
‘मी एलोन मस्क आहे’ म्हणत मुंबईतील महिलेला १६.३४ लाखांचा गंडा; सायबर फसवणूक उघड
चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण
सायबर फसवणूक कधी आली उघडकीस ?
जेम्सने खर्चाच्या नावाखाली वारंवार पैसे मागितले. जेम्सने तिला वारंवार अनेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास आणि त्यांचे कोड शेअर करण्यास सांगितले, यामुळे प्रक्रिया जलद होईल, असा दावा त्याने केला. जेम्सने अतिरिक्त २ लाख मागितले तेव्हा फसवणूक उघडकीस आली, ज्यामुळे महिलेचा संशय वाढला. एलॉन मस्क म्हणून ओळख असलेल्या फसवणूक करणाऱ्याने नंतर तिला ब्लॉक केले. महिलेने तिच्या पालकांना घटनेची माहिती दिली, त्यांनी तिला पोलिस तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.
Tech Tips: एक क्लिक… आणि सगळं गायब! फोन Factory Reset कधी करावा? तुमचे एक पाऊल ठरू शकते मोठी चूक
कोण आहे एलोन मस्क?
एलोन मस्क हा जगातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक आहे. टेस्ला (Tesla), स्पेसएक्स (SpaceX), आणि एक्स-ट्विटर (X/Twitter) अशा नामांकित कंपन्यांचा तो मालक आहे. इलेक्ट्रिक कार, अंतराळ संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात त्याने क्रांती घडवून आणली. दक्षिण आफ्रिकेत त्याचा जन्म झाक असून तो अमेरिकेचा स्थलांतरित रहिवासी आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.