Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन घेताय? येथे नजर टाका, सॅमसंगचे गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍स आता उत्सवी ऑफर्ससह

सॅमसंगने उत्सवी हंगामात ग्राहकांसाठी गॅलेक्‍सी स्मार्टफोन्सवर तब्बल ७० हजारांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये प्रीमियम ते बजेट सर्व सेगमेंटमधील फोन आकर्षक दरात उपलब्ध असतील.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 23, 2025 | 04:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने ग्राहकांसाठी मोठी ऑफर जाहीर केली आहे. उत्सवी हंगाम लक्षात घेऊन कंपनीने निवडक गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍सवर खास किमतींची घोषणा केली असून, ग्राहकांना प्रीमियम स्मार्टफोन अत्यंत कमी दरात मिळणार आहेत.

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची जबरदस्त ऑफर! स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 25 हून अधिक ओटीटी आणि बरचं काही

सॅमसंगने स्पष्ट केले की, या सेलमुळे ग्राहकांना लाँच झाल्यापासूनच्या सर्वात आकर्षक दरांमध्ये फोन खरेदी करता येतील. तसेच या गॅलेक्‍सी सीरिजमध्ये दिलेले एआय-आधारित फीचर्स वापरकर्त्यांचा अनुभव अधिक सहज, सर्जनशील आणि उत्पादक बनवतील. गॅलेक्‍सी एस२४ अल्ट्रा हा भारतातील सर्वाधिक विक्री होणारा प्रीमियम स्मार्टफोन ठरला असून, त्याची मूळ किंमत ₹१,२९,९९९ आहे. मात्र फेस्टिव्ह सेलदरम्यान हा फोन फक्त ₹७१,९९९ मध्ये मिळणार आहे. गॅलेक्‍सी एस२४ स्नॅपड्रॅगन ८ जन ३ प्रोसेसरसह ₹३९,९९९ मध्ये तर एस२४ एफई फक्त ₹२९,९९९ मध्ये उपलब्ध असेल.

मिड-रेंज सेगमेंटमध्येही आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. गॅलेक्‍सी ए५५ ५जी फक्त ₹२३,९९९ आणि गॅलेक्‍सी ए३५ ५जी फक्त ₹१७,९९९ मध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये ६.६ इंच सुपर एएमओएलईडी डिस्प्ले, ५० मेगापिक्सल कॅमेरा, डॉल्बी स्पीकर्स आणि नाइटोग्राफी तंत्रज्ञान दिलेले आहे.  बजेट सेगमेंटमधील लोकप्रिय एम सीरिज आणि एफ सीरिजमध्येही मोठ्या सवलती जाहीर झाल्या आहेत. गॅलेक्‍सी एम३६ ५जी ₹१३,९९९, एम१६ ५जी ₹१०,४९९, तर एम०६ ५जी फक्त ₹७,४९९ मध्ये उपलब्ध असेल. त्याचबरोबर एफ३६ ५जी ₹१३,९९९ आणि एफ०६ ५जी फक्त ₹७,४९९ मध्ये मिळणार आहे.

Apple Foldable iPhone: कसा असणार टेक जायंट कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन? समोर आले डिटेल्स, असे असू शकतात फीचर्स

ही ऑफर्स २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत असून, ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये या किमतींमध्ये खरेदी करता येईल. जर तुम्ही या सणासुदींच्या दिवसांत स्मार्टफोन खरेदी करू इच्छूक आहात तर नक्कीच या आॅफरचा लाभ घेणे चांगला पर्याय ठरण्याची शक्यता आहे. या दिवसात तुम्ही चांगल्या किफायतशीर आॅफरचा लाभ घेत बचत करू पाहत आहात तर वाट कसली पाहताय? या संधीचा लाभ घ्या.

Web Title: Check out samsungs galaxy smartphones now with festive offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • samsung
  • Samsung Galaxy

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A57 आणि A37 वर आकर्षक कॅशबॅक आणि EMI ऑफर्स
1

Samsung Galaxy A57 आणि A37 वर आकर्षक कॅशबॅक आणि EMI ऑफर्स

मार्केटमध्ये खळबळ! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर 18 हजारांचा डिस्काउंट, काय आहे ऑफर?
2

मार्केटमध्ये खळबळ! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर 18 हजारांचा डिस्काउंट, काय आहे ऑफर?

Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर
3

Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.