Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी

BSNL Cheap Recharge Plan: BSNL त्यांच्या युजर्ससाठी आणखी एक खास ऑफर घेऊन आला आहे. ही ऑफर म्हणजे कमी पैशांत जास्त फायदे अशी आहे. या ऑफरमध्ये युजर्सना हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सारखे फायदे मिळणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 18, 2025 | 11:05 AM
BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग... किंमत केवळ इतकी

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग... किंमत केवळ इतकी

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी असलेली बीएसएनएल सतत नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना अनेक असे फायदे ऑफर केले जातात जे भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्या देत नाहीत. स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीने एक अनोखा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना केवळ 1 रुपयांत अनोखे फायदे ऑफर केले जात आहेत. म्हणजेच युजर्सना केवळ एक रुपयांत इंटरनेट डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या 1 रुपयांच्या प्लॅनमुळे भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांची झोप उडाली आहे.

Free Fire Max: यूनिक Gloo Wall Skin फ्रीमध्ये मिळवण्याची हीच योग्य संधी, नवीन कोड्स क्लेम करताच मिळणार भरगोस रिवॉर्ड्स

54 दिवसांच्या व्हॅलिडिटीवाला रिचार्ज प्लॅन

1 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनंनतर आता कंपनी आणखी एक रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 350 रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी देखील 54 दिवसांची आहे. म्हणजेच तुम्हाला अगदी कमी पैसे खर्च करून 54 दिवसांचा रिचार्ज प्लॅन वापरण्याची संधी मिळणार आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक फायदे ऑफर केले जात आहेत, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसच नाही तर हाय स्पीड इंटरनेट डेटा देखील मिळणार आहे. बीएसएनएलच्या याच रिचार्ज प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

BSNL चा 347 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या नवीन रिचार्ज प्लॅनबाबत माहिती दिली आहे. कंपनीने एक्सवर घोषणा केली आहे की, यूजर्सना फक्त 347 रुपयांमध्ये दररोज 2GB हाय स्पीड डेटा ऑफर केला जाणाक आहे. यासोबतच, या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील मिळेल, म्हणजेच तुम्ही दिवसरात्र तुम्हाला हवे तितके बोलू शकता. स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये जास्त फायदे पाहिजे असणाऱ्या युजर्ससाठी हा रिचार्ज प्लॅन बेस्ट आहे.

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

347 रुपयांच्या या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस देखील दिले जातात. म्हणजेच, जर तुम्हाला मेसेज करायला आवडत असेल तर तुम्ही या प्लॅनसह ते काम सहजपणे करू शकता. या प्लॅनमध्ये अधिक डेटा उपलब्ध आहे आणि या प्लॅनची किंमत खूपच कमी आहे. त्यामुळे युजर्ससाठी हा प्लॅन अत्यंत फायद्याचा ठरणार आहे.

जियो-Airtel ची उडाली झोप

सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनमुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर दिली जात आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलकडे असा कोणताही प्लॅन नाही ज्यामध्ये तुम्हाला असे फायदे मिळतात. जिओ थोडी जास्त व्हॅलिडिटी असलेला प्लॅन ऑफर करतो, मात्र त्याची किंमत देखील जास्त आहे. जिओ 629 रुपयांत 56 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन ऑफर करतो, जिथे तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळेल. तर एयरटेल 649 रुपयांच्या किंमतीत 54 दिवसांच्या व्हॅलिडीटीवाला प्लॅन ऑफर करतो. खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL च्या रिचार्ज प्लॅनची किंमत अत्यंत कमी आहे.

Web Title: Bsnl recharge plan in just 347 rupees with 2gb daily high speed data and unlimited calling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • bsnl
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
4

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.