Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोट आणि गुगल क्लाऊडची मोठी पार्टनरशिप! ‘क्रेस्ट एआय’ डिव्हाइसेसमध्ये येणार गुगल जेमिनी लाईव्ह!

बोट कंपनीने गुगल जेमिनीच्या साहाय्याने 'क्रेस्ट एआय' स्मार्ट ऑडिओ डिव्हाइसेस लाँच केली आहेत. यामुळे युजर्सना प्रादेशिक भाषांमध्ये व्हॉइस कमांडद्वारे थेट संवाद साधता येणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 27, 2026 | 09:16 PM
बोट आणि गुगल क्लाऊडची मोठी पार्टनरशिप! ‘क्रेस्ट एआय’ डिव्हाइसेसमध्ये येणार गुगल जेमिनी लाईव्ह!
Follow Us
Follow Us:
  • बोट आणि गुगल क्लाऊडच्या भागीदारीमुळे युजर्सना स्मार्ट ऑडिओ डिव्हाइसेसमध्ये गुगल जेमिनी लाईव्हचा आधुनिक आणि हायपर-पर्सनलाइज्ड अनुभव मिळणार आहे.
  • क्रेस्ट ट्रान्सलेटच्या माध्यमातून रिअल-टाइम द्विमार्गी भाषांतर शक्य होईल, ज्यामुळे वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधणे अत्यंत सोपे आणि सहज होईल.
  • गुगल वर्कस्पेसच्या इंटिग्रेशनमुळे युजर्स व्हॉइस कमांडच्या सहाय्याने जीमेल, टास्क आणि कॅलेंडर हँड्स-फ्री पद्धतीने अगदी सहजपणे मॅनेज करू शकतील.

गुगल क्लाऊड आणि इमॅजिन मार्केटिंग, भारतातील आघाडीच्या ऑडिओ आणि वेअरेबल ब्रँड्सपैकी एक असलेल्या बोट ची पॅरेंट कंपनी, पुढील पिढीतील ‘क्रेस्ट एआय’ स्मार्ट ऑडिओ डिव्हाइसेसमध्ये गुगल जेमिनी द्वारे समर्थित एआय-फर्स्ट फीचर्स आणण्यासाठी भागीदारी करत आहेत.

क्रेस्ट एआय प्लॅटफॉर्म अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अत्यंत प्रतिसादक्षम एआय सोबत एकत्रित करून एआय इनोव्हेशन आणि दैनंदिन उपयुक्ततेला पुढील स्तरावर घेऊन जातो. ग्राहक आपल्या डिव्हाइसेसशी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्ममध्ये जेमिनी लाईव्ह चे इंटिग्रेशन करण्यात येणार आहे, ज्यामुळे हायपर-पर्सनलाइज्ड आणि व्हॉइस-ड्रिव्हन अनुभव मिळेल. वापरकर्ते क्रेस्ट एआय -सक्षम डिव्हाइसेससोबत नैसर्गिक आणि सहज संवाद साधू शकतील. यामुळे पारंपरिक हार्डवेअर आणि अॅम्बियंट एआय कम्प्युटिंग यांच्यातील दरी कमी होईल.

या सहकार्याचा उद्देश भारतातील विविध बोलीभाषांमध्ये लाखो वापरकर्त्यांपर्यंत प्रीमियम एआय फीचर्सची उपलब्धता सुलभ करणे हा आहे. गुगल क्लाऊडच्या मजबूत इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि Gemini Enterprise Agent Platform वरील जेमिनी लाईव्हच्या मल्टीमॉडल क्षमतांचा वापर करून, बोटचे ‘क्रेस्ट एआय डिव्हाइसेस इंटेलिजंट कंपॅनियन म्हणून काम करतील. हे डिव्हाइसेस रिअल टाइममध्ये प्रादेशिक भाषिक बारकावे, संदर्भ आणि जटिल प्रश्न समजून घेण्यास सक्षम असतील.

