Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर

डेटिंग ॲप Bumble ने आपल्या लोकप्रिय फीचरमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे. मॅचनंतर कोण आधी चॅट सुरू करणार याचा जुना नियम बदलून आता दोन्ही यूजर्सना अधिक स्वातंत्र्य देण्यात आले आहे. रिप्लायसाठी 72 तासांचा वेळ मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 14, 2026 | 01:09 PM
Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • Bumble वर मॅचनंतर आता महिला किंवा पुरुष दोघांपैकी कोणीही पहिले चॅट सुरू करू शकणार आहे.
  • रिप्लाय देण्यासाठीची वेळ 24 तासांवरून वाढवून 72 तास करण्यात आली आहे.
  • नव्या बदलांमुळे यूजर्सना कमी दबावात संवाद साधता येऊन मॅच टिकण्याची शक्यता वाढण्याची अपेक्षा आहे.
डेटिंग ॲप बंबलने त्यांच्या सर्वात लोकप्रिय फीचरमध्ये एक मोठा बदल केला आहे. कंपनीने घोषणा केली आहे की आता मॅच झाल्यानंतर चॅट सुरू करण्यासाठी महिलांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. या नव्या अपडेटनंतर आता पुरुषा आणि महिला दोन्हीपैकी कोणीही पहिले चॅट सुरू करू शकतात. बंबलने 2014 मध्ये त्यांच्या सुरुवातीच्या काळात अशाच प्रकारच्या वेगळ्या नियमासह आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

नियमांनुसार, पूर्वी फक्त महिलाच विषमलिंगी जोडीदारांसोबत चॅट सुरू करू शकत होत्या. याचा उद्देश महिलांना डेटिंगवर जास्त कंट्रोल देणे आणि वायफळ मेसेजपासून सुरक्षा करणे असा होता. मात्र आता कंपनीने या नियमात बदल केला आहे. कंपनीच असं म्हणणं आहे की, कॅनडामध्ये या फिचरच्या चाचणीदरम्यान चॅट सुरू करण्याचे प्रमाण वाढले आहे. याव्यतिरिक्त, कमी मॅच कालबाह्य झाले आणि पूर्वीच्या तुलनेत जास्त चॅट दोन्ही बाजूने सुरू झाले.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

बंबलने केवळ पहिला मेसेज कोण करू शकते, याच नियमांत बदल केला नाही तर कंपनीने मॅचनंतर उत्तर देण्याची टाईम लिमिट देखील वाढवली आहे. आता यूजर्सना उत्तर देण्यासाठी 24 तासांचा नाही तर 72 तासांचा वेळ दिला जाणार आहे. उत्तर देण्याची वेळ केवळ 24 तास असल्यामुळेच काही मॅच चॅट सुरु होण्यापूर्वीच गायब होतात. अशाा मॅचची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

बंबलचे फाऊंडर आणि सिईओ व्हिटनी वुल्फ हर्ड यांचं असं म्हणणं आहे की, यूजर्सना जास्त फ्लेक्सिबिलिटी, कमी दबाव आणि खरे कनेक्शन बनवण्याच्या जास्त संधी पाहिजे आहेत. यूजर्सच्या याच मागण्या लक्षात घेऊन कंपनीने हे निर्णय घेतले आहेत.

YouTube ने बदलले पार्टनर प्रोग्रामचे नियम! नव्या युट्यूबर्ससाठी मोनेटाइजेशन होणार आणखी कठीण, जाणून घ्या सविस्तर

सध्या डेटिंग ॲप्सना यूजर्सच्या घटत्या स्वारस्याचा आणि पारंपारिक ‘स्वाइप-आधारित’ पद्धतीबद्दल वाढत्या कंटाळ्याचा सामना करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत बंबलने हा मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बंबल’ आणि ‘टिंडर’ यांची मूळ कंपनी असलेल्या ‘मॅच ग्रुप’सह अनेक कंपन्या आता यूजर्सचा सहभाग वाढवण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये आणि एआय साधने समाविष्ट करत आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे आता यूजर्सची संख्या वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Bumble dating app changes first message rule gives users 72 hours to reply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
1

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
2

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
4

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.