Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर

Flipkart Big Billion Days 2026: फ्लिपकार्ट सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट उपलब्ध आहेत. ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. आता आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या अशाच एका स्मार्टफोन डिलबद्दल सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 11, 2026 | 11:48 AM
Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट... Vivo च्या 'या' स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट... Vivo च्या 'या' स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • फ्लिपकार्ट सेलमध्ये विवो व्हि 70 एफई 5G वर मिळणार जबरदस्त डिस्काऊंट
  • स्मार्टफोनच्या खरेदीवर थेट 9 हजार रुपयांचे डिस्काऊंट उपलब्ध
  • विवो व्हि 70 एफई 5G मध्ये 6.83-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले
Flipkart Sale: फ्लिपकार्टवर बिग बिलीयन डेज सेल 2026 सुरु आहे. या सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यामुळे ग्राहकांना महागडे स्मार्टफोन्स देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. आता आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या अशाच एका डिलबद्दल सांगणार आहोत. फ्लिपकार्टवर Vivo V70 FE 5G स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या स्मार्टफोनवर थेट 9 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. या स्मार्टफोनवर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्स आणि डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स

विवो व्हि 70 एफई 5G वर मिळणार जबरदस्त डिस्काऊंट

फ्लिपकार्ट सेलमध्ये विवो व्हि 70 एफई 5G स्मार्टफोनची किंमत 44,999 रुपये झाली आहे. खरं तर या स्मार्टफोनची किंमत 53,999 रुपये आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर थेट 17 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. याशिवाय बँक ऑफर्सद्वारे या डिव्हाईसची किंमत आणखी कमी होणार आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 6,525 रुपयांची सूट मिळणार आहे. दरम्यान, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेची क्रेडिट कार्ड्स तसेच गुगल पे युपीआय वापरून केलेल्या पेमेंटवर 4,500 रुपयांपर्यंतची सवलत उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य: Vivo) 

एक्सचेंज ऑफरने होणार अधिक फायदा

इतकंच नाही स्मार्टफोन खरेदी करताना जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास आणखी फायदा होणार आहे. जुना फोन बदलल्यास 39,050 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज मूल्य आणि 4,500 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज सवलतही दिली जात आहे. स्मार्टफोनची एक्सचेंज व्हॅल्यू डिव्हाईसच्या परिस्थितीवर अवलंबून असणार आहे.

विवो व्हि 70 एफई 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

विवो व्हि 70 एफई 5G मध्ये 6.83-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. हा एक प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1,900 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. फोनमध्ये 4nm मीडियाटेक डायमेन्सिटी 7360-टर्बो प्रोसेसर मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर5 रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे.

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स

फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 200MP चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच, डिव्हाईसमध्ये 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये 50MP चा आई एएफ सेल्फी कॅमेरा देखील मिळणार आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 90W फ्लॅशचार्ज टेक्नोलॉजी सपोर्टसह 7,000mAh बॅटरी मिळणार आहे.

Web Title: Vivo v70 fe 5g price dropped at flipkart big billion days sale 2026 check bank and exchange offers hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • flipkart
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी
1

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
2

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

वारंवार चार्जिंगला लावण्याची कटकट संपणार! Vivo Y32 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
3

वारंवार चार्जिंगला लावण्याची कटकट संपणार! Vivo Y32 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
4

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.