Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: यूजर्सची लॉटरी लागली! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 3300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, वाचा सविस्तर

BSNL Spark plan: कंपनी पुन्हा एकदा त्यांच्या एका नवीन रिचार्ज प्लॅनसह सज्ज झाली आहे. या नवीन प्लॅनबाबत कंपनीने एक्स अकाऊंटवर माहिती शेअर केली आहे. नवीन प्लॅनची किंमत आणि फायदे सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 19, 2026 | 07:55 PM
BSNL Recharge Plan: यूजर्सची लॉटरी लागली! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 3300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, वाचा सविस्तर

BSNL Recharge Plan: यूजर्सची लॉटरी लागली! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 3300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • बीएसएनएलने एक नवीन ब्रॉडबँड फायबर प्लॅनची घोषणा केली
  • नव्या प्लॅनमुळे यूजर्सना होणार फायदा
भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने त्यांच्या यूजर्ससाठी आणखी एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. बीएसएनएलने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत नवीन रिचार्ज प्लॅनची घोषणा केली आहे. कंपनीने एक्स अकाऊंटवर या नवीन प्लॅनबाबत माहिती शेअर केली आहे. सरकारी टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर बीएसएनएलने एक नवीन ब्रॉडबँड फायबर प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅनची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी असून या प्लॅनमध्ये यूजर्सना अनेक आकर्षक फायदे मिळणार आहेत.

बीएसएनएल स्पार्क फायबर प्लॅनची किंमत आणि फायदे

बीएसएनएल एक नवीन स्पार्क फायबर प्लॅन लाँच केला आहे. या नवीन प्लॅनअंतर्गत कंपनी त्यांच्या फायबर ब्रॉडबँड यूजर्सना 399 रुपयांचे मंथली चार्ज आकारून 50Mbps च्या वेगाने 3,300GB हाय-स्पीड डेटा देत आहे. हाय-स्पीड इंटरनेटसोबतच कंपनी त्यांच्या यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील देत आहे. म्हणजेच 400 रुपयांहून कमी किंमतीत बीएसएनएल यूजर्सना दर महिन्याला 3300 जीबी डेटा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता

स्पार्क प्लॅनअंतर्गत ही ऑफर केवळ पहिल्या 12 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. 13 व्या महिन्यापासून, म्हणजेच प्लॅन खरेदी केल्याच्या एक वर्षानंतर, यूजर्सना या प्लॅनसाठी दरमहा 449 रुपये खर्च करावे लागतील. तसं तर या प्लॅनमध्ये कोणतेही ओटीटी फायदे ऑफर केले जात नाहीत. घरातील वापरासाठी फायदेशीर ठरणारा असा हा एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन आहे. अनलिमिटेड कॉलिंगसह हाय-स्पीड डेटाचे फायदे देणारा हा प्लॅन सामान्य वापरासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.

बीएसएनएल स्पार्क प्लॅन ऑफर

बीएसएनएल फायबर ऑफरचा फायदा घेण्यासाठी यूजर्सना बीएसएनएलच्या ऑफिशियल व्हॉट्सअ‍ॅप नंबर 1800 4444 वर ‘HI’ लिहून मेसेज पाठवून प्लॅन अ‍ॅक्टिव्हेट करावा लागणार आहे. यानंतर यूजर्स कंपनीच्या या नवीन रिचार्ज प्लॅनचे फायदे अनुभवू शकणार आहेत.

Nothing चा भारतात भव्य प्रवेश! लवकरच होणार पहिल्या स्टोअरचं उद्घाटन, जगातील दुसरं अधिकृत आउटलेट

बीएसएनएलचा 5000 जीबी डेटा असलेला सुपरस्टार प्रीमियम वाय-फाय प्लॅनही झाला स्वस्त

बीएसएनएलने त्यांच्या सुपरस्टार प्रीमियम वाय-फाय प्लॅनच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनी या प्लॅन्सच्या खरेदीवर यूजर्सना सुमारे 20 टक्के डिस्काऊंट ऑफर करत आहे. या फेस्टिव सीजनमध्ये बीएसएनएलच्या 999 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन तुम्हाला केवळ 799 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या खास ऑफरद्वारे, ही योजना 12 महिन्यांसाठी म्हणजेच एक वर्षासाठी आहे. सुपरस्टार प्रीमियम वाय-फाय प्लॅनमध्ये अपग्रेड करण्यासाठी 12 महिन्यांचे अ‍ॅडव्हांस पेमेंट करावे लागणार आहे आणि हा वायफाय तुम्हाला 799 रुपयांत मिशळणार आहे. यामध्ये 5000 जीबी डेटा प्रत्येक महिन्याला मिळणार आहे आणि याची स्पीड 200 Mbps म्हणजेच अल्ट्रा-फास्ट इंटरनेटवाली असणार आहे.

Web Title: Bsnl launched new recharge plan price is less than 400 rupees users will get this benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • BSNL plan
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.