• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Blinkit Will Deliver Passport Size Photos In Ten Minutes

पासपोर्ट साईज फोटोसाठी स्टुडिओमध्ये जाण्याची चिंता मिटली! आता Blinkit करणार होम डिलीवरी

आता तुम्ही Blinkit वापरून पासपोर्ट साईज फोटो ऑर्डर करू शकतात. Blinkit च्या मदतीने केवळ 10 मिनिटांत तुम्हाला तुमच्या पासपोर्ट साईज फोटोची डिलीव्हरी मिळणार आहे. कंपनीने ही सेवा सध्या दिल्ली आणि गुरुग्राममध्ये सुरु केली आहे. लवकरच ही सेवा पूर्ण देशात सुरु केली जाईल अशी आशा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2024 | 10:38 AM
Blinkit पासपोर्ट साईज फोटोची करणार होम डिलीवरी (फोटो सौजन्य - pinterest)

Blinkit पासपोर्ट साईज फोटोची करणार होम डिलीवरी (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आता पासपोर्ट साईज फोटोसाठी तुम्हाला कोणत्याही स्टुडिओमध्ये जाण्याची गरज नाही. क्विक कॉमर्स सर्विस प्रोवाइडर Blinkit तुम्हाला 10 मिनिटांत पासपोर्ट साईज फोटोची होम डिलीव्हरी देणार आहे. Blinkit ने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन सेवा सुरु केली आहे. त्यामुळे ॲप युजर्स आता Blinkit वापरून पासपोर्ट साईज फोटो ऑर्डर करू शकतात. यासाठी यूजर्सना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही केवळ 10 मिनिटांत तुमच्या पासपोर्ट साईज फोटोची डिलीव्हरी मिळवू शकता.

हेदेखील वाचा- WhatsApp वर Meta AI व्हॉईससह आले एकूण 5 नवे फीचर! युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार

आपल्याला अनेक प्रोफेशनल कामांसाठी पासपोर्ट साईज फोटोची गरज असते. पण अनेकदा हे फोटो आपल्याला वेळेत सापडत नाहीत, त्यामुळे आपली कामं रखडतात. पण आता असं होणार नाही. तुम्ही Blinkit वरून फोटो ऑर्डर करू शकतात. केवळ 10 मिनिटांत तुम्हाला या फोटोची डिलिव्हरी मिळणार आहे. या नवीन फीचरमुळे कंपनीने अनेक युजर्सच्या समस्येचा उपाय आणला आहे. आता युजर्सना फोटो शोधण्यासाठी जास्त कष्ट करावे लागणार नाही. केवळ Blinkit ओपन करा आणि फोटो ऑर्डर करा आणि पुढील 10 मिनिटांत तुमच्या फोटोची डिलीव्हरी केली जाईल.

कंपनीने ही सेवा सध्या दिल्ली आणि गुरुग्राममध्ये सुरु केली आहे. लवकरच ही सेवा पूर्ण देशात सुरु केली जाईल अशी आशा आहे, ज्यामुळे सर्व Blinkit युजर्सची पासपोर्ट साईज फोटो शोधण्याची समस्या दूर होईल. या नवीन फीचरबाबत Blinkit चे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी माहिती दिली आहे. अलबिंदर धिंडसा यांनी सांगितलं की, व्हिसा, कागदपत्रे, प्रवेशपत्र किंवा भाडे करारासाठी तुम्हाला कधी पासपोर्ट आकाराच्या फोटोची आवश्यकता असते का? दिल्ली आणि गुरुग्राममधील Blinkit ग्राहकांचा पासपोर्ट आकाराचा फोटो आजपासून त्यांना 10 मिनिटांत उपलब्ध होईल. आम्ही ही नवीन सेवा सुरू करण्यास उत्सुक आहोत आणि तुमचा अभिप्राय आम्हाला ही सेवा पूर्ण करण्यात मदत करेल. हळूहळू आम्ही ही सेवा इतर शहरांमध्येही वाढवू.

हेदेखील वाचा- ChatGPT वर आलं नवीन अपडेट, आता युजर्स विनामुल्य तयार करू शकतील AI इमेज

आतापर्यंत आपण किराणा सामानापासून ते इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपर्यंत सर्व काही ऑनलाईन ऑर्डर करू शकत होतो. पण आता आपल्याला आपला पासपोर्ट साईज फोटो देखील ऑनलाईन ऑर्डर करता येणार आहे. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • Blinkit वरून पासपोर्ट साईजचा फोटो मागवणं खूप सोपं आहे.
  • सर्वात आधी, ग्राहकांना ॲपवर जाऊन पासपोर्ट आकाराचा फोटो बनवण्याच्या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचा फोटो तिथे अपलोड करावा लागेल.
  • यानंतर तुम्ही येथे पासपोर्ट साईज फोटो ऑर्डर करू शकता. ही सेवा 99 रुपयांपासून सुरू होते.
  • 99 रुपयांमध्ये ग्राहकांना 8 फोटो उपलब्ध होतील. याशिवाय ग्राहकांना 16 फोटोंसाठी 148 रुपये आणि 32 फोटोंसाठी 197 रुपये मोजावे लागतील.

Web Title: Blinkit will deliver passport size photos in ten minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 10:37 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…

“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…

IND vs PAK : यांच्या कॉन्फिडन्सची दाद द्यायला हवी…11 सामने गमावल्यानंतरही विजयाचे स्वप्न पाहतेय पाकिस्तानी कर्णधार

IND vs PAK : यांच्या कॉन्फिडन्सची दाद द्यायला हवी…11 सामने गमावल्यानंतरही विजयाचे स्वप्न पाहतेय पाकिस्तानी कर्णधार

दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी! जेवणाला येईल रंगतदार चव

दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी! जेवणाला येईल रंगतदार चव

How the monetary system works: नोटा फक्त भारतात छापल्या जातात, तरी सरकार श्रीमंत का होत नाही

How the monetary system works: नोटा फक्त भारतात छापल्या जातात, तरी सरकार श्रीमंत का होत नाही

Bhiwandi Crime: भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस; अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देत होता अमेरिकन नागरिक, 2016 पासून…

Bhiwandi Crime: भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस; अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देत होता अमेरिकन नागरिक, 2016 पासून…

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.