Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरवलेल्या वस्तू शोधणं झालं आणखी सोपं, भारतात लाँच झाला boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर; केवळ इतकी आहे किंमत

boAt ने भारतात त्यांचं boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर लाँच केलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकरमध्ये अनधिकृत ट्रॅकिंग रोखण्यासाठी अज्ञात ट्रॅकर अलर्ट देखील देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 22, 2025 | 11:47 AM
हरवलेल्या वस्तू शोधणं झालं आणखी सोपं, भारतात लाँच झाला boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर; केवळ इतकी आहे किंमत

हरवलेल्या वस्तू शोधणं झालं आणखी सोपं, भारतात लाँच झाला boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर; केवळ इतकी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:

इंडियन इलेक्ट्रॉनिक कंपनी boAt त्यांच्या स्मार्टवॉच आणि हेडफोन डिव्हाईससाठी ओळखली जाते. मात्र आता कंपनीने एक नवीन प्रोडक्ट लाँच केलं आहे. boAt ने भारतात boAt TAG लाँच केला आहे. नवीन boAt TAG लाँच करून boAt ने त्यांच्या स्मार्ट डिव्हाइस लाइन-अपचा विस्तार केला आहे. हा ट्र्रॅकर बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच करण्यात आला आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

भारत सरकारची मोठी कारवाई, गुगल प्ले स्टोअरवरून हटवले 100 हून अधिक परदेशी अ‍ॅप्स; जाणून घ्या कारण

boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर भारतात लाँच

आपल्या आजूबाजूला अनेक विसरभोळे लोकं असतात. काहीजण त्यांचं वॉलेट विसरतात तर काहीजण त्यांच्या गाडीची चावी. आपण एखादी वस्तू कुठे ठेवली आहे, हे आपल्या लक्षातच राहत नाही. आणि मग ही वस्तू शोधण्यासाठी आपण संपूर्ण घर डोक्यावर घेतो. पण आता हे सर्व करण्याची गरज नाही. कारण आता तुमच्या हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर तुम्हाला मदत करणार आहे. तुम्ही तुमच्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत, तुमच्यापासून किती अंतरावर आहेत, ही सर्व माहिती तुम्हाला boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर देणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर अशी करणार युजर्सची मदत

बजेट फ्रेंडली किंमतीत boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर भारतात लाँच करण्यात आला आहे. हा Android युजर्ससाठी डिझाइन केलेला BLE ट्रॅकर आहे. हे डिव्हाईस गुगलच्या फाइंड माय डिव्हाइस नेटवर्कचा वापर करून चाव्या, पाकीट, सामान आणि हँडबॅग्ज यासारख्या हरवलेल्या वस्तू शोधण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वस्तू शोधण्यासाठी संपूर्ण घर डोक्यावर घेण्याची गरज पडत नाही.

कंपनीने सांगितलं आहे केले की, boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर तुमच्या सामानाचे निरीक्षण करण्यासाठी सेमी-रिअल-टाइम ग्लोबल लोकेशन ट्रॅकिंग ऑफर करेल. युजर्सना वस्तू शोधण्यात मदत करण्यासाठी boAt TAG मध्ये 80dB अलार्म आहे, तो फक्त 10 मीटर पर्यंतच्या ब्लूटूथ रेंजमध्ये काम करतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकरमध्ये अनधिकृत ट्रॅकिंग रोखण्यासाठी गोपनीयता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी अज्ञात ट्रॅकर अलर्ट देखील समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, हे डिव्हाईस 1 वर्षाचे बॅटरी लाइफ देते आणि पॅकेजमध्ये एक अतिरिक्त बॅटरी युनिट देखील आहे.

boAt TAG चे क्विक स्पेसिफिकेशन्स

  • टाइप: BLE ट्रॅकर
  • कंपॅटिबिलिटी: अँड्रॉइड डिवाइस
  • ट्रॅकिंग नेटवर्क: गूगल फाइंड माई डिवाइस नेटवर्क
  • फीचर्स: सेमी-रियल-टाइम ग्लोबल लोकेशन ट्रॅकिंग, 80dB अलार्म, प्राइव्हसी आणि सिक्योरिटीसाठी अननोन ट्रॅकर अलर्ट
  • ब्लूटूथ रेंज: 10 मीटरपर्यंत
  • बॅटरी लाइफ: 1 वर्ष
  • एक्स्ट्रा बॅटरी: पॅकेजमध्ये समाविष्ट आहे
  • कलर: ब्लॅक
  • वॉरंटी: 1 वर्ष
OnePlus च्या स्टाइलिश स्मार्टवॉचची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री, एका चार्जवर 16 दिवस चालणार बॅटरी! तब्बल इतकी आहे किंमत

किंमत आणि उपलब्धता

लाँच ऑफर म्हणून, boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर 1,299 रुपयांच्या किमतीत विकले जाईल. boAt TAG काळ्या रंगात उपलब्ध आहे. हे 1 वर्षाच्या वॉरंटीसह उपलब्ध असेल. ग्राहक 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता Flipkart.com आणि boat-lifestyle.com वरून boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर खरेदी करू शकतील.

Web Title: Boat tag bluetooth tracker launched in india price is very less tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • boat
  • tech launch
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित
1

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
2

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
3

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
4

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.