3-Year-Old Girl Gets Trapped Between Car and Wall ( ३ वर्षांची मुलगी कार आणि भिंतीच्या मध्ये अडकली )
मिळालेल्या माहिती नुसार हा व्हिडिओ कोणत्या देशातला आहे. मुलीचे नाव किंवा या लहान मुलीच्या पालकांविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या व्हिडिओ मध्ये 3 ते 4 वर्षांची मुलगी गाडीच्या आणि भिंतीच्या मध्ये अडकली आहे.या परिस्थिती मध्ये ती घाबरलेल्या अवस्थेत पाहायला मिळते आहे. सर्व जण तिला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.
Climb on the roof, lean over and lull baby up by arms? Call the fire department? Climb under the car and try and lift the baby up and over to they are no longer stuck. I wouldn’t move the car. It would scrape their head across the wall. — I Love Swanqueen and Jemily 🏳️🌈 (@i_love22076) November 13, 2026
या व्हिडिओ मध्ये जवळ असलेली एक प्रौढ व्यक्ती त्या मुलीला बाहेर काढण्यास मदत करते. परंतु परिस्थिती अशी आहे की गाडी पुढे नेणे किंवा मागे घेणे, दोन्ही गोष्टी जोखमीच्या ठरू शकतात. असे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायर झाला आहे.
Surat Viral Video : धावत्या लक्झरी बसमधून चिमुकला पडला; CCTV फुटेज पाहून उडेल थरकाप
जर तुमच्या समोर अशी घटना घडली असती तर ? तुम्ही काय केले असते. जर तुम्ही घटना स्थळी असता तर या पर्यायांपैकी कोणता पर्याय निवडला असता, जेणे करुन मुलीला कोणतीही इजा न होता तिला सुखरुप बाहेर काढता आले असते. यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
” स्टिअरिंग पूर्णपणे डावीकडे वळवून गाडी रिव्हर्स घेणे, की स्टिअरिंग थोडे डावीकडे वळवून गाडी थोडी पुढे नेणे, त्यानंतर स्टिअरिंग पुन्हा मूळ स्थितीत आणून पुन्हा पुढे जाणे?”
”छतावर चढून, वाकून बाळाला हातांनी वर उचलून घ्यावे का? अग्निशमन दलाला (fire department) बोलवावे का? गाडीच्या खाली जाऊन बाळाला उचलून बाहेर काढावे का, जेणेकरून ती तिथे अडकून राहणार नाही? मी गाडी हलवणार नाही; कारण तसे केल्यास तिचे डोके भिंतीवर घासले जाईल.”
Ans: मुलीचा कार आणि भिंतीच्या मध्ये अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Ans: मुलगी अंदाजे 3 ते 4 वर्षांची असल्याचे दिसते.
Ans: एका कारच्या आणि भिंतीच्या मधल्या अरुंद जागेत अडकली होती.






