Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली इंटरनेट डेटासह BSNL घेऊन आलाय नवा रिचार्ज प्लॅन, 1 हजारांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतकी व्हॅलिडीटी

BSNL च्या काही स्वस्तात मस्त अशा रिचार्ज प्लॅनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे सर्व प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स असून त्यांची किंमत 1000 रुपयांपेक्षा देखील कमी आहे. चला तर मग आता कंपनीच्या या रिचार्ज प्लॅन्सवर नजर टाकूया

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 18, 2025 | 07:45 PM
अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली इंटरनेट डेटासह BSNL घेऊन आलाय नवा रिचार्ज प्लॅन, 1 हजारांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतकी व्हॅलिडीटी

अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली इंटरनेट डेटासह BSNL घेऊन आलाय नवा रिचार्ज प्लॅन, 1 हजारांहून कमी किंमतीत मिळणार तब्बल इतकी व्हॅलिडीटी

Follow Us
Close
Follow Us:

स्वस्त्यात मस्त रिचार्ज प्लॅनचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर केवळ BSNL चं नाव येतं. कारण सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL इतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत त्यांच्या युजर्सना स्वस्त आणि उत्तम फायदे असलेला रिचार्ज प्लॅन ऑफर करते. त्यामुळे कमी खर्चात अधिक फायदे देण्यासाठी BSNL प्रचंड लोकप्रिय आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी खाजगी कंपन्यांपेक्षा कमी किमतीत उत्तम व्हॅलिडीटी आणि डेटा प्लॅन ऑफर करते.

रमजानच्या मूहूर्तावर लोकांना चुना लावायला आलेत नवीन Scam! हॅकर्सच्या हाती माहिती लागताच अकाऊंट होणार रिकामं

BSNL ने त्यांच्या युजर्ससाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर केले आहेत, ज्यांची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली इंटरनेट डेटासह अनेक फायदे ऑफर केले जातात. BSNL च्या अशाच काही रिचार्ज प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या रिचार्ज प्लॅनमध्ये 397 रुपयांचा प्लॅन, 897 रुपयांचा प्लॅन आणि 997 रुपयांचा प्लॅन यांचा समावेश आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

BSNL चा 397 रुपयांचा प्लॅन

जर तुम्ही दीर्घ व्हॅलिडीटीसह कॉलिंग प्लॅन शोधत असाल तर BSNL चा 397 रुपयांचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. 397 रुपयांच्या प्लॅनमध्ये पूर्ण 150 दिवसांची म्हणजेच 5 महिन्यांची व्हॅलिडिटी दिली जाते. या प्लॅनमध्ये, ग्राहकांना पहिल्या महिन्यासाठी अमर्यादित कॉलिंग, दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएसचा लाभ घेता येईल. एक महिना पूर्ण झाल्यानंतर, हा प्लॅन तुमचे कनेक्शन सक्रिय ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

BSNL चा 897 रुपयांचा प्लॅन

BSNL चा 897 रुपयांचा प्लॅन 6 महिने म्हणजेच 180 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो. व्हॅलिडीटी कालावधी दरम्यान, ग्राहकांना दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. ग्राहक देशातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, वैधतेदरम्यान एकूण 90GB डेटा दिला जात आहे. ही मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, 40Kbps वेगाने डेटा एक्सेस करता येईल.

BSNL चा 997 रुपयांचा प्लॅन

897 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत या प्लॅनची ​​वैधता थोडी कमी आहे, परंतु डेटा मर्यादा वाढते. या प्लॅनची ​​वैधता 160 दिवसांची आहे. वैधता कालावधी दरम्यान, ग्राहकांना देशभरात अमर्यादित मोफत कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 2 जीबी डेटा दिला जात आहे. मर्यादा गाठल्यानंतर, वेग 40Kbps पर्यंत कमी होईल.

OPPO Reno 13: गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे ओप्पो स्मार्टफोनचं नवीन एडीशन, 12GB रॅम आणि स्पेशल फीचर्सने सुसज्ज

BSNL चा 750 रुपयांचा प्लॅन

BSNL ने आपल्या ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर जाण्यापासून रोखण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. हा प्लॅन 750 रुपयांचा आहे आणि त्याची व्हॅलिडीटी 6 महिने असेल. ही योजना फक्त अशा ग्राहकांसाठी उपलब्ध आहे ज्यांनी एका आठवड्यापासून त्यांचे अकाऊंट रिचार्ज केलेले नाही. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्सना 165 दिवसांचा कालावधी दिला जाईल.

Web Title: Bsnl recharge plan with unlimited calling and daily internet data long validity under 1000 rupees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • bsnl
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.