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools

“व्हॉइस हा माणसांच्या संवादाचा सर्वात नैसर्गिक मार्ग आहे आणि एआय सोबत संवाद साधण्याचा सर्वात नैसर्गिक मार्गही तोच बनेल, असा आमचा विश्वास आहे. बोट कडे एक अनोखी संधी आहे, कारण आमची लाखो उपकरणे आधीच लोकांच्या कानात आहेत. क्रेस्ट एआयच्या माध्यमातून उपयुक्त एआय अनुभव थेट या माध्यमापर्यंत पोहोचवणे आणि परवडणाऱ्या तसेच दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या उपकरणांद्वारे ते लाखो ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणे, ही आमची महत्त्वाकांक्षा आहे. ही आमची पहिली पायरी आहे आणि जसजसे आम्ही शिकत जाऊ आणि ही प्रणाली विकसित करत राहू, तसतसा हा अनुभव अधिक समृद्ध आणि अधिक सक्षम बनवत राहू.”- *समीर मेहता, सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक, बोट*

*बोटचे सीईओ गौरव नय्यर म्हणाले* , “बोट मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रत्येकासाठी सुलभ व्हावे, असे धाडसी आणि प्रभावी काहीतरी निर्माण करणे हे आमचे नेहमीच ध्येय राहिले आहे. आमच्या क्रेस्ट एआय डिव्हाइसेसमध्ये गुगलचे जेमिनी इंटिग्रेट करून आम्ही मोठी झेप घेत आहोत. आम्ही बेसिक व्हॉइस असिस्टंटच्या पुढे जाऊन सामान्य व्हॉइस क्वेरीज, डिव्हाइस कंट्रोल, म्युझिक प्लेबॅक, प्रोडक्टिव्हिटी, भाषांतर आणि FAQ सपोर्टसाठी इंटेलिजंट, संवादात्मक एजंट्स तयार करत आहोत. गुगल क्लाऊड सोबतची भागीदारी आम्हाला हा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणावर साकारण्यास आणि भारतासह जगभरातील अॅम्बियंट कम्प्युटिंगचे भविष्य नव्याने परिभाषित करण्यास सक्षम करेल.”

अखेर तो क्षण आलाच! पावरफुल फीचर्ससह Google Pixel 11 Pro Fold ची भारतात एंट्री, डिझाईन पाहताच यूजर्स झाले घायाळ

‘क्रेस्ट एआय डिव्हाइसेसचे गुगल वर्कस्पेस सोबतही इंटिग्रेशन केले जाईल. त्यामुळे बोट ऑडिओ डिव्हाइसेस हँड्स-फ्री प्रोडक्टिव्हिटी कंपॅनियनमध्ये रूपांतरित होतील. वापरकर्ते व्हॉइसच्या माध्यमातून Gmail, Tasks आणि कॅलेंडर मॅनेज करू शकतील. क्रेस्ट ट्रान्सलेट रिअल टाइममध्ये द्विमार्गी भाषांतराची सुविधा देईल, ज्यामुळे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधता येईल. तर क्रेस्ट आस्क दैनंदिन ऐकण्याच्या अनुभवामध्ये संवादात्मक इंटेलिजन्स आणेल. यामुळे वापरकर्ते संदर्भ समजून घेणाऱ्या नैसर्गिक संवादाच्या माध्यमातून शिकू, कल्पना मांडू, प्रश्न विचारू किंवा सहज गप्पा मारू शकतील.

उदाहरणार्थ, Gmail आणि Google Calendar सोबतच्या इंटिग्रेशनद्वारे वापरकर्ता म्हणू शकतो, “त्या ईमेलला उत्तर देण्यासाठी मला मदत करा” किंवा “माझ्यासाठी एक मीटिंग शेड्यूल करा.”

*गुगल क्लाऊड इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर शशी श्रीधरन म्हणाले,* “बोट हा भारतातील आघाडीच्या वेअरेबल ब्रँड्सपैकी एक आहे आणि अत्याधुनिक एआय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न हा आम्ही पाठिंबा देऊ इच्छित असलेल्या इनोव्हेशनचे उत्तम उदाहरण आहे. भारतात व्हॉइस आणि स्थानिक भाषा हे एआय साठी पुढील महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि जेमिनी लाईव्ह हे शक्य करण्यास मदत करते. गुगल क्लाऊडच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या मदतीने बोट ही सुविधा भारतातील लाखो वापरकर्त्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचवू शकते.”

Web Title: Boat smart audio devices google gemini auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • ai
  • google
  • technology

संबंधित बातम्या

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या
1

Impact of AI on Education: एआयचा अभ्यासात केला जाणारा वापर फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या

byteXL च्या विकासाला मिळाले बूस्ट; नव्या फंडिंग फेरीत ‘एवढ्या’ दशलक्ष डॉलर्सची कमाई
2

byteXL च्या विकासाला मिळाले बूस्ट; नव्या फंडिंग फेरीत ‘एवढ्या’ दशलक्ष डॉलर्सची कमाई

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार
3

दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी Findability Sciencesचे Lacta Insight लाँच; दुधाचे नुकसान टळणार आता बचत वाढणार

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
4

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.