Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचं BSNL सिम कार्ड ब्लॉक होणार आहे… तुम्हालाही आलाय असा मॅसेज? थांबा, पीआयबीने उघड केलेलं सत्य वाचा

BSNL युजर्सना टार्गेट करत स्कॅमर्सनी फसवणूकीची एक नवीन पद्धत सुरु केली आहे. स्कॅमर्स BSNL युजर्सची फसवणूक करण्यासाठी त्यांना एक नोटीस पाठवत आहेत. या नोटीसमध्ये काय म्हटलं आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 25, 2025 | 11:18 AM
तुमचं BSNL सिम कार्ड ब्लॉक होणार आहे... तुम्हालाही आलाय असा मॅसेज? थांबा, पीआयबीने उघड केलेलं सत्य वाचा

तुमचं BSNL सिम कार्ड ब्लॉक होणार आहे... तुम्हालाही आलाय असा मॅसेज? थांबा, पीआयबीने उघड केलेलं सत्य वाचा

Follow Us
Close
Follow Us:

स्कॅम आणि फ्रॉडच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी अनेक नवीन मार्गांचा वापर करत असतात. स्कॅमर्स अशा काही पद्धतींचा वापर करतात, ज्यामुळे लोकांमध्ये भिती निर्माण होते आणि लोकं स्कॅमर्सच्या बोलण्याला बळी पडतात. आता देखील अशाच काही घटना समोर आल्या आहेत. स्कॅमर्स सध्या BSNL युजर्सना टार्गेट करत आहेत. स्कॅमर्स BSNL युजर्सना काही नोटीस पाठवत आहेत, ज्यामध्ये सांगितलं जात आहे की, युजर्सनी केवायसी अपडेट केली नाही तर कंपनी त्यांचं सिम कार्ड ब्लॉक करेल.

Han Jong Hee Death: Samsung Electronics च्या को-सीईओचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पीआयबीच्या युनिटने समोर आणलं सत्य

BSNL चा हा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीआयबीने या नोटीसचं सत्य समोर आणलं आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने लोकांना याबद्दल सतर्क केले आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट करत सध्या सुरु असलेल्या BSNL स्कॅमबद्दल लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

स्कॅमर्सनी पाठवलेल्या नोटीसमध्ये काय म्हटलंय?

स्कॅमर्सनी पाठवलेल्या या नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) तुमचे सिम केवायसी निलंबित केलं जाणार आहे. तुमचे सिम कार्ड 24 तासांच्या आत ब्लॉक केले जाणार आहे. नोटीसमध्ये केवायसी एक्झिक्युटिव्हचे नाव आणि संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे. लोकांना या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Have you also received a notice purportedly from BSNL, claiming that the customer’s KYC has been suspended by @TRAI and the sim card will be blocked within 24 hrs❓#PIBFactCheck

❌ Beware! This Notice is #Fake.

✅ @BSNLCorporate never sends any such notices. pic.twitter.com/yS8fnPJdG5

— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 23, 2025

स्कॅमर्सनी पाठवलेल्या या नोटीसवर पीआयबी फॅक्ट चेकिंग युनिटने प्रतिक्रिया देत एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये पीआयबी फॅक्ट चेकिंग युनिटने ही नोटीस बनावट असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने म्हटले आहे की ही नोटीस बनावट आहे. बीएसएनएल कधीही अशा सूचना पाठवत नाही.

स्कॅमर्सपासून सावध राहण्यासाठी फॉलो करा महत्त्वाच्या टीप्स

आजकाल स्कॅमर डेटा चोरी आणि आर्थिक फसवणूकीसाठी लोकांना असे बनावट ईमेल आणि सूचना पाठवत आहेत. काही दिवसांपूर्वी, इंडियन पोस्टच्या लकी ड्रॉबाबत सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली जात होती. अशा घोटाळ्यांपासून सावध राहण्यासाठी आणि आपला बचाव करण्यासाठी, खबरदारी घेणे महत्वाचे आहे.

Vivo उडवणार सर्वांची झोप, लवकरच घेऊन येणार पावरफुल स्मार्टफोन! बजेट किंमतीत मिळणार हे स्पेशल फीचर्स

  • अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीकडून येणाऱ्या कोणत्याही संदेशावर किंवा ईमेलवर क्लिक करू नका.
  • जर कोणी सरकारी अधिकारी असल्याचे भासवून तुम्हाला फोन किंवा व्हिडिओ कॉलवर धमकी देत ​​असेल तर घाबरू नका आणि संबंधित विभागाशी संपर्क साधा.
  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत ओटीपी किंवा बँकिंग तपशीलांसारखी संवेदनशील माहिती शेअर करू नका.
  • सायबर गुन्ह्याचा बळी पडल्यास, ताबडतोब पोलिसांशी किंवा सायबर सेलशी संपर्क साधा.

Web Title: Bsnl kyc scam alert pbi shared post on social media beware of scams like this tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 11:18 AM

Topics:  

  • bsnl
  • scam
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
2

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
3

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
4

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.