Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: डूडल ट्रबल बंडल मोफत मिळवण्याची ही आहे एक्सक्लूसिव संधी, गेममध्ये सुरु झाला Bye Trouble Ring ईव्हेंट

Garena Free Fire Max Redeem Codes For 22 September 2025: फ्री फायर मॅक्समध्ये नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. याशिवाय गेमिंग कंपनीने प्लेअर्ससाठी आजचे रिडीम कोड्सल देखील जारी केले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 22, 2025 | 09:37 AM
Free Fire Max: डूडल ट्रबल बंडल मोफत मिळवण्याची ही आहे एक्सक्लूसिव संधी, गेममध्ये सुरु झाला Bye Trouble Ring ईव्हेंट

Free Fire Max: डूडल ट्रबल बंडल मोफत मिळवण्याची ही आहे एक्सक्लूसिव संधी, गेममध्ये सुरु झाला Bye Trouble Ring ईव्हेंट

Follow Us
Close
Follow Us:

बॅटलरॉयल गेम फ्री फायर मॅक्समध्ये बाय ट्रबल रिंग ईव्हेंट एक्सक्लूसिवली सुरु झाला आहे. या ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना गेममध्ये डूडल ट्रबल बंडल मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या हा ईव्हेंट काही ठरावीक प्लेअर्सना अ‍ॅक्सेस करता येत आहे. सर्व प्लेअर्ससाठी हा ईव्हेंट दोन दिवसांनी सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील गेममध्ये हा ईव्हेंट दिसत नसेल तर चिंता करू नका कारण दोन दिवसांनी तुमच्यासाठी देखील हा ईव्हेंट सुरु होणार आहे.

Flipkart Big Billion Days 2025: iPhone 17 खरेदी करण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार डिलीव्हरी

फ्री फायर मॅक्स बाय ट्रबल रिंग

फ्री फायर मॅक्समध्ये अलीकडेच हॅलो ट्रबल रिंग ईव्हेंट सुरु करण्यात आला होता. या ईव्हेंटनंतर आता गेममध्ये बाय ट्रबल रिंग ईव्हेंट सुरु झाला आहे. सध्या हा ईव्हेंट काही ठरावीक प्लेअर्ससाठी लाईव्ह झाला आहे. मात्र उर्वरित प्लेअर्ससाठी हा ईव्हेंट दोन दिवसांनी लाईव्ह होणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डूडल ट्रबल बंडल आणि मॉन्स्टर ट्रक ट्रबल गँगसारख्या स्किन मोफत मिळवण्याची एक्सक्लूसिव संधी मिळणार आहे.

प्राइम 7 प्लस प्लेयर्स

मिळालेल्या माहितीनुसार, बाय ट्रबल रिंग ईव्हेंट काही ठरावीक प्लेअर्ससाठी सुरु करण्यात आला आहे. हा ईव्हेंट फ्री फायर मॅक्स Prime 7+ प्लेयर्स अ‍ॅक्सेस करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Free Fire)

प्राइम 7 प्लस काय आहे?

प्राइम फ्री फायर मॅक्स गेममध्ये एक स्पेशल स्टेटस आहे. हा स्टेटस प्लेअर्स डायमंड्स अनलॉक केल्यानंतर मिळवू शकतात. Prime 1 स्टेटस मिळवण्यासाठी 100 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 2 स्टेटस मिळवण्यासाठी 1000 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 3 स्टेटस मिळवण्यासाठी 3000 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 4 स्टेटस मिळवण्यासाठी 10000 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 5 स्टेटस मिळवण्यासाठी 30000 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 6 स्टेटस मिळवण्यासाठी 60000 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 7 स्टेटस मिळवण्यासाठी 120000 डायमंड्स क्लेम करावे लागतात. Prime 8 स्टेटस मिळवण्यासाठी 200000 डायमंड्स क्लेम करावे लागतात.

Samsung Galaxy A17 4G: बजेट किंमतीत मिळणार दमदार फीचर्स, Samsung चा नवा 4G फोन लाँच! तब्बल 6 वर्षांपर्यंत मिळणार Android अपडेट्स

ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • डूडल ट्रबल बंडल
  • मॉन्स्टर ट्रक ट्रबल गँग
  • पॅराशूट ट्रबल नाईट
  • या ग्रँड प्राइससह, प्लेयर्सना मोफत युनिव्हर्सल रिंग टोकन मिळण्याची संधी मिळेल. प्लेयर्स या टोकनची देवाणघेवाण करून भव्य बक्षीस मिळवू शकतात.

22 सप्टेंबर 2025 साठी फ्री फायर मॅक्स रिडीम कोड

  • F1M0P3G7LJ3H0365
  • I3V5H4M2VU4O5107
  • N9X2H2Z2NA2X5634
  • V3M1S3S9BT1N9985
  • K2U4F7R6RA1C2805
  • S8E6E0J5ZB5G3158
  • Y8A9K7A1LZ4H0391
  • C7C8Y2E7RF4Q9638
  • G3R7E6F4OH1O8108
  • V7G8E9S7HZ7Z6311
  • R3S3A1W0HC0K1834
  • V6L6N7X0VU1B6513
  • A1Y3F6P7GM0F6064
  • Z7J6W8V7EG4G0980
  • X5B0S7Q8FB8C2191
  • C0D2U2Z6TC6M9784
  • R0V1V8Y4YU5D4627
  • T9D1R3Q4EL1H5427
  • R4T8A8J1EI1D8244
  • Y3W4M5O8OD3H1509
  • T3W5G4Q7IB1U6400

Web Title: Bye trouble ring event live in free fire max players will get doodle trouble bundle for free tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 09:36 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

OnePlus इंडियाने घेतला मोठा निर्णय! भारतातील ऑफलाइन स्टोअर्सची संख्या होणार कमी, हे आहे महत्त्वाचं कारण
1

OnePlus इंडियाने घेतला मोठा निर्णय! भारतातील ऑफलाइन स्टोअर्सची संख्या होणार कमी, हे आहे महत्त्वाचं कारण

World Backup Day: तुमचा डिजिटल डेटा कसा ठेवाल सुरक्षित? बॅकअप घेण्याची सोपी पद्धत कोणती? वाचा सविस्तर
2

World Backup Day: तुमचा डिजिटल डेटा कसा ठेवाल सुरक्षित? बॅकअप घेण्याची सोपी पद्धत कोणती? वाचा सविस्तर

सावधान! भारतातील CCTV कॅमेऱ्यांच्या मोठ्या कंपन्यांवर बंदी? घर किंवा ऑफिससाठी कॅमेरा घेण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा
3

सावधान! भारतातील CCTV कॅमेऱ्यांच्या मोठ्या कंपन्यांवर बंदी? घर किंवा ऑफिससाठी कॅमेरा घेण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा

Airtel Recharge Plan: कंपनीने यूजर्सना दिलं खास सरप्राइज! ‘हा’ लोकप्रिय प्रीपेड प्लॅन पुन्हा परतला, OTT सह मिळणार भन्नाट फायदे
4

Airtel Recharge Plan: कंपनीने यूजर्सना दिलं खास सरप्राइज! ‘हा’ लोकप्रिय प्रीपेड प्लॅन पुन्हा परतला, OTT सह मिळणार भन्नाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.