Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

boAt Kid Series: बच्चे कंपनीसाठी boAt ने आणली ‘Kid Series’, Sailor Nav स्मार्टवॉच आणि Sailor Play हेडफोन्स लाँच

boAt Kid Series: boAt ने लहान मुलांसाठी Sailor Nav स्मार्टवॉच आणि Sailor Play हेडफोन्स लाँच केले आहेत. कानांच्या सुरक्षेसाठी ८५dB व्हॉल्यूम लिमिट आणि ६० तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 28, 2026 | 03:58 PM
boAt Kid Series

boAt Kid Series

Follow Us
Follow Us:
  • boAt ने मुलांसाठी लाँच केले Sailor Nav स्मार्टवॉच अन् Sailor Play हेडफोन्स!
  • ८५dB व्हॉल्यूम लिमिटसह मिळणार जबरदस्त फीचर्स
  • वाचा संपूर्ण बातमी
मुंबई: भारतातील अग्रगण्य ऑडिओ आणि वेअरेबल ब्रँड boAt ने मुलांसाठी खास विकसित केलेल्या boAt Kid Series अंतर्गत Sailor Nav स्मार्टवॉच आणि Sailor Play वायरलेस हेडफोन्स बाजारात सादर केले आहेत. मुलांच्या सुरक्षितता, आरामदायी वापर आणि मनोरंजनाच्या गरजा लक्षात घेऊन ही उत्पादने विकसित करण्यात आली आहेत.

Sailor Play हेडफोन्समध्ये मुलांच्या श्रवणशक्तीचे संरक्षण करण्यासाठी 85 dB व्हॉल्यूम लिमिट देण्यात आली आहे. त्यामुळे संगीत, शैक्षणिक अॅप्स किंवा व्हिडिओ ऐकताना सुरक्षित ध्वनी पातळी राखली जाते. यामध्ये 40 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स आणि boAt Signature Sound तंत्रज्ञानाचा समावेश असून स्पष्ट आणि दर्जेदार ध्वनी अनुभव मिळतो.

हेडफोन्समध्ये मऊ आणि आरामदायी इअरकप्स, आकारानुसार समायोजित करता येणारा हेडबँड तसेच वाढत्या वयातील मुलांसाठी योग्य ठरणारी रचना देण्यात आली आहे. वजनाने हलके असूनही त्यांची बांधणी मजबूत असल्याने घर, शाळा किंवा प्रवासादरम्यान होणारा दैनंदिन वापर सहज सहन करू शकते.

बजेटमध्ये मोठा धमाका! 5,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच, AI फीचर्स आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

Sailor Play मध्ये एका चार्जवर 60 तासांपर्यंत प्लेबॅक मिळतो. त्यामुळे वारंवार चार्ज करण्याची गरज भासत नाही. यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि इतर उपकरणांशी सहज कनेक्ट होता येते. तसेच मल्टीफंक्शन कंट्रोल्स आणि इन-बिल्ट मायक्रोफोनमुळे संगीत प्ले/पॉज करणे, आवाज नियंत्रित करणे, गाणी बदलणे आणि कॉल्स घेणे सहज शक्य होते.

किंमत आणि उपलब्धता

boAt Sailor Nav स्मार्टवॉचची किंमत ₹6,499 असून ते Fairy Pink आणि Sky Blue या रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर boAt Sailor Play हेडफोन्सची किंमत ₹1,499 असून ते Bubblegum Pink, Shark Blue आणि Coral Blue या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. ही दोन्ही उत्पादने boAt च्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर तसेच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असतील.

Kid Series च्या माध्यमातून boAt ने वैयक्तिक ऑडिओ आणि वेअरेबल तंत्रज्ञानातील आपले नेतृत्व अधिक मजबूत करत आधुनिक भारतीय कुटुंबांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

iPhone Tips: सायलेंट मोड बंद करायचा विसरता? हे हिडन फीचर सोडवेल तुमची मोठी समस्या, जाणून घ्या सविस्तर

Web Title: Boat kid series launches sailor nav smartwatch and sailor play headphones for kids

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • boat
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस…
1

Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस…

नागरिकांनो सावधान! SIM Card साठी खोटी कागदपत्रे वापरणे पडणार महागात; 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांपर्यंत दंड
2

नागरिकांनो सावधान! SIM Card साठी खोटी कागदपत्रे वापरणे पडणार महागात; 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांपर्यंत दंड

VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर
3

VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर

Xiaomi, Redmi स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता; यूजर्सवर होणार थेट परिणाम, मोजावे लागणार जास्तीचे पैसे
4

Xiaomi, Redmi स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता; यूजर्सवर होणार थेट परिणाम, मोजावे लागणार जास्तीचे पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.