Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy A27 5G च्या विक्रीला भारतात सुरुवात; 3,000 रुपयांच्या कॅशबॅकसह मिळणार दमदार ऑफर, वाचा सविस्तर

सॅमसंगने भारतात Galaxy A27 5G स्मार्टफोनची विक्री अधिकृतपणे सुरू केली आहे. प्रीमियम डिझाइन, AI फीचर्स, दमदार कॅमेरा आणि आकर्षक कॅशबॅक ऑफरमुळे हा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी एक मजबूत पर्याय ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2026 | 03:14 PM
Samsung Galaxy A27 5G च्या विक्रीला भारतात सुरुवात; 3,000 रुपयांच्या कॅशबॅकसह मिळणार दमदार ऑफर, वाचा सविस्तर

Samsung Galaxy A27 5G च्या विक्रीला भारतात सुरुवात; 3,000 रुपयांच्या कॅशबॅकसह मिळणार दमदार ऑफर, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी ची भारतात विक्री सुरू झाली आहे.
  • स्मार्टफोन ३००० रुपयांपर्यंतच्या मल्टी-बँक आणि यूपीआय कॅशबॅक ऑफरसह उपलब्ध आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये १२०Hz सुपर ॲमोलेड डिस्प्ले आणि ५०MP ओआयएस कॅमेरा देण्यात आला आहे.
टेक कंपनी सॅमसंगने अलीकडेच लाँच केलेल्या सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी स्मार्टफोनची विक्री आता भारतात अधिकृतपणे सुरु करण्यात आली आहे. मिड रेंज किंमतीत लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन आता ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहक सॅमसंग आऊटलेट्स, भागीदार स्टोअर्स, सॅमसंग डॉटकॉम आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी स्मार्टफोन लाइट ग्रीन, लाइट पिंक व ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे.

मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या ‘X’ खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स

स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर्स

सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या या सर्व व्हेरिअंट्सवर ३,००० रुपयांचा ‘मल्टी-बँक आणि यूपीआई कॅशबॅक’ ऑफर उपलब्ध आहे. कंपनीच्या या ऑफरनंतर, स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत २८,९९९ रुपये झाली आहे. तर ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज या व्हेरिअंटची किंमत ३१,९९९ रुपये झाली आहे. तर डिव्हाईसच्या सर्वात टॉप व्हेरिअंट ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेजची किंमत ३७,४९९ रुपये झाली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

गॅलेक्सी ए२७ ५जी मध्ये ६.७ इंच, १२० हर्ट्झ सुपर एएमओएईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याला कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस+ चे संरक्षण मिळाले आहे. उत्तम मल्टिटास्किंग आणि गेमिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ४एनएम स्नॅपड्रॅगन ६ जेन ३ मोबाईल प्लॅटफॉर्मसह यूएफएस ३.१ स्टोरेज आणि एलपीडीडीआर५एक्स रॅम दिले आहे.

फीचर्स

स्मार्टफोनमध्ये सर्कल टू सर्च विथ गुगल फीचरसह २२ भाषांमध्ये रिअल-टाइम वॉइस ट्रान्सक्रिप्शन आणि गुगल जेमिनी व परप्लेक्सिटी सपोर्ट दिला आहे. तसेच, बिक्‍स्‍बीमुळे यूजर्स नैसर्गिक भाषेत बोलून डिवाईसची सेटिंग्स नियंत्रित करू शकतात, तर लाईइव्ह ट्रान्सक्रिप्शन इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषांमधील कॉल्सना सपोर्ट करते.

कॅमेरा सेटअप

कंपनीच्या या नव्या डिव्हाईसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये ४के रेकॉर्डिंग आणि ओआयएस सपोर्ट असलेला ५० मेगापिक्‍सेल मेन कॅमेरा, ५ मेगापिक्‍सेल अल्ट्रावाईड लेन्स आणि २ मेगापिक्‍सेल मॅक्रो कॅमेरा दिला आहे. या कॅमेऱ्याला ऑब्जेक्ट इरेझर, एडिट सजेशन्स आणि माय फिल्टर सारख्या एआय टूल्सचा सपोर्ट आहे. उच्च दर्जाचे व्हिडिओ कॉल्स आणि पोर्ट्रेट्ससाठी या स्मार्टफोनमध्‍ये १२ मेगापिक्‍सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश

बॅटरी

सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जेथे सहा वर्षांचे अँड्रॉइड ओएस आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. तसेच सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्‍ये सॅमसंग नॉक्स उपलब्ध आहे. सॅमसंग वॉलेटमुळे टॅप अँड पे, यूपीआय पेमेंट आणि डिजिटल आयडी सुरक्षितपणे स्टोअर करणे सोपे होते.

Web Title: Samsung galaxy a27 5g sell starts in india users will get 3 thousand cashback and amazing offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy Z Series Price Hike: मेमरीच्या वाढत्या खर्चामुळे गॅलेक्सी झेड सिरीजच्या किमती वाढण्याची शक्यता
1

Samsung Galaxy Z Series Price Hike: मेमरीच्या वाढत्या खर्चामुळे गॅलेक्सी झेड सिरीजच्या किमती वाढण्याची शक्यता

भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनासाठी boAt-ब्लिंकिटची भन्नाट डिजिटल मोहीम, अरबाज खानने सांगितला ‘अच्छा भैया’ होण्याचा फंडा!
2

भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनासाठी boAt-ब्लिंकिटची भन्नाट डिजिटल मोहीम, अरबाज खानने सांगितला ‘अच्छा भैया’ होण्याचा फंडा!

प्रीमियम लूक अन् भन्नाट फीचर्स… Sony च्या नव्या 5G स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, फीचर्स एकदा पाहाच
3

प्रीमियम लूक अन् भन्नाट फीचर्स… Sony च्या नव्या 5G स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, फीचर्स एकदा पाहाच

तब्बल 40 दिवस चालणार बॅटरी अन् रिवर्स चार्जिंग सपोर्ट… Nokia चा नवा फीचर फोन लाँच! किंमत फक्त 4 हजारांहून कमी
4

तब्बल 40 दिवस चालणार बॅटरी अन् रिवर्स चार्जिंग सपोर्ट… Nokia चा नवा फीचर फोन लाँच! किंमत फक्त 4 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.