्स

Asus Laptop Launched: Zenbook A14 आणि Vivobook 16 ची भारतात एंट्री, तब्बल इतकी आहे किंमत! जाणून घ्या फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Asus चे दोन नवीन लॅपटॉप भारतात लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही नवीन लॅपटॉप Zenbook A14 आणि Vivobook 16 या नावाने भारतात लाँच करण्यात आले आहेत. Asus Zenbook A14 लॅपटॉप कंपनीने दोन प्रोसेसर व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहेत, ज्यामध्ये Snapdragon X Elite आणि Snapdragon X ऑप्शन यांचा समावेश आहे. तर Asus Vivobook 16 लॅपटॉप Snapdragon X X1-26-100 चिपसह लाँच करण्यात आला आहे.

Recharge Plan: Jio पुन्हा घेऊन आलाय ढासू ऑफर! केवळ इतक्या किंमतीत मिळणार 90 दिवसांचे JioHotstar सबस्क्रिप्शन आणि बरंच काही

कंपनीने सांगितलं आहे की, हे कंपनीचे Copilot+ लॅपटॉप आहेत, जे Qualcomm Hexagon NPU सह येतात. Zenbook A14 मध्ये 70Wh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. त्याच वेळी, Vivobook 16 मध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 50Wh बॅटरी आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. नवीन Zenbook A14 आणि Vivobook 16 लॅपटॉपची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

Asus ZenBook A14, Vivobook 16 ची भारतातील किंमत

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Asus ZenBook A14 लॅपटॉपचा Snapdragon X व्हेरिअंट कंपनीने 99,990 रुपयांच्या किंमतीत भारतात लाँच केला आहे. तसेच, Snapdragon X Elite मॉडेल व्हेरिअंटची किंमत 1,29,990 रुपये आहे. दुसरा नवीन Vivobook 16 लॅपटॉप 65,990 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा लॅपटॉप Amazon आणि Asus eShop वरून खरेदी करता येईल.

Asus ZenBook A14 चे स्पेसिफिकेशन्स

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, Asus ZenBook A14 मध्ये 14-इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा नवीन लॅपटॉप Windows 11 Home सह येते. याशिवाय, ते Snapdragon X आणि Snapdragon X Elite प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 16GB RAM + 512GB स्टोरेज देण्यात आलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी यात full-HD Asus AI IR कॅमेरा देण्यात आला आहे. Snapdragon X Elite मॉडेल 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. Snapdragon X प्रोसेसर 65W चार्जिंग सपोर्ट सपोर्टसह येतो. दोन्ही मॉडेल्समध्ये 70Wh बॅटरी आहे.

YouTube Update: कंटेट क्रिएटर्स इकडे लक्ष द्या! 19 मार्चपासून नियमांत होणार मोठा बदल, एक चूक आणि कायमचं ब्लॉक होईल अकाउंट

Asus Vivobook 16 चे स्पेसिफिकेशन्स

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, Asus Vivobook 16 मध्ये 16-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय, या लॅपटॉपमध्ये Qualcomm Snapdragon X X1-26-100 प्रोसेसर आहे. हा नवीन लॅपटॉप 16GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटसह लाँच करण्यात आला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी यात full-HD IR कॅमेरा देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 50Wh बॅटरी आहे, ज्यामध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Web Title: Asus zenbook a14 and vivobook 16 laptop launched in india know about price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • laptop
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
3

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
4

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.