Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Broadband Plan: जिओ-एअरटेलचं वाढलं टेंशन! सरकारी टेलिकॉम कंपनीचा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन लाँच, कमी किंमतीत मिळणार तगडे फायदे

Broadband Plan: बीएसएनएलने पुन्हा एकदा देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलची झोप उडवली आहे. कारण कंपनीने एक नवीन ब्रॉडब्रँड प्लॅन लाँच केला आहे, ज्याची किंमत 300 रुपयांहून कमी आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना हाय-स्पीड डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील ऑफर केली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2026 | 01:12 PM
BSNL Broadband Plan: जिओ-एअरटेलचं वाढलं टेंशन! सरकारी टेलिकॉम कंपनीचा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन लाँच, कमी किंमतीत मिळणार तगडे फायदे

BSNL Broadband Plan: जिओ-एअरटेलचं वाढलं टेंशन! सरकारी टेलिकॉम कंपनीचा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन लाँच, कमी किंमतीत मिळणार तगडे फायदे

Follow Us
Follow Us:
  • बीएसएनएलने ग्रामीण भागासाठी फक्त ₹259 मध्ये नवीन FTTH ब्रॉडबँड प्लॅन लाँच केला आहे.
  • या प्लॅनमध्ये 25Mbps स्पीड, 700GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत इंस्टॉलेशन मिळते.
  • किंमतीच्या बाबतीत बीएसएनएलचा हा प्लॅन जिओ आणि एअरटेलच्या एंट्री-लेव्हल ब्रॉडबँड प्लॅन्सपेक्षा स्वस्त आहे.
भारतातील सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने एक नवीन ब्रॉडब्रँड प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर या नवीन प्लॅमनबाबत माहिती दिली आहे. कंपनीचा हा नवीन प्लॅन खास आहे कारण याची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीने विशेषत: ग्रामीण भागांसाठी हा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनचा उद्देश छोट्या शहरांना हाय स्पीड इंटरनेटसोबत कनेक्ट करणं असा आहे. या प्लॅनमुळे ग्रामीण क्षेत्र देखील शहरांसोबत जोडली जाऊ शकतील. या प्लॅनती किंमत किती आहे, यामध्ये कोणते फायदे मिळणार आहेत अणि इंस्टॉलेशनसाठी किती खर्च करावा लागणार, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Tech Tips: स्मार्टफोनसोबत मिळणारी इजेक्टर पिन बरीच फायद्याची! Wi-Fi पासून ईयरबड्सपर्यंत… अनेक समस्या चुटकीसरशी होतील दूर

मोफत होणार इंस्टॉलेशन

नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएल या प्लॅनमध्ये मोफत इंस्टॉलेशन आणि मोफत मॉडेमची सुविधा ऑफर करत आहे. यामुळे तुम्हाला सुरुवातीला पैसे द्यावे लागणार नाहीत. इतकंच नाही तर हा ब्रॉडबँड प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना कंपनी त्यांच्या व्हेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सब्सक्रिप्शन देखील ऑफर करत आहे. जर तुम्हाला देखील हा बीएसएनएल ब्रॉडबँड प्लॅन खरेदी करायचा असेल तर तुम्ही कंपनीची अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा ग्राहक सेवाद्वारे अर्ज करू शकता.  (फोटो सौजन्य – AI Created) 

अनलिमिटेड इंटरनेटची सुविधा

कंपनीच्या या ब्रॉडबँड प्लॅनची किंमत 259 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 25Mbps पर्यंत ब्रॉडबँड स्पीड ऑफर केली जाणार आहे. ज्यामुळे ऑनलाईन अभ्यास, वर्क फ्रॉम होम, व्हिडीओ कॉल, ओटीटी स्ट्रिमिंग आणि नॉर्मल इंटरनेटचा वापर सर्वकाही अगदी सहज पूर्ण केलं जाऊ शकतं. याशिवाय या प्लॅनमध्ये 700GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. लिमिट पूर्ण झाल्यानंतर देखील इंटरनेट डेटा सुरुच राहणार आहे, त्याची स्पीड 2Mbps होईल. या प्लॅनसोबत कंपनी संपूर्ण देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील ऑफर करत आहे.

कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत या नवीन प्लॅनबाबत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बीएसएनएल रुरल एंट्री प्लॅनसह, तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी विश्वसनीय कनेक्टिव्हिटीचा आनंद घ्या. आताच बुक करा:https://ग्रामीण एफटीटीएच.बीएसएनएल.इन

With the BSNL Rural Entry Plan, enjoy reliable connectivity for every member of your family. Book now: https://t.co/tEdinrOICI@DoT_India @USOF_India @MoRD_GoI @mopr_goi@CMDBSNL @robertravi21#BharatNet #BSNLFibre #DigitalBharat #RuralConnectivity #RuralConnectivity #DBN… pic.twitter.com/HDUfj1zSoz — BSNL India (@BSNLCorporate) July 9, 2026

जिओचा ब्रॉडबँड प्लॅन

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेली रिलाअंस जिओच्या सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅनची किंमत 399 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 30MBps ची इंटरनेट स्पीड मिळणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये यूजर्सना इतर अनेक फायदे देखील मिळणार आहेत. हा प्लॅन देशभरातील सर्व यूजर्ससाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही फायबर कनेक्शन खरेदी केले तर तुम्हाला 3.3TB मंथली डेटा मिळणार आहे.

मोबाईल यूजर्ससाठी खुशखबर! डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स आता होणार स्वस्त… काय आहे TRAI चा नवा प्लॅन? जाणून घ्या

एअरटेलचा ब्रॉडबँड प्लॅन

एअरटेल त्यांच्या यूजर्सना अनलिमिटेड इंटरनेटसह ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करते, ज्याची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 40mbps ची इंटरनेट स्पीड मिळणार आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन आहे, जो संपूर्ण देशभरातील यूजर्ससाठी उपलब्ध आहे.

Web Title: Bsnl launched new broadband plan price is less than 300 rupees know about benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

भारतात Satellite Phone खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहेत नियम? 90 टक्के लोकांना माहिती नाही
1

भारतात Satellite Phone खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहेत नियम? 90 टक्के लोकांना माहिती नाही

मोबाईल यूजर्ससाठी खुशखबर! डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स आता होणार स्वस्त… काय आहे TRAI चा नवा प्लॅन? जाणून घ्या
2

मोबाईल यूजर्ससाठी खुशखबर! डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स आता होणार स्वस्त… काय आहे TRAI चा नवा प्लॅन? जाणून घ्या

Airtel Recharge Plan: 199 रुपये की 219 रुपये? 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार फायदेशीर? वाचा संपूर्ण तुलना
3

Airtel Recharge Plan: 199 रुपये की 219 रुपये? 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार फायदेशीर? वाचा संपूर्ण तुलना

BSNL Recharge Plan: डेटाची चिंता विसरा! सरकारी कंपनी घेऊन आली नवा प्लॅन; कमी किंमतीत मिळणार भरपूर फायदे
4

BSNL Recharge Plan: डेटाची चिंता विसरा! सरकारी कंपनी घेऊन आली नवा प्लॅन; कमी किंमतीत मिळणार भरपूर फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.