Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स

Boltt Ace 5G & Boltt Evo Launched: भारतात आधीपासून आपले स्थान निर्माण केलेल्या स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Boltt सज्ज झालीी आहे. या कंपनीने भारतात त्यांचे पहिले दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्मार्टफोन्सची किंमत आणि त्यांचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 26, 2026 | 12:12 PM
मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • बोल्ट इव्होची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये, तर बोल्ट एस 5जी ची किंमत 13,999 रुपयांपासून सुरू होते.
  • दोन्ही फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 6.79 इंचाचा 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • बोल्ट एस 5जी मध्ये 64MP तर इव्होमध्ये 50MP मुख्य कॅमेरा असून, दोन्ही फोनमध्ये एआय कॅमेरा फीचर्स मिळतात.
Boltt Smartphone Launched: स्मार्टफोन ब्रँड boltt ने भारतीय बाजारात आगमन केले आहे. कंपनीने भारतात त्यांचे पहिले दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच आहेत. ज्यामध्ये Boltt Ace 5G आणि Boltt Evo यांचा समावेश आहे. बजेट फ्रेंडली रेंजमध्ये लाँच करण्यात आलेल्या या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये अनेक पावरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग कंपनीच्या नवीन स्मार्टफोन्सची किंमत आणि त्याचे फीचर्स जाणून घेऊया.

WhatsApp Update: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी नवं फीचर जारी! अनोळखी कॉल्सची मिळणार माहिती, अकाऊंट होणार आणखी सुरक्षित

बोल्ट एस 5जी आणि बोल्ट इव्हो ची किंमत आणि उपलब्धता

नव्या स्मार्टफोनच्या किंमतींबद्दल बोलायचं झालं तर, बोल्ट एस 5जी चे बेस व्हेरिअंट असलेल्या 4GB + 64GB मॉडेलची किंमत 13,999 रुपयांपासून सुरु होते. तर डिव्हाईसच्या 6GB +128GB व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच, या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आहे. बोल्ट इव्होच्या बेस व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपयांपासून सुरु होते. तर 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 11,999 रुपये आहे. कंपनी डे 1 ऑफरअंतर्गत या स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंट्सच्या खरेदीवर 1 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे. या स्मार्टफोन्सची विक्री भारतात 1 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य: Flipkart)

बोल्ट एस 5जी आणि बोल्ट इव्हो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, बोल्ट एस 5जी आणि बोल्ट इव्होमध्ये 6.79 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 600 निट्सपर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यामुळे स्क्रोलिंग आणि व्हिडीओ पाहण्याचा अनुभव अधिक चांगला होणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. स्मार्टफोनमध्ये 7.95mm स्लिम डिझाईन दिले आहे. या डिव्हाईसमध्ये सर्कल टू सर्च आणि गूगल लेंस सारखे एआय फीचर्स देखील ऑफर केले जाणार आहेत. यासोबतच फोनमध्ये एआय नाईट मोड, एआय पोर्ट्रेट मोड आणि एआय सेल्फी एन्हांसमेंट सारखे कॅमेरा फीचर्स देखील मिळणार आहेत. तसेच, सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8MP कॅमेरा रिअल टोन सपोर्ट मिळणार आहे.

Raksha Bandhan 2026: फोटोशूटची गरज नाही! Gemini AI वर एका प्रॉम्प्टने तयार करा रक्षाबंधनाचा सुंदर फोटो; सर्वच म्हणतील, व्वा!

बोल्ट एस 5जी मध्ये युनिसॉक टी 8200 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4GB, 6GB आणि 8GB रॅमसह 64GB आणि 128GB स्टोरेज ऑप्शन मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 64MP एआय प्रायमरी कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग, यूएसबी टाइप-सी पोर्ट, एनएफसी आणि एक्सपांडेबल स्टोरेज सपोर्ट देखील मिळणार आहे. बोल्ट इव्होमध्ये युनिसॉक टी 7250 प्रोसेसर मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB पर्यंत रॅम आणि 64GB स्टोरेज ऑप्शन मिळणार आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP एआय प्रायमरी कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.

Web Title: Boltt launched their first two new smartphones in india in budget friendly segment tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?
1

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?

काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game… Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?
2

काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game… Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स
3

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
4

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.