Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा प्लॅन! 1 महिन्याची व्हॅलिडिटी अन् डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे, किंमत केवळ इतकी

BSNL कंपनी बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी कमी किंमतीत जास्त फायदे ऑफर करणारे रिचार्ज प्लॅन नेहमीच घेऊन येत असते. आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 10, 2026 | 10:45 AM
BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा प्लॅन! 1 महिन्याची व्हॅलिडिटी अन् डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे, किंमत केवळ इतकी

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा प्लॅन! 1 महिन्याची व्हॅलिडिटी अन् डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे, किंमत केवळ इतकी

Follow Us
Follow Us:
  • BSNL चा ₹299 रिचार्ज प्लॅन 30 दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज 3GB हाय-स्पीड डेटा ऑफर करतो.
  • प्लॅनमध्ये संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.
  • 90GB डेटा संपल्यानंतर इंटरनेट 40Kbps स्पीडने सुरू राहते, त्यामुळे बेसिक ब्राउझिंग आणि मेसेजिंग करता येते.
तुम्ही देखील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे सिम कार्ड वापरता का? बीएसएनएल कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी पुन्हा एकदा एक रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये एका महिन्याची व्हॅलिडीटी आणि इतर अनेक फायदे ऑफर केले जाणार आहेत. विशेष म्हणजेच या नवीन प्लॅनची व्हॅलिडीटी 300 रुपयांहून कमी आहे. ज्या यूजर्सना जास्त इंटरनेट डेटाची आवश्यकता असते, अशा यूजर्ससाठी हा प्लॅन फायद्याचा ठरणार आहे. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत किती आहे आणि हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना कोणते फायदे ऑफर केले जाणार आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत

300 रुपयांहून कमी आहे प्लॅनची किंमत

बीएसएनएल त्यांच्या यूजर्सना 299 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 30 दिवसांची म्हणजेच संपूर्ण महिन्यााची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 3GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. म्हणजेच व्हॅलिडीटी पूर्ण होईपर्यंत यूजर्सना एकूण 90GB डेटा मिळणार आहे. ज्यांना गेमिंग, स्ट्रिमिंग किंवा व्हिडीओ पाहायला आवडतात, अशा यूजर्ससाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. 3GB डेटा लिमिट पूर्ण झााली, तरी इंटरनेट बंद होणार नाही. लिमिट संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड कमी होऊन 40 Kbps होणार आहे. यामुळे तुम्ही महत्त्वाचे मेसेज पाठवू शकता आणि ब्राऊझिंग देखील करू शकता.  (फोटो सौजन्य: Pinterest)

Your everyday deserves more. Recharge with the BSNL ₹299 Plan and keep your day moving without missing a moment.#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone #DigitalLife #IndiaOnline #BSNLServices #SmartIndia #EverydayConnectivity #299plan @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/PCT1jw5uZ0 — BSNL India (@BSNLCorporate) August 3, 2026

केवळ इंटरनेट डेटाच नाही तर या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. तसेच, यूजर्सना रोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. ज्या यूजर्सना जास्तीचा इंटरनेट आवश्यक असतो आणि कॉलिंगची गरज असते अशा लोकांसाठी हा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे.

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर

रिचार्ज करण्यापूर्वी करा ‘हे’ काम

कोणताही बीएसएनएल रिचार्ज करण्यापूर्वी तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रात बीएसएनएलची नेटवर्क उपलब्धता आणि इंटरनेट स्पीड तपासून घ्या. जर तुमच्या क्षेत्रात बीएसएनएलचे नेटवर्क कनेक्शन योग्य पद्धतीने काम करत असेल तर 299 रुपयांचा हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा प्लॅन यूजर्सना कमी किंमतीत रोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो. हा एक बजेट फ्रेंडली किंमतीत उपलब्ध असणारा रिचार्ज प्लॅन आहे.

Web Title: Bsnl 299 recharge plan offers 90gb data 30 days validity unlimited calling tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड
1

Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीची खास ऑफर! 200Mbps स्पीडसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ओटीटी अ‍ॅक्सेस
2

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीची खास ऑफर! 200Mbps स्पीडसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ओटीटी अ‍ॅक्सेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.