
अशी संधी पुन्हा नाही! 37 हजारांचा स्मार्टफोन आता केवळ 24,000 रुपयांत, इथे उपलब्ध आहे जबरदस्त डील
Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या
Oppo Reno 13 स्मार्टफोन भारतात 37,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता Amazon वर या स्मार्टफोनची किंमत अत्यंत कमी झाली आहे. खरं तर 25 हजारांहून कमी किंमतीत हा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 1.5K रेजोल्यूशन वाला 6.59-इंच डिस्प्ले, 120Hz स्मार्ट एडॅप्टिव रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्सची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. Amazon वर उपलब्ध असलेल्या या डिलबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Amazon वर Oppo Reno 13 5G स्मार्टफोनचा 8 GB रॅम आणि 128 GB व्हेरिअंट आता 24,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. खरं तर हा स्मार्टफोन 37,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता Amazon या स्मार्टफोनवर 13,000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत अत्यंत कमी झाली आहे. याशिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यूजर्सना त्यांच्या जुन्या स्मार्टफोनवर देखील ऑफर देत आहे. स्मार्टफोन एक्सचेंजनंतर Oppo Reno 13 5G ची किंमत 23,500 रुपये झाली आहे. स्मार्टफोनची किंमत मॉडेलच्या वर्किंग कंडीशनवर अवलंबून असणार आहे. ज्या खरेदीदारांना संपूर्ण रक्कम एकत्र भरायची नाही त्यांच्यासाठी फक्त 1,212 रुपयांपासून सुरू होणारे ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहेत.
Oppo Reno 13 मध्ये 1.5K रेजोल्यूशनवाली 6.59-इंच स्क्रीन देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 120Hz स्मार्ट एडॅप्टिव रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्सची पीक ब्राइटनेस ऑफर करतो. या डिव्हाईसमध्ये MediaTek Dimensity 8350 चिपसेट देखील देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देखील आहे. हा फोन Android 15-बेस्ड ColorOS 15 वर आधारित आहे.
WhatsApp Scam: एक मेसेज, एक क्लिक… आणि WhatsApp अकाउंट हॅक! OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अॅक्सेस?
Oppo Reno 13 मध्ये 5,600mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या डिव्हाईसला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP66, IP68 आणि IP69 सर्टिफिकेशन मिळाले आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, Reno 13 5G मध्ये 50MP चा प्रायमरी शूटर आहे. ज्यासोबत 8MP चा अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 2MP चा मोनोक्रोम कॅमेरा आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे.
Ans: फेस्टिव्हल सेल, ग्रेट इंडियन फेस्ट, वीकेंड ऑफर आणि फ्लॅश सेल मध्ये जास्त.
Ans: हो, काही वेळा कूपन कोड किंवा बँक ऑफर दिले जातात.
Ans: हो, काही डीलमध्ये पुरातन फोन एक्सचेंज करून अधिक सवलत.