Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: कमी पैशांत जास्त फायदे! केवळ 51 रुपयांत मिळवा 28 दिवसांची व्हॅलिडीटी, कंपनीच्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा

BSNL Freedom Offer: बीएसएनएल पुन्हा एकदा एक नवीन ऑफर घेऊन आली आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत घोषणा केली आहे. नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 23, 2026 | 01:01 PM
BSNL Recharge Plan: कमी पैशांत जास्त फायदे! केवळ 51 रुपयांत मिळवा 28 दिवसांची व्हॅलिडीटी, कंपनीच्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा

BSNL Recharge Plan: कमी पैशांत जास्त फायदे! केवळ 51 रुपयांत मिळवा 28 दिवसांची व्हॅलिडीटी, कंपनीच्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा

Follow Us
Close
Follow Us:
  • BSNL च्या नव्या फ्रीडम ऑफरमध्ये यूजर्सना केवळ 51 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे.
  • या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 100 फ्री एसएमएसची सुविधा दिली जात आहे.
  • BSNL ची ही ऑफर 30 जून 2026 पर्यंत उपलब्ध असून नवीन यूजर्सना मोफत सिम देखील मिळणार आहे.
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांच्या यूजर्ससाठी पुन्हा एकदा खास ऑफर आणली आहे. यामध्ये यूजर्सना 60 रुपयांहून कमी किंमतीत 28 दिवसांची व्हॅलिडीटी आणि इतर अनेक फायदे ऑफर केले जाणार आहेत. या नव्या ऑफरबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. बीएसएनएल नेहमीच त्यांच्या यूजर्सना कमी किंमतीत जास्त फायदे कसे मिळतील, यासाठी प्रयत्न करत असते. हाच विचार करून यूजर्सच्या फायद्यासाठी नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर्स देखील लाँच केल्या जातात. अशीच एक ऑफर कंपनी आता घेऊन आली आहे.

Lenovo चं गेमर्सना खास सरप्राईज! 2K गेमिंग डिस्प्लेसह नवा स्मार्टफोन लाँच… किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

केवळ इतक्या किंमतती मिळणार 28 दिवसांची व्हॅलिडीटी

बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत नव्या रिचार्ज प्लॅनची म्हणजेच फ्रीडम ऑफरची घोषणा केली आहे. यामध्ये यूजर्सना केवळ 51 रुपयांत तब्बल 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचे फायदे मिळणार आहेत. तसेच या प्लॅनमध्ये यूजर्सना नवीन सिम पूर्णपणे मोफत मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

New connection. Smart savings. Stronger network. Get started with the BSNL Freedom Offer at just ₹51/- and enjoy: * Daily 2GB Data/ Day
* 100 SMS/ Day
* FREE BSNL SIM
* 28 Days Validity
* Unlimited Calling
Because every smart start deserves a reliable connection. Available… pic.twitter.com/hnQFQbNUrB — BSNL India (@BSNLCorporate) May 22, 2026

एक्स पोस्ट शेअर करत कंपनीने म्हटलं आहे की, नवीन कनेक्शन, स्मार्ट बचत, अधिक मजबूत नेटवर्क. फक्त 51 रुपयांमध्ये बीएसएनएल फ्रीडम ऑफरचा लाभ घ्या आणि मिळवा: दररोज 2GB डेटा, दररोज 100 एसएमएस, मोफत बीएसएनएल सिम, 28 दिवसांची व्हॅलिडीटी, अमर्याद कॉलिंग. कारण प्रत्येक स्मार्ट सुरुवातीसाठी एक विश्वसनीय कनेक्शन आवश्यक आहे. तुमच्या जवळच्या बीएसएनएल CSC आणि रिटेलर स्टोअर्समध्ये उपलब्ध. ऑफर 30 जून 2026 पर्यंत वैध.

फोटोग्राफी होणार आणखी मजेदार! 200MP कॅमेऱ्यासह भारतात आला नवा Oppo स्मार्टफोन; फीचर्स आणि किंमतीवर टाका नजर

ऑफर 30 जूनपर्यंत उपलब्ध

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या इतर फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, यूजर्सना यामध्ये डेली 2GB डेटा आणि 100 फ्री एसएमएसची सुविधा मिळणार आहे. ही प्रीपेड प्लॅन रिचार्ज ऑफर 22 मेपासून 30 जून 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे. नवीन यूजर्सना जोडण्यासाठी कंपनीने ही ऑफर सादर केली आहे. यापूर्वी देखील कंपनीने नवीन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी 1 रुपयांची फ्रीडम ऑफर सादर केली होती. ज्यामध्ये नवीन यूजर्सना केवळ 1 रुपयात 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात होती. यामध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि नॅशनल रोमिंगचा फायदा मिळत होता. याशिवाय फ्रीडम ऑफरअंतर्गत 1 रुपयांत नवीन सिम खरेदी करणाऱ्या यूजर्सना डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएसची सुविधा देखील मिळत होती.

Web Title: Bsnl freedom offer user will get 28 days validity and many more benefits at just rupees 51 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: हे आहेत सरकारी टेलिकॉम कंपनीचे 3 ढासू प्लॅन्स! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे… वाचा किंमत
1

BSNL Recharge Plan: हे आहेत सरकारी टेलिकॉम कंपनीचे 3 ढासू प्लॅन्स! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे… वाचा किंमत

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर
2

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.