Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Holi Special Offer: डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 164 दिवसांची व्हॅलिडीटी… स्पेशल ऑफरमध्ये मिळणार ‘हे’ फायदे

BSNL Recharge Plan: BSNL ने होळीनिमित्त एक खास ऑफर सादर केली आहे. ही ऑफर यूजर्ससाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे. कंपनीच्या या ऑफरमध्ये यूजर्सना जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 02, 2026 | 12:15 PM
BSNL Holi Special Offer: डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 164 दिवसांची व्हॅलिडीटी... स्पेशल ऑफरमध्ये मिळणार 'हे' फायदे

BSNL Holi Special Offer: डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 164 दिवसांची व्हॅलिडीटी... स्पेशल ऑफरमध्ये मिळणार 'हे' फायदे

Follow Us
Follow Us:
  • होळीनिमित्त ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर सादर
  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली पोस्ट
  • बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये 997 रुपयांचा प्लॅन उपलब्ध
संपूर्ण भारतात आज होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. होळीचा सण साजरा करण्यासाठी सर्वजण उत्साही आणि आनंदी आहेत. सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने होळीच्या आनंदात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने होळीनिमित्त त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर सादर केली आहे. ही एक खास फेस्टिव ऑफर आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

Mobile World Congress 2026: स्मार्टफोनचा नवा अवतार! HONOR ने दाखवला जगातील पहिला ‘Robot Phone’, पाहून टेक वर्ल्ड झाले थक्क

कंपनीने त्यांच्या एका जुन्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 997 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना आता जास्तीची 14 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. होळीनिमित्त सादर करण्यात आलेली ही एक लिमीटेड टाईम ऑफर आहे. या प्लॅनमध्ये दिर्घकाळ मिळणारी व्हॅलिडीटी यूजर्सना आकर्षित करत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना कोणते फायदे मिळणार आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – AI Created)

Rang barse… connection na tarse… This Holi, celebrations get a colourful upgrade with the special festive offer from BSNL — now with 14 Days EXTRA Validity. * ₹997
* 2GB Data Per Day
* Unlimited Calls
* 150 + 14 Days Validity
* Valid from 1st March till 31st March 2026… pic.twitter.com/oWIbNv3aJP
— BSNL India (@BSNLCorporate) March 1, 2026

बीएसएनएलचा 997 रुपयांचा प्लॅन

खरं तर बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये एक 997 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जाणार आहे. डेटा संपल्यानंतर वेग कमी होऊ शकतो, परंतु इंटरनेटचा वापर सुरू राहील. एवढंच नाही तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. या फायद्यांमुळे हा प्लॅन अतिशय खास ठरत आहे.

14 दिवसांची जास्तीची व्हॅलिडीटी मिळणार

हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना कंपनी 150 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करते. मात्र होळीनिमित्त सादर करण्यात आलेल्या स्पेशल ऑफरअंतर्गत कंपनी त्यांच्या यूजर्सना 14 दिवसांची जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, विशेष ऑफरअंतर्गत या प्लॅनमध्ये आता यूजर्सना 164 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. प्लॅनमध्ये दीर्घकाळ मिळणाऱ्या व्हॅलिडीटीमुळे, हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम पर्याय बनू शकतो ज्यांना वारंवार रिचार्ज टाळायचे आहेत.

मुंबईकरांसाठी Apple चं स्पेशल सरप्राईज! ‘या’ ठिकाणी सुरु केलं दुसरं स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

लिमिटेड काळासाठी उपलब्ध आहे ऑफर

कंपनीचं असं म्हणणं आहे की, ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे. ही ऑफर 1 मार्च ते 31 मार्च 2026 पर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत, तुम्हाला 997 रुपयांच्या रिचार्जवर 14 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडीटी मिळणार आहे. ऑफर संपल्यानंतर, प्लॅन त्याच्या 150 दिवसांच्या व्हॅलिडीटी ऑफरसह उपलब्ध राहील. टेलिकॉम कंपनीने त्यांच्या सोशल मीडियावर “रंगों का सेलिब्रेशन, नॉन-स्टॉप कनेक्शन” या टॅगलाइनसह या ऑफरचा प्रचार केला आहे. कंपनीने असेही नमूद केले आहे की लोक सणांच्या काळात अधिक कॉलिंग आणि डेटा वापरतात, म्हणून अतिरिक्त वैधता आणि अधिक डेटा यूजर्ससाठी खूप मदत करतो.

Web Title: Bsnl launched holi special recharge offer users will get 2gb high speed data daily and other benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • holi
  • holi 2026

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा प्लॅन! 1 महिन्याची व्हॅलिडिटी अन् डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे, किंमत केवळ इतकी
1

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा प्लॅन! 1 महिन्याची व्हॅलिडिटी अन् डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे, किंमत केवळ इतकी

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीची खास ऑफर! 200Mbps स्पीडसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ओटीटी अ‍ॅक्सेस
2

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीची खास ऑफर! 200Mbps स्पीडसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ओटीटी अ‍ॅक्सेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.