Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर

दिल्लीमध्ये आयोजित ईव्हेंटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 हे दोन चिपसेट्स सादर करण्यात आले आहेत. हे नवीन प्लॅटफॉर्म्स जास्त ॲडव्हांस एआय अनुभवाला सपोर्ट करण्यासाठी डिझाईन करण्यात आले असल्याची माहिती क्वालकॉमने दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2026 | 10:55 AM
IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • क्वालकॉमने सादर केले स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6
  • दोन्ही चिपसेट्स 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आले
  • नवीन प्लॅटफॉर्म्स जास्त ॲडव्हांस एआय अनुभवाला सपोर्ट करणार
दिल्लीमध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 आयोजित करण्यात आले आहे. या ईव्हेंटदरम्यान क्वालकॉमने स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 हे दोन चिपसेट भारतात सादर केले आहेत. या ईव्हेंटमध्ये काही स्मार्टफोन ब्रँड्सने या नव्या चिप्सवर आधारित असणाऱ्या त्यांच्या आगामी डिव्हाईसचा प्रीव्ह्यू देखील सादर केला आहे.

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन समिट

खरं तर हे चिपसेट्स सुरुवातीला सप्टेंबरमध्ये आयोजित क्वालकॉमच्या ‘स्नॅपड्रॅगन समिट’मध्ये सादर करण्यात आले होते. दोन्ही चिपसेट्स 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आले आहेत. या चिपसेट्समध्ये कंपनीचा कस्टम Oryon सीपीयू आर्किटेक्चर मिळणार आहे. क्वालकॉमने ऑन-डिव्हाईस आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय), गेमिंग, कॅमेरा प्रोसेसिंग आणि कनेक्टिविटीमध्ये काही सुधारणा हायलाईट केल्या आहेत.  (फोटो सौजन्य: X) 

नवीन प्लॅटफॉर्म्स जास्त ॲडव्हांस एआय अनुभवाला सपोर्ट करणार

क्वालकॉमने दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन प्लॅटफॉर्म्स जास्त ॲडव्हांस एआय अनुभवाला सपोर्ट करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत. यामध्ये असे एजेंट्स समाविष्ट आहेत, जे यूजरची पसंती समजू शकतात आणि जास्त पर्सनलाइजेशनसह काम पूर्ण करू शकतात. एक्सट्रिम व्हेरिअंट या श्रेणीतील सर्वोच्च स्थानावर आहे, तर ‘स्टँडर्ड जेन 6’ चा उद्देश अनेक प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये ‘फ्लॅगशिप’ दर्जाची वैशिष्ट्ये उपलब्ध करून देणे हा आहे.

या आगामी स्मार्टफोन्सला मिळणार चिपसेटचा सपोर्ट

भारतात आयोजित करण्यात आलेल्या या ईव्हेंटमध्ये मोटोरोला, आयक्यूओओ आणि शाओमीने स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 ने सुसज्ज असलेले आगामी स्मार्टफोन्स सादर केले आहेत. आयक्यूओओने या ईव्हेंटमध्ये आगामी फ्लॅगशिप आयक्यूओओ 16 सादर केलास जो एक्सट्रिम व्हेरिअंटवर काम करतो. कंपनीने संकेत दिले आहेत की, हा स्मार्टफोन लवरकच भारतात लाँच केला जाणार आहे.

वारंवार चार्जिंगला लावण्याची कटकट संपणार! Vivo Y32 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

क्वालकॉमने काय सांगितलं?

प्रेजेंटेशनदरम्यान क्वालकॉमने सांगितलं की, स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 चे प्रमुख सीपीयू कोअर्स 5GHz ची कमाल फ्रिक्वेन्सी गाठू शकतात. कंपनीने ओवरऑल सिस्टम-ऑन-चिप (SoC) पावर एफिशिएंसीमध्ये 10 टक्के सुधारणा झाल्याचा दावाही केला आहे. क्वालकॉमचं असं म्हणणं आहे की, हे चिपसेट 40 टक्के उत्तम जीपीयू पावर एफिशिएंसी आणि 37 टक्के उत्तम सीपीयू पावर एफिशिएंसी ऑफर करणार आहे. कंपनीने जीपीयू परफॉर्मेंसमध्ये 144 टक्के सुधारणा केल्याचा दावा देखील केला आहे. क्वालकॉमने म्हटलं आहे की, हे चिपसेट त्याच्या हेक्सागॉन एलिमेंट ॲक्सिलरेटरचा वापर करून 30 अब्जाहून अधिक पॅरामीटर्स असलेले मिक्सचर-ऑफ-एक्सपर्ट्स मॉडेल्स थेट डिव्हाईसवर चालवू शकतो.

Web Title: Qualcomm showcases snapdragon 8 elite gen 6 and extreme gen 6 in india at imc 2026 hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • tech event
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री
1

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…
2

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
3

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
4

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.