Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: दिवाळी पार्टी आणखी होणरा खास, आजच खरेदी करा हे 5 बेस्ट Bluetooth स्पीकर्स, मिळणार दमदार साउंड आणि शानदार वाइब्स

दिवाळी पार्टी म्हणजे म्युझिक, मस्ती आणि डांस. दिवाळी पार्टीमध्ये जर योग्य स्पिकर असेल तर तुमची पार्टी अधिक चांगली होते. आता आम्ही तुम्हाला अशाच 5 स्पीकरबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची पार्टी अविस्मरणीय होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2025 | 12:39 PM
Diwali 2025: दिवाळी पार्टी आणखी होणरा खास, आजच खरेदी करा हे 5 बेस्ट Bluetooth स्पीकर्स, मिळणार दमदार साउंड आणि शानदार वाइब्स

Diwali 2025: दिवाळी पार्टी आणखी होणरा खास, आजच खरेदी करा हे 5 बेस्ट Bluetooth स्पीकर्स, मिळणार दमदार साउंड आणि शानदार वाइब्स

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळी पार्टीसाठी ब्लूटूथ स्पीकर शोधत आहात का? तर आता आम्ही तुम्हाला 5 अफोर्डेबल स्पीकर्सबद्दल सांगणार आहोत. हे असे स्पीकर्स आहेत, जे जबरदस्त साउंड, धमाकेदार बेस आणि परफेक्ट वाइब्स ऑफर करतात. या स्पीकर्समुळे तुमची दिवाळी पार्टी आणखी खास होणार आहे. दिवाळीची सजावट, मिठाई आणि रांगोळीसह ब्लूटूथ स्पीकर्स देखील तुमच्या दिवाळी पार्टीची शोभा वाढवणार आहेत. एक दमदार Bluetooth Speaker तुमची पार्टी आणखी खास बनवतो. आता आम्ही तुम्हाला अशा स्पीकर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची साउंड क्वालिटी, बॅटरी बैकअप आणि किंमत तिन्ही परफेक्ट आहे. चला तर मग या ब्लूटूथ स्पीकर्सबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे तुमची पार्टी आणखी खास होणार आहे.

Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?

1. JBL Flip 6

जर तुम्ही डीप बेस आणि क्लियर साउंडवाला पोर्टेबल स्पीकर शोधत आहात, तर JBL Flip 6 एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. या स्पीकरमध्ये Dual Passive Radiators आणि Harman चा एडवांस एल्गोरिदम देण्यात आला आहे, जो म्यूजिक आणखी इम्पॅक्टफुल बनवतो. तुम्ही JBL Portable App द्वारे साउंड कस्टमाइज करू शकतो. या स्पीकरची किंमत Amazon वर 7,499 रुपये आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

2. Boat Stone Lumos

Boat चे हे मॉडल लाइटिंग आणि साउंड दोन्हीसह पार्टीसाठी एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. या डिव्हाईसमध्ये 60W Signature Sound, दोन EQ मोड्स आणि 7 कलर एलईडी प्रोजेक्शन लाइट्स देण्यात आले आहे. ज्यामुळे पार्टी वाइब्स सेट केल्या जाऊ शकतात. तुम्ही Boat Stone Lumos Amazon वरून 4,299 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता.

3. Sony ULT Field 1

Sony चा हा स्पीकर अशा लोकांसाठी बेस्ट ठरणार आहे, जे बास-लवर्स आहे. या डिव्हाईसमध्ये एक वेगळं ULT बटन देण्यात आलं आहे, जे बासला अधिक डीप करते. Sony ची क्वालिटी आणि डिटेलिंग यामुळे दिवाळी पार्टी परफेक्ट बनते. Amazon वरून तुम्ही हे स्पीकर्स 7,990 रुपयांत खरेदी करू शकता.

4. ZEBRONICS Zeb-Sound Feast 500

कमी बजेटमध्ये हाय पावर साउंड पाहिजे असेल तर ZEBRONICS Zeb-Sound Feast 500 सर्वात चांगला ऑप्शन ठरणार आहे. हा स्पीकर 70W साउंड आउटपुट, RGB लाइट्स, वॉइस असिस्टेंट सपोर्ट आणि इनबिल्ट माइक्रोफोनसह उपलब्ध आहे. हा ब्लूटूथ स्पीकर 2,999 रुपयांचया किंंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

Google Pixel 10 खरेदी करण्याचा गोल्डन चान्स, स्मार्टफोन पहिल्यांदाच झाला इतका स्वस्त! असा घ्या ऑफरचा फायदा

5. JBL Charge 5

JBL Charge 5 हा प्रिमीयम आणि विश्वसनीय स्पीकर आहे. यामध्ये JBL Original Pro Sound, डीप बेस आणि 20 तासांची बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. जर तुम्हाला पार्टी शांत हवी असेल तर हा स्पीकर तुमच्यासाठी योग्य आहे. त्याची किंमत सुमारे 15,000 रुपये आहे.

Web Title: Buy this bluetooth speaker for your diwali party tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • Tech News

संबंधित बातम्या

आयडियाची कमाल! तरुणाने वर्तमानपत्र जाळून तयार केला हवेत उडणारा आकाशकंदील, पाहून सर्वांचेच डोळे दिपले, पहा Viral Video
1

आयडियाची कमाल! तरुणाने वर्तमानपत्र जाळून तयार केला हवेत उडणारा आकाशकंदील, पाहून सर्वांचेच डोळे दिपले, पहा Viral Video

Narendra Modi : ‘हा क्षण संस्मरणीय आहे…’, नौदलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आयएनएस विक्रांतवर दाखल
2

Narendra Modi : ‘हा क्षण संस्मरणीय आहे…’, नौदलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आयएनएस विक्रांतवर दाखल

Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत तुमच्या भावडांना करा खूश, हे खास गिफ्ट प्रत्येकासाठी ठरतील अविस्मरणीय
3

Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत तुमच्या भावडांना करा खूश, हे खास गिफ्ट प्रत्येकासाठी ठरतील अविस्मरणीय

WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक? कारण जाणून घ्या
4

WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक? कारण जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.