Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तयार आहात ना! लवकरच सुरु होतोय BSNL चा फ्लॅश सेल, फ्री डेटा आणि डिस्काऊंट मिळण्याची शक्यता

BSNL flash sale: कंपनीने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टवर युजर्सनी कमेंट केल्या आहेत. कंपनीच्या या आगामी सेलसाठी युजर्स उत्सुक आहेत. सेलमध्ये कधी असणार आहे, युजर्सना कोणता फायदा मिळणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 28, 2025 | 02:01 PM
तयार आहात ना! लवकरच सुरु होतोय BSNL चा फ्लॅश सेल, फ्री डेटा आणि डिस्काऊंट मिळण्याची शक्यता

तयार आहात ना! लवकरच सुरु होतोय BSNL चा फ्लॅश सेल, फ्री डेटा आणि डिस्काऊंट मिळण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच भारतात फ्लॅश सेलचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. टेलीकॉम ऑपरेटर BSNL ने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने पोस्टमध्ये युजर्सना काही प्रश्न देखील विचारले आहेत.

Samsung च्या नव्या 5G फोनची भारतात एंट्री, फीचर्स वाचून बसेल धक्का! ऑफर्ससह खरेदी करा केवळ इतक्या किंमतीत

कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत सेलची घोषणा केली आहे आणि अपकमिंग डील्सबाबत देखील माहिती दिली आहे. फ्लॅश सेलमध्ये कंज्यूमर्सना फ्री डेटा, ब्रॉडबँड डील्स किंवा डिस्काउंट्स ऑफर केलं जाण्याची शक्यता आहे. हे BSNL ची भारतात 5G सर्विस आणि प्रीपेड आणि पोस्टपेड SIM कार्ड्सची डोरस्टेप डिलीवरी सुरु झाल्यानंतर या सेलची घोषणा करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

BSNL फ्लॅश सेल डिटेल्स

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये BSNL ने भारतातील फ्लॅश सेलबाबत घोषणा केली आहे. यासोबतच व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे की, ‘काहीतरी मोठे घडणार आहे! तुम्ही अनपेक्षित अनुभवासाठी तयार आहात का?’ हा प्लॅश सेल कधी सुरु होणार आहे, किती दिवस असणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती शेअर केली नाही. सेलची पोस्ट शेअर करताना केवळ कमिंग सून लिहीलं आहे. याशिवाय कंपनीने सोशल मीडिया युजर्सना सेलमध्ये काय खास असणार आहे, याबाबत अंदाज वर्तवण्यास सांगितलं आहे. टीझरनुसार, बीएसएनएल ग्राहकांना मोफत डेटा, ब्रॉडबँड डील किंवा मोठी सूट मिळू शकते.

FLASH SALE ALERT!

The BSNL FLASH SALE is almost here and it comes with a mystery twist!

We’re giving YOU the chance to guess what’s coming:

FREE Data?

A. Superfast Broadband Deals?

B. Massive Discounts?

Comment your guess now!

Stay Tuned.#BSNL #BSNLSale #FlashSale… pic.twitter.com/FpMAHdfY0O

— BSNL India (@BSNLCorporate) June 26, 2025

प्लॅश सेल अशावेळी सुरु केला जात आहे जेव्हा भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील ग्राहकांची संख्या कमी होत आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) द्वारे शेअर करण्यात आलेल्या टेलीकॉम सब्सक्रिप्शन डेटाद्वारे अशी माहिती आहे की, एप्रिलमध्ये एकूण 0.2 मिलियन ग्राहकांची घट झाली आहे. शिवाय, डेटावरून असेही दिसून येते की बीएसएनएलने त्याच कालावधीत 1.8 दशलक्ष सक्रिय ग्राहक गमावले आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी कंपनी सेलची योजना आखत असल्याची शक्यता आहे.

गमावलेले ग्राहक पुन्हा मिळवण्यासाठी आणि नवीन ग्राहक जोडण्यासाठी कंपनीने तायरी सुरु केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने भारतात 5G सर्विसची घोषणा केली होती. या सर्विसला Q-5G (Quantum 5Gहे नाव ) असं नाव देण्यात आलं आहे. हे नाव बीएसएनएलच्या 5G नेटवर्कची ‘शक्ती, वेग आणि भविष्य’ प्रतिबिंबित करते असे म्हटले जाते. याशिवाय कंपनीने प्रीपेड आणि पोस्टपेड SIM कार्ड्सची डोरस्टेप डिलीवरी देखील सुरु केली आहे.

गेमर्सची मज्जाच मजा! अनोख्या फीचर्ससह Redmi चा नवा स्मार्टफोन लाँच, Shield Glass प्रोटेक्शनसह मिळणार 100W चार्जिंग सपोर्ट

ही नवीन सर्विस सुरु केल्यामुळे गमावलेले ग्राहक पुन्हा मिळवण्यासाठी आणि नवीन ग्राहक जोडण्याची संधी आहे. याशिवाय ग्राहकांना त्यांचा नंबर BSNL मध्ये पोर्ट करण्याची संधी देखील उपलब्ध आहे. हे सिम घरी डिलीव्हर केलं जाणार आहे. यासाठी ग्राहकांना केवळ सेल्फ-केवायसीसाठी ग्राहक नोंदणी फॉर्म भरावा लागेल, त्यानंतर सिम डिलिव्हर केला जाईल.

Web Title: Bsnl flash sale will start soon what will be the offers know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • bsnl
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
3

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
4

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.