Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: फोनचं जुनं कव्हर फेकून देताय? थांबा… अशा 5 प्रकारे करा पुनर्वापर, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

नवीन मोबाईल कव्हर घेतल्यानंतर बहुतांश लोक जुने कव्हर सरळ कचऱ्यात टाकतात. मात्र, थोडी कल्पकता वापरली तर हेच जुने कव्हर घरातील अनेक छोट्या-मोठ्या कामांसाठी उपयुक्त ठरू शकते आणि ई-कचरा कमी करण्यासही मदत करू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2026 | 11:51 AM
Tech Tips: फोनचं जुनं कव्हर फेकून देताय? थांबा... अशा 5 प्रकारे करा पुनर्वापर, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Tech Tips: फोनचं जुनं कव्हर फेकून देताय? थांबा... अशा 5 प्रकारे करा पुनर्वापर, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Follow Us
Follow Us:
  • जुने स्मार्टफोन कव्हर फेकून न देता त्याचा केबल होल्डर, लगेज टॅग, पेंटिंग पॅलेट आणि फ्रिज मॅग्नेटसारख्या अनेक कामांसाठी वापर करता येतो.
  • थोड्या कल्पकतेने जुने फोन कव्हर घरातील रोजच्या वापरातील उपयुक्त वस्तूमध्ये सहज रूपांतरित करता येते.
  • जुन्या सिलिकॉन किंवा प्लास्टिक कव्हरचा साबणदाणीसारखा पुनर्वापर करून ई-कचरा कमी करण्यासही मदत होते.
अनेकांना सवय असते की आपल्या स्मार्टफोनचे कव्हर दर 2 ते 3 महिन्यांनी बदलतात. नवीन कव्हर विकत घेतल्यानंतर जुने कव्हर कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे की, एक साधे फोन कव्हर तुम्हाला वेगवेगळ्या कामांत मदत करू शकते आणि यामुळे तुमच्या रोजच्या जीवनातील कामं अगदी सहज पूर्ण होऊ शकतात. पेटिंग पॅलेटपासून सुंदर फ्रिज मॅग्नेट बनवण्यापर्यंत हे फोन कव्हर तुम्हाला वेगवेगळ्या कामांमध्ये मदत करू शकते. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

7000mAh बॅटरी अन् आकर्षक लूक! नव्या Honor स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; किंमत पाहून व्हाल चकित

चार्जिंग केबल आणि ईअरफोनचा गुंता सोडवणं

बॅगेत चार्जिंग केबल आणि ईअरफोनचा गुंता होणं ही प्रत्येकाची अतिशय सामान्य समस्या आहे. हा गुंता सोडवण्यासाठी बराच वेळ वाया जातो. पण ही समस्या सोडण्यासाठी फोनचे कव्हर तुम्हाला मदत करू शकते. तुम्ही तुमच्या जुन्या आणि थोड्या कडक अशा फोन कव्हरचा वापर केबल आणि ईअरफोन सुरक्षित ठेवण्यासाठी करू शकता. केबल गोल गुंडाळून व्यवस्थित कव्हरमध्ये अडकवून ठेवा. यामुळे चार्जिंग केबल आणि ईअरफोनचा गुंता होत नाही. यामुळे प्रवासात तुम्हाला एक चांगले केबल होल्डर देखील मिळते, ज्यामुळे तार तुटत नाही.  (फोटो सौजन्य – AI Created) 

सुटकेससाठी ठरणार लगेज टॅग

जेव्हा तुम्ही ट्रेन किंवा फ्लाईटमध्ये प्रवास करता, अशावेळी तुम्हाला तुमची बॅग ओळखताना थोडा गोंधळ उडतो. अशावेळी तुमच्या फोनचे जुने ट्रांसपेरेंट कवर तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. एका रंगीत कागदावर तुम्ही तुमचे नाव, नंबर आणि पत्ता लिहून हा कागद ट्रांसपेरेंट कवरला चिकटवा. आता कव्हरमध्ये कॅमेऱ्यासाठी असलेल्या छिद्रातू एक किंवा रिबीन जोडून बॅगेच्या हँडलला बांधा. यामुळे तुम्हाला प्रवासात तुमची बॅग अगदी सहज ओळखता येईल.

मुलांसाठी बनवा पेटिंग पॅलेट

जर तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांना रंगांसोबत खेळायला आवडत असेल तर स्मार्टफोनचे जुने फोन कव्हर त्यांच्यासाठी रंग मिक्स करणारा एक चांगला पेटिंग पॅलेट बनू शकतो. प्लॅस्टिक किंवा सिलिकॉन कव्हरवर पाण्याचे रंग अगदी सहज मिक्स केले जाऊ शकतात. विशेष म्हणजेच हे रंग धुतल्यानंतर कव्हर पुन्हा स्वच्छ होतं.

सुंदर फ्रिज मॅग्नेट

तुमच्या स्मार्टफोनच्या जुन्या कव्हरचे रुपांतर तुम्ही एका सुंदर फोटो फ्रेममध्ये देखील करू शकता. तुमचा कोणताही आवडता फोटो किंवा लहान मुलांनी तयार केलेले एक छोटे चित्र कव्हरच्या आकाराक कात्रीने कापा आणि कव्हरमध्ये लावा. कव्हरच्या मागच्या बाजूला एक छोटा चुंबक चिकटवा आणि ते तुमच्या फ्रिजवर लावा. ते खूपच गोंडस दिसते.

ताडोबाची मोठी कामगिरी! फुलपाखरे ओळखणारे देशातील पहिले ऑफलाइन AI ॲप लाँच, निसर्गप्रेमींसाठी मोठी भेट

साबण ठेवण्यासाठी करा वापर

जर तुमच्या घरात साबण ठेवण्यासाठी बाथरूम किंवा वॉशबेसिनजवळ साबणदाणी नसेल तर तुम्ही स्मार्टफोनच्या जुन्या सिलिकॉन कव्हरचा वापर करू शकता. कव्हरमध्ये एखाद्या गरम सुई किंवा खिळ्याने छिद्र करा, ज्यामुळे पाणी बाहेर येऊ शकते.

Web Title: Do not throw your smartphone old cover here is how you can reuse it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.