Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

Free Fire Max EVO Vault: गरेना फ्री फायर मॅक्समध्ये पुन्हा एकदा खास इव्हेंटची एंट्री झाली आहे. नव्या Evo Vault Event मुळे प्लेयर्सना प्रीमियम गन स्किन आणि इतर आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 03, 2026 | 09:15 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट... प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट... प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये ईवो वॉल्ट इव्हेंट सुरू झाला असून प्लेयर्सना महिनाभर विविध प्रीमियम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे
  • या इव्हेंटमध्ये एमपी 40 क्रोमासोनिक, स्कार मेगालोडॉन अल्फा यांसारख्या खास गन स्किन मिळू शकतात
  • रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी डायमंड्स वापरून स्पिन करावे लागणार असून रिडीम कोड्स मर्यादित वेळेसाठीच चालणार आहेत
फ्री फायर मॅक्समध्ये ईवो वॉल्ट ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना एमपी 40 क्रोमासोनिक प्रीमिययम गन स्किन मोफत जिंकण्याची संधी मिळणार आहे. फ्री फायर मॅक्समध्ये दर महिन्याला एक नवीन ईवो वॉल्ट ईव्हेंट सुरु होतो. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रीमियम ईवो गन स्किनसह इतर अनेक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. प्लेअर्सना या ईव्हेंटमध्ये स्पिन करून रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. तुम्ही देखील फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला देखील प्रिमियम गन स्किन जिंकण्याची इच्छा असेल तर तुम्ही या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकता.

Airtel Recharge Plan: कमी पैशांत जास्त सुविधा! कंपनी घेऊन आली स्वस्त प्लॅन, JioHotstar सब्सक्रिप्शनसह मिळणार इतका डेटा

ईवो वॉल्ट ईव्हेंट फ्री फायर मॅक्समध्ये 2 एप्रिलपासून सुरु झाला आहे. हा ईव्हेंट गेममध्ये पुढील महिनाभर सुरु राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पिन करून ईव्हो गन स्किन क्लेम करू शकणार आहेत. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना एमपी 40 क्रोमासोनिक आणि स्कार मेगालोडॉन अल्फा सारख्या गन स्किन मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. ज्यामध्ये इवो गन स्किन आणि इतर रिवॉर्ड्स मोफत मिळणार आहेत. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube) 

प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • एमपी 40 क्रोमासोनिक
  • स्कार मेगालोडॉन अल्फा
  • थॉम्पसन सिंडर्ड कोलोसस
  • एम4ए1 इन्फर्नल ड्रॅको
  • लक रॉयल व्हाउचर
  • मेगालोडॉन अल्फा (SCAR) टोकन क्रेट
  • सिंडर्ड कोलोसस (थॉम्पसन) टोकन क्रेट
  • टीम बूस्टर
  • टॅक्टिकल मार्केट
  • एनहांस हॅमर
  • क्रोमासोनिक (MP40) टोकन क्रेट
  • गोल्ड रॉयल व्हाउचर
  • इन्फर्नल ड्रॅको (M4A1) टोकन क्रेट
  • सुपर लेग पॉकेट

ईवो वॉल्ट ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता ईव्हेंट सेक्शनवर जा.
  • इथे तुम्हाला ईवो वॉल्ट ईव्हेंट दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • ईव्हेंट बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळणार आहेत.
भारत सरकारचा मोठा निर्णय! आजपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर कडक निर्बंध, विक्रीसाठी पाळाव्या लागणार कठोर अटी

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • 6KWMFJVMQQYG
  • FZ5X1C7V9B2N
  • FT4E9Y5U1I3O
  • FP9O1I5U3Y2T
  • 4ST1ZTBZBRP9
  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • BR43FMAPYEZZ
  • FM6N1B8V3C4X
  • FA3S7D5F1G9H
  • S9QK2L6VP3MR
  • FFR4G3HM5YJN
  • FK3J9H5G1F7D
  • FU1I5O3P7A9S
  • F7F9A3B2K6G8
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • UPQ7X5NMJ64V

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Evo vault event started in free fire max players will get premium gun skin and many more rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Free Fire
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

महावितरणची हाय-टेक झेप! आता WhatsApp वरूनच भरा वीजबिल, पावती आणि तक्रार निवारणही घरबसल्या; वाचा सविस्तर प्रक्रिया
1

महावितरणची हाय-टेक झेप! आता WhatsApp वरूनच भरा वीजबिल, पावती आणि तक्रार निवारणही घरबसल्या; वाचा सविस्तर प्रक्रिया

आता Cyber Fraud ला चाप बसणार! ‘या’ कंपनीने केली डिजिटल सिक्युरिटी नेटवर्कची घोषणा
2

आता Cyber Fraud ला चाप बसणार! ‘या’ कंपनीने केली डिजिटल सिक्युरिटी नेटवर्कची घोषणा

सावधान! बनावट WhatsApp मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे; Meta चा युजर्सना कडक इशारा
3

सावधान! बनावट WhatsApp मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे; Meta चा युजर्सना कडक इशारा

अवघ्या काही मिनिटांचा खेळ! Oracle च्या ऑटोनॉमस डेटाबेसमुळे 12000 भारतीयांनी नोकऱ्या का गमावल्या?
4

अवघ्या काही मिनिटांचा खेळ! Oracle च्या ऑटोनॉमस डेटाबेसमुळे 12000 भारतीयांनी नोकऱ्या का गमावल्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.