• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Bsnl New Update 15000 4g Towers Are Now Live For Superfast Connectivity

BSNL ने देशभरात लावले 15000 नवीन 4G टावर्स, 5G साठी आला नवा अपडेट!

Jio, Airtel आणि Vi कंपन्यांच्या रिचार्ज वाढीनंतर BSNL ने देशभरात खूप प्रसिद्धी मिळवली. याच संधीचा फायदा घेत आता कंपनीने देशभरात 15000 हून अधिक 4G टावर्स लावले आहेत. तसेच मिळालेली माहितीनुसार, कंपनीने आता 5G सेवेचीही टेस्टिंग करण्यास सुरुवात केली आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2024 | 08:13 AM
BSNL ने देशभरात लावले 15000 नवीन 4G टावर्स, 5G साठी आला नवा अपडेट!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्याचे डिजिटल युग बघता आता इंटरनेट हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. काही दिवसांपूर्वीच Jio, Airtel आणि Vi कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आणि यांनतर BSNL सक्रिय होऊ लागले. सध्या BSNLया वेळेला स्वतःसाठी एक विशेष संधी म्हणून पाहत आहे आणि देशभरात आपली सेवा सुधारण्यात गुंतलेली आहे. याच पार्शवभूमीवर मिळालेल्या माहितीनुसार, आता BSNL ने देशभरात त्यांचे 15,000 नवीन 4G टॉवर्स लाइव्ह केले आहेत.

BSNL ने 15 हजार पेक्षा जास्त 4G टॉवर्स बसवले

भारतातील ही सरकारी दूरसंचार कंपनी लोकांना कमी खर्चात सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी देशभरात 4G टॉवर्स बसवत आहे. आता BSNL ने भारतातील 15 हजाराहून अधिक मोबाईल साइट्सवर 4G टॉवर स्थापित केले आहेत. BSNL ने आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे ही माहिती दिली आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत त्यांनी देशात 15000 नवीन 4G साइट्स तयार केल्या आहेत.

एवढेच नाही तर, कंपनीने आता देशात 5G म्हणजेच BSNL 5G सेवेची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. BSNL या सक्रिय पावलांमधून देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, जुलै महिन्यात Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनच्या किंमती 20-25 टक्क्यांनी वाढवल्या होत्या, ज्यामुळे यूजर्स निराश झाले होते, कारण त्यांचे रिचार्ज प्लॅन्सच्या किमती आता अगदी गगनाला भिडल्या आहेत.

हेदेखील वाचा – आधार कार्ड हरवल्यांनंतर काय करावे? चिंता करू नका, फक्त ‘या’ स्टेप्स फॉलो करा

BSNL घेत आहे संधीचा फायदा

यानिमित्ताने आता BSNL ने आपला प्रचार वाढवला आहे आणि स्वस्त रिचार्ज प्लॅनचे आमिष दाखवून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. BSNL चा हा प्लॅन आता यशस्वी होत असताना दिसत आहे. कारण अवघ्या एका महिन्यात लाखो नवीन ग्राहक त्यात कंपनीत सामील झाले आहेत. भारतीय दूरसंचार ग्राहकांचे BSNL कडे आकर्षित होत असलेले ओळखून,BSNL ने देशभरात आपल्या सेवा सुधारण्याच्या आणि आणखी नवीन ग्राहक जोडण्याच्या प्रक्रियेला आता गती दिली आहे.

Web Title: Bsnl new update 15000 4g towers are now live for superfast connectivity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 08:10 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ये नया हिंदुस्तान है! Dhurandhar 2 च्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंहचा रौद्र अवतार, सगळ्याचा बदला घेणार हमजा अली

ये नया हिंदुस्तान है! Dhurandhar 2 च्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंहचा रौद्र अवतार, सगळ्याचा बदला घेणार हमजा अली

Mar 07, 2026 | 12:51 PM
Keshav Prasad Maurya: केशव प्रसाद मौर्य यांचे हेलिकॉप्टरचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग

Keshav Prasad Maurya: केशव प्रसाद मौर्य यांचे हेलिकॉप्टरचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग

Mar 07, 2026 | 12:50 PM
Nashik News : दुष्काळग्रस्त गावांना मिळणार दिलासा; दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-देव नदीजोडसाठी शासनाकडू निधी मंजूर

Nashik News : दुष्काळग्रस्त गावांना मिळणार दिलासा; दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-देव नदीजोडसाठी शासनाकडू निधी मंजूर

Mar 07, 2026 | 12:41 PM
Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

Mar 07, 2026 | 12:39 PM
Parenting Tips: वाढत्या स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा

Parenting Tips: वाढत्या स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा

Mar 07, 2026 | 12:33 PM
World War 3: खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पोरका! संधी साधून सौदी-पाक आघाडीचा ‘Iran’ला संपवण्याचा प्लॅन; वाचा नेमकं प्रकरण काय?

World War 3: खामेनींच्या मृत्यूनंतर इराण पोरका! संधी साधून सौदी-पाक आघाडीचा ‘Iran’ला संपवण्याचा प्लॅन; वाचा नेमकं प्रकरण काय?

Mar 07, 2026 | 12:30 PM
IND vs NZ : जर पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तर कोणाला विजेतेपद मिळणार ? जाणून घ्या ICC चा नियम

IND vs NZ : जर पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तर कोणाला विजेतेपद मिळणार ? जाणून घ्या ICC चा नियम

Mar 07, 2026 | 12:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.