Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy Foldables : सॅमसंगने गॅलेक्सी फोल्डेबल्सचे प्री-रिझर्व्हेशन सुरू! डिव्हाइस निश्चित करण्याची संधी उपलब्ध

सॅमसंगने गॅलेक्सी फोल्डेबल्सचे प्री-रिझर्व्हेशन सुरू केले. ९९९ रुपयांच्या टोकनवर डिव्हाइस आरक्षित करता येणार. खरेदीवेळी ₹२,७९९ पर्यंत विशेष फायदे मिळणार. नवीन फोल्डेबल्समध्ये प्रगत AI फीचर्स आणि स्लिम डिझाइन असेल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 09, 2026 | 08:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सॅमसंगने भारतातील ग्राहकांसाठी आगामी गॅलेक्सी फोल्डेबल स्मार्टफोन्सचे प्री-रिझर्व्हेशन सुरू केले आहे. जागतिक लाँचपूर्वी ग्राहकांना केवळ ९९९ रुपयांची परतावायोग्य टोकन रक्कम भरून नवीन फोल्डेबल डिव्हाइस आरक्षित करता येणार आहे. प्री-रिझर्व्हेशन करणाऱ्या ग्राहकांना खरेदीवेळी २,७९९ रुपयांपर्यंतचे विशेष फायदे मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

BSNL ने लाँच केला नवा सॅटेलाईट फोन; खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला घ्यावी लागणार परवानगी

ग्राहक Samsung.com, सॅमसंग एक्स्क्लुझिव्ह स्टोअर्स, Amazon, Flipkart तसेच देशभरातील प्रमुख रिटेल स्टोअर्समधून प्री-रिझर्व्हेशन करू शकतात. कंपनीच्या मते, नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स अधिक स्लिम, हलके, मजबूत आणि इमर्सिव्ह अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.

यावेळी सॅमसंगने अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षमता आणि नाविन्यपूर्ण डिझाइनची सांगड घालत पुढील पिढीतील फोल्डेबल्स सादर करण्याची तयारी केली आहे. अधिक स्मार्ट, वैयक्तिक आणि वापरकर्त्याच्या गरजेनुसार अनुभव देण्यावर या मालिकेत भर देण्यात आला असून, एआय युगासाठी नवे मानक प्रस्थापित करण्याचा कंपनीचा दावा आहे.

सॅमसंगच्या म्हणण्यानुसार, नवीन फोल्डेबल्समध्ये सुधारित डिझाइनसह प्रगत AI फीचर्स, अधिक चांगला मल्टिटास्किंग अनुभव आणि दैनंदिन वापर अधिक सोपा करणारी अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये असतील. त्यामुळे काम, मनोरंजन आणि उत्पादकता या तिन्ही बाबींमध्ये वापरकर्त्यांना अधिक सक्षम अनुभव मिळणार आहे.

Jio की Vodafone? सर्वात कमी किमतीत कोण देतंय बेस्ट पोस्टपेड प्लान? जाणून घ्या

दरम्यान, ‘गॅलेक्सी अनपॅक्ड २०२६’ हा जागतिक लाँच सोहळा २२ जुलै रोजी लंडन (यूके) येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजल्यापासून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण Samsung.com, Samsung Newsroom आणि कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर पाहता येणार आहे. आगामी फोल्डेबल स्मार्टफोन्सबाबत तंत्रज्ञानप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता असून, प्री-रिझर्व्हेशनला सुरुवात झाल्याने ग्राहकांना लाँचपूर्वीच आपले डिव्हाइस निश्चित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष ऑफर्ससह नवीन फोल्डेबल्सचा अनुभव घेण्याची ही संधी ग्राहकांसाठी आकर्षक ठरणार आहे.

Web Title: Samsung has started pre reservations for galaxy foldables

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • samsung
  • Samsung Galaxy

संबंधित बातम्या

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
1

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर
2

6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.