Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Recharge Plan: नव्या वर्षानिमित्त टेलिकॉम कंपनीची खास ऑफर! या प्लॅन्समध्ये यूजर्सना फ्री मिळणार 100GB डेटा, असा घ्या फायदा

BSNL कंपनी पुन्हा एकदा त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये यूजर्सना 100GB डेटा फ्री मिळणार आहे. कंपनी त्यांच्या काही प्रीपेड प्लॅनमध्ये जास्तीच डेटा ऑफर करत आहे. या ऑफरबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 27, 2025 | 01:05 PM
BSNL Recharge Plan: नव्या वर्षानिमित्त टेलिकॉम कंपनीची खास ऑफर! या प्लॅन्समध्ये यूजर्सना फ्री मिळणार 100GB डेटा, असा घ्या फायदा

BSNL Recharge Plan: नव्या वर्षानिमित्त टेलिकॉम कंपनीची खास ऑफर! या प्लॅन्समध्ये यूजर्सना फ्री मिळणार 100GB डेटा, असा घ्या फायदा

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या निमित्ताने एक नवीन ऑफर लाँच
  • अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत दिली माहिती
  • 23 हून अधिक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस
भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL या सरकारी टेलिकॉम कंपनीने नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या निमित्ताने एक नवीन ऑफर लाँच केली आहे. कंपनीची ही खास ऑफर प्रीपेड युजर्ससाठी आहे. कंपनी त्यांच्या काही प्रीपेड प्लॅनमध्ये जास्तीचा डेटा ऑफर करत आहे. कंपनी BiTV वाल्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना 100GB फ्री डेटा ऑफर करत आहे. याशिवाय युजर्सना 400 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स आणि ओटीटी अ‍ॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील ऑफर करत आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने त्यांच्या या नवीन ऑफरबाबत अधिकृत एक्स अकाऊंटवर देखील पोस्ट करत माहिती शेअर केली आहे.

Xiaomi Watch 5: स्मार्टवॉच मॉनिटर करणार मसल हेल्थ! EMG सेन्सरने बदलणार फिटनेस गेम, Xiaomi च्या नव्या डिव्हाईसची सर्वत्र चर्चा

BSNL ची खास ऑफर

BSNL India ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर BiTV प्लानमध्ये मिळणाऱ्या ऑफरबाबत माहिती दिली आहे. ही ऑफर 24 डिसेंबरपासून सुरू झाली असून 31 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना फ्री चॅनलसह डेटा देखील ऑफर केला जाणार आहे. BSNL BiTV प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर या प्लॅनची किंमत 251 रुपये आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 400 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेलचा अ‍ॅक्सेस दिला जाणार आहे. यामध्ये अनेक प्रीमियम टीव्ही चॅनेलचा समावेश आहे. यासोबतच यामध्ये 23 हून अधिक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस दिला जाणार आहे. ज्यामध्ये जियो हॉटस्टार, सोनी लिव इत्यादींचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Christmas ends.
BSNL Christmas Carnival Plan continues!
Enjoy 100GB high-speed data, unlimited calls, free BiTV entertainment and 30 days validity – all at just ₹251. Recharge smart via #BReX 👉 https://t.co/41wNbHpifE#BSNL #ChristmasCarnival #BSNLOffers #BSNLOffer #FreeBiTV… pic.twitter.com/jCzakRTNH7 — BSNL India (@BSNLCorporate) December 26, 2025

फ्री डेटा ऑफर

BSNL ने नवीन वर्षाच्या निमित्ताने काही खास प्रीपेड प्लॅनसह फ्री डेटा ऑफर करण्याची घोषणा केली आहे. युजर्सना कंपनीच्या निवडक 2GB आणि 2.5GB डेली डेटा वाल्या प्लॅनमध्ये अनुक्रमे 2.5GB आणि 3GB डेली डेटा ऑफर केला जाणार आहे. कंपनीने त्यांच्या STV 225, STV 347, STV 485 आणि PV 2399 वाल्या प्लॅनमध्ये ही ऑफर दिली आहे. 225 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांच्या व्हॉलिडिटीसह ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये युजर्सना आता रोज 2.5GB ऐवजी 3GB डेटा मिळणार आहे. यामध्ये युजर्सना पूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगसह डेली 100 फ्री SMS चा लाभ मिळणार आहे.

राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

BSNL च्या 347, 485 आणि 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना आता 2GB डेली डेटाऐवजी 2.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग आणि डेली 100 फ्री एसएमएस देखील ऑफर केले जाणार आहे. 347 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 50 दिवस, 485 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 72 दिवस आणि 2399 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवस आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: BSNL कोणत्या सेवा देते?

    Ans: मोबाईल, लँडलाईन, ब्रॉडबँड, FTTH आणि एंटरप्राइज सेवा.

  • Que: BSNL 4G/5G कधी येणार?

    Ans: BSNL 4G सेवा टप्प्याटप्प्याने सुरू असून 5G ची तयारी सुरू आहे.

  • Que: BSNL चे रिचार्ज प्लॅन स्वस्त आहेत का?

    Ans: होय, BSNL चे प्लॅन किफायतशीर मानले जातात.

Web Title: Bsnl launched special recharge plan on the occasion of christmas and new year users will get 100gb free data tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 01:05 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • recharge plans

संबंधित बातम्या

सरकारी टेलिकॉम कंपनीचा मोठा निर्णय! ‘ही’ सर्व्हिस लवकरच बंद होण्याची शक्यता, लाखो ग्राहकांवर होणार परिणाम
1

सरकारी टेलिकॉम कंपनीचा मोठा निर्णय! ‘ही’ सर्व्हिस लवकरच बंद होण्याची शक्यता, लाखो ग्राहकांवर होणार परिणाम

जिओ होमचा धमाकेदार प्लॅन! 1200GB डेटा, 12 OTT अॅप्स आणि 7 दिवसांची अतिरिक्त वैलिडिटी मोफत आणि…
2

जिओ होमचा धमाकेदार प्लॅन! 1200GB डेटा, 12 OTT अॅप्स आणि 7 दिवसांची अतिरिक्त वैलिडिटी मोफत आणि…

BSNL ची ख्रिसमस ऑफर, केवळ 1 रुपयात मिळणार रोज 2GB डेटा आणि Unlimited कॉलिंग; कोणत्या ग्राहकांना मिळणार फायदा?
3

BSNL ची ख्रिसमस ऑफर, केवळ 1 रुपयात मिळणार रोज 2GB डेटा आणि Unlimited कॉलिंग; कोणत्या ग्राहकांना मिळणार फायदा?

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी
4

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.