Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart – Amazon Sale 2025: सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली? अनेक ग्राहकांसोबत झाली गडबड, असं करा चेक

Tips For iPhone: सेलमध्ये आयफोन खरेदी केला? पण कंपनीने तुम्हाला चुना तर लावला नाही ना? सेलमधून खरेदी केलेला आयफोन असली आहे की नकली, कसं ओळखालं? घाबरू नका, काही सोप्या टिप्स तुमची समस्या सोडवणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2025 | 06:00 AM
Flipkart – Amazon Sale 2025: सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली? अनेक ग्राहकांसोबत झाली गडबड, असं करा चेक

Flipkart – Amazon Sale 2025: सेलमध्ये खरेदी केलेला iPhone असली की नकली? अनेक ग्राहकांसोबत झाली गडबड, असं करा चेक

Follow Us
Close
Follow Us:

ऑनलाइन शॉपिंग फेस्टिव सीजन सुरु झाला आहे. ग्राहकांना कमी किंमतीत आयफोन खरेदी करण्याची संधी आहे. कारण या सेलमध्ये आयफोनच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत. त्यामुळे जे लोकं अँड्रॉईडवरून आयफोनवर स्विच करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. Flipkart Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival सारख्या सेलमध्ये आयफोनच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत. त्यामुळे डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह आयफोन खरेदी करण्यावर लोकं भर देत आहेत. सेलमध्ये इतर स्मार्टफोनपेक्षा आयफोनची मागणी जास्त आहे.

Oppo A6 Pro 4G: मिड रेंज किंमतीत मिळणार पावरफुल बॅटरी, Oppo चा नवा स्मार्टफोन युजर्सच्या मनावर करणार राज्य! असे आहेत फीचर्स

सोशल मीडियावर तक्रारींचा पूर

ज्याप्रमाणे आयफोनची मागणी वाढत आहे, त्याचप्रमाणे तक्रारींमध्ये देखील वाढ होत आहे. Flipkart Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival सारख्या सेलमधून अनेकांनी आयफोन ऑर्डर केला. मात्र यानंतर सोशल मीडियावर तक्रारींचा पूर आला. अनेक यूजर्सनी सोशल मीडियावर असा दावा केला आहे की, त्यांनी सेलमध्ये जो मॉडेल ऑर्डर केला होता आणि जो स्टोरेज व्हेरिअंट ऑर्डर केला होता, तो त्यांना मिळाला नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

खरे आणि बनावट आयफोनमध्ये फरक कसा करावा?

अशा देखील काही घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये इनवॉइस आणि बॉक्सवर लिहीलेला IMEI नंबर देखील फोनसोबत जुळत नव्हता. अशा अनुभवांमुळे ग्राहकांना खरे आणि बनावट आयफोनमध्ये फरक कसा करावा, हे समजत नाही. सेलमध्ये नकली आणि सेकंड हँड आयफोनची विक्री होण्याची शक्यता अधिक असते. कारण यापूर्वी देखील अनेक युजर्सनी अशा तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आपण खरेदी केलेला आयफोन खरा आहे की बनावट हे ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.

नक्की गडबड काय झाली?

अलीकडेच एका युजरने सांगितलं की, iPhone 16 चा 256GB व्हेरिअंट ऑर्डर केला होता. मात्र डिलीव्हरीवेळी त्याला बॉक्समध्ये 128GB मॉडेल मिळाला. जेव्हा त्याने फोन सेट केला तेव्हा त्याला बिलावरील IMEI नंबर डिव्हाइसवरील IMEI नंबरपेक्षा वेगळा असल्याचं आढळलं. ही गडबड डिलिव्हरीमध्ये मोठी त्रुटी किंवा फसवणूक असल्याचं सांगते. कंपनीने नंतर रिफंड देऊन ही समस्या सोडवली असली तरी, या अनुभवामुळे इतर ग्राहक सतर्कता झाले आहेत.

  • Apple वेबसाइटवर सीरियल नंबर व्हेरिफाय करा.
  • Apple Check Coverage वर जाऊन मूळ आयफोनचे वॉरंटी आणि एक्टिवेशन डिटेल्स पाहता येतील.
  • पुरावा ठेवा – पावतीचा व्हिडिओ किंवा फोटो घ्या. कोणत्याही समस्या असल्यास हा पुरावा उपयुक्त ठरेल.

छोटा पॅकेट बडा धमाका! किती मजबूत आहे स्लिम iPhone Air, युट्यूबरने केली चाचणी! समोर आला धक्कादायक रिझल्ट

सावधानी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे

फेस्टिव सीजनदरम्यान लाखो ऑर्डर डिलीव्हर केल्या जातात. अशा परिस्थितीत चुकीचे मॉडेल, स्टोरेज मिस्टेक आणि कधी-कधी खोटे प्रोडक्ट डिलीव्हर केले जाण्याची शक्यता आहे. iPhone सारख्या महागड्या डिव्हाईसची छोटीशी चूक देखील मोठे नुकसान करू शकते. म्हणूनच ग्राहकांना प्रत्येक वेळी ओपन-बॉक्स तपासणी करण्याचा आणि संपूर्ण तपासणीशिवाय पावतीची पुष्टी करू नका असा सल्ला दिला जातो.

Web Title: Flipkart amazon sale 2025 how to recognize your iphone is real or fake many customers have had problems know how to check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 06:00 AM

Topics:  

  • flipkart
  • iphone
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Samsung करतेय मोठी तयारी! iPhone 17 Pro प्रमाणेच भगव्या रंगात लाँच होणार Galaxy S26 सीरीज
1

Samsung करतेय मोठी तयारी! iPhone 17 Pro प्रमाणेच भगव्या रंगात लाँच होणार Galaxy S26 सीरीज

iPhone Air 2 लाँचिंगबाबत निर्माण झाला संभ्रम! कंपनीचा या प्रोडक्ट्सवर सर्वात जास्त फोकस, जाणून घ्या सविस्तर
2

iPhone Air 2 लाँचिंगबाबत निर्माण झाला संभ्रम! कंपनीचा या प्रोडक्ट्सवर सर्वात जास्त फोकस, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: तुम्हीही सतत तुमचा Laptop चार्जिंगला लावून ठेवताय? 90% यूजर्स करतात ही मोठी चूक, सत्य जाणून घ्या
3

Tech Tips: तुम्हीही सतत तुमचा Laptop चार्जिंगला लावून ठेवताय? 90% यूजर्स करतात ही मोठी चूक, सत्य जाणून घ्या

iPhone 17 च्या कॅमेऱ्याला टक्कर देतात हे Android फोन्स, कमी पैशांत मिळणार DSLR-सारखा रिझल्ट
4

iPhone 17 च्या कॅमेऱ्याला टक्कर देतात हे Android फोन्स, कमी पैशांत मिळणार DSLR-सारखा रिझल्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.