Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 600GB डेटा, 2026 पर्यंत मिळणार व्हॅलिडीटी, इतकी आहे रिचार्ज प्लॅनची किंमत

तुम्ही संपूर्ण वर्षाचा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर BSNL चा 1,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बेस्ट ठरणार आहे. ज्यांना सतत रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो, अशा लोकांसाठी BSNL चा 1,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन एक उत्तम ऑफर आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2025 | 12:49 PM
BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 600GB डेटा, 2026 पर्यंत मिळणार व्हॅलिडीटी, इतकी आहे रिचार्ज प्लॅनची किंमत

BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 600GB डेटा, 2026 पर्यंत मिळणार व्हॅलिडीटी, इतकी आहे रिचार्ज प्लॅनची किंमत

Follow Us
Follow Us:

भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL मुळे खाजगी टेलिकॉम कंपन्या Jio आणि Airtel चं टेंशन वाढलं आहे. BSNL च्या परवडणाऱ्या आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅनमुळे Jio आणि Airtel युजर्सची संख्या कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. BSNL त्यांच्या युजर्सना परडवणारे रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते, यामध्ये काही शंकाच नाही. हे रिचार्ज प्लॅन त्यांच्या ग्राहकांना टू ईन वन फायदे देतात. म्हणजेच इतर कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनसोबत तुलना करता या रिचार्ज प्लॅनची किंमत प्रचंड कमी आहे. शिवाय BSNL चे हे रिचार्ज प्लॅन कमी किंमतीत जास्त फायदे देखील ऑफर करतात.

Pixel 9a vs iPhone 16e: Apple की Google, कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? कोणाची किंमत कमी? जाणून घ्या सविस्तर

BSNL च्या रिचार्ज प्लॅनने इतर कंपन्यांची उडवली झोप

BSNL च्या लिस्टमध्ये असे अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत, जे तुम्हाला दिर्घकाळ व्हॅलिडिटी ऑफर करतात. म्हणजेच एकदा रिचार्ज केली, की वर्षभर चिंता करण्याची गरज नाही. प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक तीन महिन्याला तारीख लक्षात ठेऊन रिचार्ज करणं म्हणजे फार कटकट आहे. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी एक आहात का, ज्याला सतत रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला BSNL च्या अशा एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर करतो. BSNL च्या या प्लॅनने Jio आणि Airtel ची झोप उडवली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

BSNL कंपनी परवडणाऱ्या किमतीत एक उत्तम रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे, ज्यामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी आणि 600 जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजेच, जर तुम्ही आज रिचार्ज केले तर मार्च 2026 पर्यंत व्हॅलिडिटी, कॉलिंग, एसएमएस आणि डेटाबद्दल तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.

BSNL चा 1,999 रुपयांचा प्लॅन

BSNL चा हा प्लॅन तुम्हाला मासिक रिचार्जच्या त्रासातून मुक्त करू शकतो. 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये एकूण 600GB डेटा दिला जात आहे. भारतात प्रति वापरकर्ता सरासरी मासिक डेटा वापर 27.5GB आहे. अशा परिस्थितीत, BSNL चा हा प्लॅन इतर छोट्या रिचार्ज प्लॅनपेक्षा जवळजवळ दुप्पट डेटा देत आहे. याशिवाय, व्हॅलिडिटी कालावधीत या योजनेत अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. या योजनेसाठी युजर्सना 1,999 रुपये द्यावे लागतील.

UPI यूजर्स सावधान! 1 एप्रिलपासून ‘या’ मोबाईल नंबरवर बंद होणार सर्विस, पेमेंट करण्यात येणार अडचणी

कमी व्हॅलिडीटीसह हा आहे उत्तम रिचार्ज प्लॅन

जर तुम्ही कमी व्हॅलिडीटी असलेला प्लॅन शोधत असाल तर BSNL 599 रुपयांचा एक उत्तम प्लॅन देत आहे. 84 दिवसांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. ही मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, 40 केबीपीएस वेगाने डेटा अ‍ॅक्सेस करता येईल. याशिवाय, या योजनेत देशभरातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील उपलब्ध आहेत. जर तुम्ही अशा प्रकारे पाहिले तर, सुमारे 7 रुपयांच्या डेली किमतीत, हा प्लॅन डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, व्हॅलिडीटी आणि एसएमएसचे फायदे देत आहे. जर आपण त्याची तुलना जिओच्या डेली 3GB डेटा प्लॅनशी केली तर त्याची किंमत 1199 रुपये आहे.

Web Title: Bsnl recharge plan with 365 days validity know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • bsnl
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे
1

Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम
2

Tech Tips: अँड्रॉईडमध्ये Battery Saver ऑन करताच फोनमध्ये काय बदल होतो? चुकीच्या वापरामुळे परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

Aadhaar Update: एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही! घरबसल्या आधार कार्डसोबत लिंक करा ई-मेल; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस
3

Aadhaar Update: एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही! घरबसल्या आधार कार्डसोबत लिंक करा ई-मेल; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

Tech Tips: किती असतं Gaming Laptop चे आयुष्य? खरेदी करण्यापूर्वी वाचा सत्य, नाहीतर कराल पश्चाताप
4

Tech Tips: किती असतं Gaming Laptop चे आयुष्य? खरेदी करण्यापूर्वी वाचा सत्य, नाहीतर कराल पश्चाताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.