Free Fire Max: गेमर्ससाठी सुरु झाला नवा ईव्हेंट! ट्रेझर चेस्ट आणि गोल्ड रॉयल वाऊचरसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
फ्री फायर मॅक्समध्ये डिफेन्स रेलिक अनलॉक हा नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. हा एक टास्क बेस्ड ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये टास्क परफॉर्म केल्यानंतर प्लेअर्सना ट्रेजर चेस्ट, गोल्ड रॉयल वाउचर आणि ट्रेजर हेडपीस हे रिवॉर्ड्स मिळणार आहेत. हा गेमिंग ईव्हेंट आजपासून फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह झाला आहे. 23 मार्चपर्यंत हा ईव्हेंट सुरु राहणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)






