Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone आणि iPad यूजर्ससाठी मोठं सरप्राईज! हा जबरदस्त गेम अखेर लाँच, आता मोबाईलवरच अनुभवा कन्सोलसारखा थरार

Control Ultimate Edition: आयफोन आणि आयपॅड यूजर्ससाठी एक जबरदस्त गेम आता मोबाईलवर उपलब्ध झाला आहे. या गेममुळे तुम्हाला थेट स्मार्टफोनवरच कन्सोलसारखा दमदार आणि थरारक अनुभव घेता येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 25, 2026 | 09:46 AM
iPhone आणि iPad यूजर्ससाठी मोठं सरप्राईज! हा जबरदस्त गेम अखेर लाँच, आता मोबाईलवरच अनुभवा कन्सोलसारखा थरार

iPhone आणि iPad यूजर्ससाठी मोठं सरप्राईज! हा जबरदस्त गेम अखेर लाँच, आता मोबाईलवरच अनुभवा कन्सोलसारखा थरार

Follow Us
Close
Follow Us:
  • रेमिडी एंटरटेनमेंटने हा गेम आयफोन आणि आयपॅडसाठी ऑप्टिमाइझ करून टच कंट्रोल आणि स्मूथ गेमप्ले दिला आहे.
  • सुमारे 45GB साईज असलेला हा गेम खेळण्यासाठी लेटेस्ट iOS आणि A17 Pro किंवा M-series चिप आवश्यक आहे.
  • भारतात सुमारे 499 रुपयांत उपलब्ध असलेला हा गेम एकदा खरेदी केल्यावर सर्व Apple डिव्हाइसवर खेळता येतो.
आयफोन आणि आयपॅड यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता या युजर्सना देखील त्यांच्या डिव्हाईसवर कंट्रोल अल्टीमेट एडिशन गेम खेळण्याचा आनंद मिळणार आहे. कारण हा मोबाईल गेम आता आयफोन आणि आयपॅड युजर्ससाठी देखील लाँच करण्यात आला आहे.

‘ऑलवेज ऑन इंडिया’चा उदय; वेगापेक्षा विश्वसनीयता, सुरक्षितता आणि ग्राहक अनुभवाला प्राधान्य, वाचा सविस्तर

गेमिंग कंपनीची अधिकृत घोषणा

रेमिडी एंटरटेनमेंटने अधिकृतपणे घोषणा करत हा गेम आता अ‍ॅपल डिव्हाईससाठी देखील लाँच केला आहे. विशेष म्हणजे हा गेम पूर्णपणे मोबाईलसाठी ऑप्टिमाइझ करण्यात आला आहे. म्हणजेच गेममध्ये टच कंट्रोल, नवीन इंटरफेस आणि स्मूथ गेमप्ले देण्यात आला आहे. गेमिंग कंपनीच असं म्हणणं आहे की, छोट्या स्क्रीनवर देखील गेमची इंटेंसिटी आणि अनप्रेडिक्टेबल अनुभव पूर्वीसारखाच असणार आहे. यामुळे प्लेयर्सना कॅन्सोलसारखा अनुभव मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

इतका आहे गेमचा आकार

या मोबाईल वर्जनमध्ये युजर्सना टच कंट्रोलसह बाहेरील गेम कंट्रोलरचा सपोर्ट देखील मिळणार आहे. याचा अर्थ तुम्ही स्क्रीनवर खेळू शकता किंवा कंट्रोलर जोडून कॅन्सोलसारखा अनुभव मिळवू शकता. याशिवाय हा एक ‘युनिवर्सल परचेस’ गेम आहे. याचा अर्थ असा आहे की, एकदा खरेदी केल्यानंतर तुम्ही हा गेम आयफोन, आयपॉड आणि मॅक या तिन्हीवर खेळू शकता. गेमचा आकार सुमारे 45GB पेक्षा जास्त आहे. त्यामुळे हा गेम डाउनलोड करण्यापूर्वी फोनमधील स्टोरेज तपासा.

प्लेअर्सकडे लेटेस्ट वर्जन असणं गरजेचं

तुम्हाला जर हा गेम खेळायचा असेल तर तुमच्या आयफोनमध्ये आयओएस 26.1किंवा त्याहून लेटेस्ट वर्जन असणं गरजेचं आहे. याशिवाय तुमच्या डिव्हाईसमध्ये A17 Pro किंवा त्याहून पावरफुल चिपसेट असणं देखील गरजेचं आहे. याचा अर्थ असा आहे की, गेम केवळ नवीन आणि पावरफुल आयफोन्स जसे आयफोन 15 प्रो आणि त्याहून लेटेस्ट मॉडेल्समध्ये खेळला जाऊ शकतो. तर आयपॅड यूजर्सकडे आयपॅडओएस किंवा त्याहून नवीन वर्जन आणि एम-सिरीज चिप किंवा ए 17 प्रो चिप असणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा आहे की, जर तुम्हाला स्मूथ गेमिंग अनुभव पाहिजे असेल तर हाय एंड डिव्हाईस असणं गरजेचं आहे.

BGMI Cricket League Event: क्रिकेटप्रेमींसाठी गेमिंगमध्ये धमाका! स्पिन करून जिंका जबरदस्त रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

गेमची किंमत किती आहे?

भारतात या गेमची किंमत सुमारे 499 रुपये ठेवण्यात आली आहे. गेमचे फीचर्स आणि जबरदस्त अनुभवाच्या हिशोबाने ही किंमत अतिशय किरकोळ मानली जात आहे. कंट्रोल गेम पहिल्यांदा पीसी, पीएस 4 आणि एक्सबॉक्स वनवर लाँच करण्यात आला होता. यानंतर गेमचे अल्टीमेट एडिशन सादर करण्यात आले. यामध्ये गेमसोबतच दोन एक्सपेंशन आणि अनेक अपडेट समाविष्ट आहेत. आता तेच संपूर्ण पॅकेज मोबाईलवर उपलब्ध आहे, ज्यामुळे चाहत्यांना कुठेही खेळाचा आनंद घेता येतो.

Web Title: Control ultimate edition now available on iphone and ipad with console like gaming experience tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

200MP कॅमेऱ्यासह Honor 600 सिरीज लाँच! DSLR ला टक्कर देणारे फीचर्स आणि दमदार बॅटरीची साथ करणार धमाका, जाणून घ्या किंमत
1

200MP कॅमेऱ्यासह Honor 600 सिरीज लाँच! DSLR ला टक्कर देणारे फीचर्स आणि दमदार बॅटरीची साथ करणार धमाका, जाणून घ्या किंमत

“महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात…”; Mangal Prabhat Lodha यांनी व्यक्त केला विश्वास
2

“महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात…”; Mangal Prabhat Lodha यांनी व्यक्त केला विश्वास

‘ऑलवेज ऑन इंडिया’चा उदय; वेगापेक्षा विश्वसनीयता, सुरक्षितता आणि ग्राहक अनुभवाला प्राधान्य, वाचा सविस्तर
3

‘ऑलवेज ऑन इंडिया’चा उदय; वेगापेक्षा विश्वसनीयता, सुरक्षितता आणि ग्राहक अनुभवाला प्राधान्य, वाचा सविस्तर

बँक खात्यांची सुरक्षा धोक्यात? निर्मला सीतारमण यांनी दिला इशारा, AI मुळे वाढली चिंता
4

बँक खात्यांची सुरक्षा धोक्यात? निर्मला सीतारमण यांनी दिला इशारा, AI मुळे वाढली चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.