Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्लॅक फ्रायडे संपला… पण ऑफर्स नाही! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 45 हजारांचं डिस्काऊंट, खरेदीची संधी चुकवू नका

Samsung Galaxy S24 Ultra 5G: जर तुम्हाला ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तुमचा ड्रिम स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळाली नसेल तर चिंता करू नका. कारण सेल संपला तरी ऑफर्स अजूनही संपलेल्या नाहीत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 01, 2025 | 08:55 PM
ब्लॅक फ्रायडे संपला… पण ऑफर्स नाही! Samsung च्या 'या' स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 45 हजारांचं डिस्काऊंट, खरेदीची संधी चुकवू नका

ब्लॅक फ्रायडे संपला… पण ऑफर्स नाही! Samsung च्या 'या' स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 45 हजारांचं डिस्काऊंट, खरेदीची संधी चुकवू नका

Follow Us
Close
Follow Us:
  • स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार 45 हजार रुपयांचे डिस्काऊंट
  • केवळ इतकी झाली आहे स्मार्टफोनची किंमत
  • स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच LTPO AMOLED डिस्प्ले
Samsung Galaxy S24 Ultra 5G Price Dropped: भारतात ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरु होता. या सेलमध्ये यूजर्सना मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट खरेदी करण्याची संधी होती. या सेलमध्ये अनेक महागड्या स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट उपलब्ध होतं. त्यामुळे अनेकांनी या सेलमध्ये त्यांचा ड्रिम स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी केला होता. पण तुम्ही हा सेल आणि या सेलमधील डिल्स मिस केल्या असतील तर चिंता करू नका. सेल संपला तरी देखील काही ऑफर्स अजूनही सुरु आहेत. ब्लॅक फ्रायडे सेल नंतर देखील ग्राहकांना Samsung S24 Ultra स्मार्टफोन मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

AI Update: ChatGPT मध्येही दिसणार जाहिराती? बीटा वर्जनमध्ये मिळाले संकेत! युजर्स म्हणाले, आता अ‍ॅप बोअरिंग…

45 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा स्मार्टफोन

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Samsung S24 Ultra वर तब्बल 24 हजार रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यांना एक ऑलराउंडर फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही बेस्ट डिल असणार आहे. Samsung S24 Ultra स्मार्टफोन 1,34,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. तर सॅमसंग स्टोअर्समध्ये या स्मार्टफोनची किंमत सुमारे 1,09,999 रुपये आहे. मात्र आता 45 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह हा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या आकर्षक डिलबाबत सविस्तर जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Samsung Galaxy S24 Ultra 5G वर मिळणार तगडं डिस्काउंट

स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या डिल्सबद्दल बोलायचं झालं तर लाखो रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन आता केवळ 89,997 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच ग्राहक हा स्मार्टफोन लाँचिंग किंमतीपेक्षा 45 हजार रुपयांनी कमी आहे. एवढंच नाही तर या स्मार्टफोनच्या खरेदीवर खास बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. ज्यामुळे डिव्हाईस आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. कंपनी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस किंवा एसबीआय कार्ड वापरण्यावर 4,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे, ज्यामुळे किंमत फक्त 85,997 रुपयांपर्यंत कमी होत आहे.

Samsung Galaxy S24 Ultra 5G चे फीचर्स

डिव्हाईसच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच LTPO AMOLED डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि Qualcomm चा Snapdragon 8 Gen 3 चिपसेट देखील देण्यात आला आहे, जो अत्यंत पावरफुल आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये Adreno 750 GPU आहे. गेमिंग आणि जास्त कामाच्या ताणादरम्यानही हे डिव्हाइस स्मूथ परफॉर्मंस ऑफर करतो.

Jio Recharge Plan: एकमेव प्लॅन जो ऑफर करतो रोज 1GB डेटा, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी! असे आहेत इतर फायदे

फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसमध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा, 50MP चा पेरिस्कोप लेंस, 10MP चा टेलीफोटो कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा वाइड लेंस दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 12MP चा सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Flat 45 thousand rupees discount on samsung galaxy s24 ultra 5g tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 08:55 PM

Topics:  

  • flipkart
  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Vivo X300 Pro vs Pixel 9 Pro: 1 लाखांच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये कोण घालणार धुमाकूळ? कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये तीव्र स्पर्धा
1

Vivo X300 Pro vs Pixel 9 Pro: 1 लाखांच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये कोण घालणार धुमाकूळ? कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये तीव्र स्पर्धा

Samsung चा तरुणांसाठी पुढाकार! 9400 तरूणांना रिटेल करिअरकरिता कुशल करण्‍यासाठी ‘दोस्‍त सेल्‍स’ उपक्रमाचा विस्‍तार
2

Samsung चा तरुणांसाठी पुढाकार! 9400 तरूणांना रिटेल करिअरकरिता कुशल करण्‍यासाठी ‘दोस्‍त सेल्‍स’ उपक्रमाचा विस्‍तार

AI Update: ChatGPT मध्येही दिसणार जाहिराती? बीटा वर्जनमध्ये मिळाले संकेत! युजर्स म्हणाले, आता अ‍ॅप बोअरिंग…
3

AI Update: ChatGPT मध्येही दिसणार जाहिराती? बीटा वर्जनमध्ये मिळाले संकेत! युजर्स म्हणाले, आता अ‍ॅप बोअरिंग…

Jio Recharge Plan: एकमेव प्लॅन जो ऑफर करतो रोज 1GB डेटा, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी! असे आहेत इतर फायदे
4

Jio Recharge Plan: एकमेव प्लॅन जो ऑफर करतो रोज 1GB डेटा, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी! असे आहेत इतर फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.