Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लवकरच सुरु होणार Flipkart-Amazon फेस्टिव्ह सेल! शॉपिंग करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठा Scam

Flipkart-Amazon Shopping Scam: ऑनलाईन शॉपिंग दरम्यान होणारे स्कॅम अत्यंत सामान्य आहे. सहसा सेल आणि ऑफर्स सुरु असाताना हे स्कॅम अगदी सहज होतात. पण या स्कॅमपासून सावध राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 14, 2025 | 09:21 AM
लवकरच सुरु होणार Flipkart-Amazon फेस्टिव्ह सेल! शॉपिंग करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठा Scam

लवकरच सुरु होणार Flipkart-Amazon फेस्टिव्ह सेल! शॉपिंग करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठा Scam

Follow Us
Close
Follow Us:

येत्या काही दिवसांतच नवरात्री सुरु होणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच दिवाळी साजरी केली जाणार आहे. या दिवसांत लोकं मोठ्या प्रमाणात शॉपिंग करतात. याच काळात सुरु होतात फेस्टिव्ह सिझन सेल. फेस्टिव्ह सिझन सेलदरम्यान अनेक शॉपिंग प्लॅटफॉर्म त्यांच्या ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी देतात. यावेळी फेस्टिव्ह सिझन सेल 23 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर सुरू होणार आहे. यामध्ये लाखो लोकांना नवीन गॅझेट्स, फॅशन आणि ब्यूटी प्रोडक्ट्स इत्यादी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी देतात.

iPhone 18 Pro Max बाबत समोर आले अपडेट्स, होऊ शकतात हे मोठे बदल! कॅमेऱ्याचा लूकही बदलणार…

ही संधी केवळ शॉपिंग करणाऱ्यांसाठीच नाही तर सायबर गुन्हेगारांसाठी देखील आहे. या सेलदरम्यान सायबर गुन्हेगार सामान्य लोकांची फसवणूक करतात. सेलदरम्यान सायबर गुन्हेगार लोकांना वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

खोट्या वेबसाईटवरून सावध राहा

ऑनलाईन शॉपिंग दरम्यान लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर अटॅकर्स खोट्या वेबसाईट तयार करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खोट्या वेबसाईट अगदी खऱ्याप्रमाणे दिसतात. ज्याक्षणी तुम्ही या खोट्या वेबसाईटवर तुमची माहिती अपलोड करता, त्याक्षणी ही सर्व माहिती सायबर अटॅकर्सकडे जाते. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्स चुकीच्या हातात जाण्याचा धोका आहे, त्यानंतर काही क्षणातच तुमचं बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अनोळखी लोकांचे ईमेल ओपन करू नका

अनेक कंपन्या त्यांच्या प्रोडक्ट्सची विक्री करण्यासाठी ईमेल मार्केटिंगची मदत घेतात. फसवणूक करणारे देखील याच पद्धतीचा वापर करतात. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी खोट्या ईमेल्सची मदत घेतात. सायबर गुन्हेगार लोकांना आकर्षक ईमेल पाठवतात, अशाच ईमेल्सना लोकं भुलतात आणि त्यांची मोठी फसवणूक होते. जेव्हा लोकं या ईमेल्सना भुलतात आणि ईमेलमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करतात, तेव्हा युजरची संपूर्ण माहिती सायबर गुन्हेगारांकडे जाते आणि या माहितीचा चुकीचा उपयोग होण्याची देखील शक्यता आहे.

पब्लिक वाय-फायचा वापर करून ऑनलाईन शॉपिंग करू नका

कधीही ऑनलाईन शॉपिंग करताना पब्लिक वाय-फायचा वापर करू नका. खरं तर पब्लिक वाय-फायवरील सुरक्षा अत्यंत कमी असते, याचाच फायदा हॅकर्स घेऊ शकतात. हॅकर्स तुमचा क्रेडिट कार्ड नंबर आणि इतर माहिती चोरण्यासाठी पब्लिक वाय-फायचा सारख्या असुरक्षित नेटवर्कचा वापर करू शकतात.

Discord: Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक? गेमर्ससाठी लाँच केलेल्या अ‍ॅपने सर्वत्र घातला गोंधळ, नक्की प्रकरण काय?

प्रीपेड क्रेडिट कार्ड वापरा

ऑनलाईन शॉपिंग करताना प्रीपेड क्रेडिट कार्डचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण म्हणजे प्रीपेड कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसतात. अशा परिस्थितीत, हॅकर्सना जरी या कार्डमध्ये प्रवेश मिळाला तरी ते फक्त या कार्डमध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करू शकतील. बँकेत ठेवलेले तुमचे पैसे सुरक्षित राहतील.

Web Title: Flipkart and amazon festive sale will start soon remember these important things while online shopping tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 09:21 AM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple vs Google: iPhone 17 आणि Pixel 10 मध्ये कोण आहे बेस्ट? कोणता फ्लॅगशिप फोन युजर्सना देतो सर्वात चांगला अनुभव?
1

Apple vs Google: iPhone 17 आणि Pixel 10 मध्ये कोण आहे बेस्ट? कोणता फ्लॅगशिप फोन युजर्सना देतो सर्वात चांगला अनुभव?

iPhone 18 Pro Max बाबत समोर आले अपडेट्स, होऊ शकतात हे मोठे बदल! कॅमेऱ्याचा लूकही बदलणार…
2

iPhone 18 Pro Max बाबत समोर आले अपडेट्स, होऊ शकतात हे मोठे बदल! कॅमेऱ्याचा लूकही बदलणार…

Tax घोटाळे ओळखा, तुमच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करा; कुठे कराल तक्रार इत्यंभूत माहिती
3

Tax घोटाळे ओळखा, तुमच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करा; कुठे कराल तक्रार इत्यंभूत माहिती

Sony Xperia 10 VII: भारतात लाँच होणार नाही Sony चा हा लेटेस्ट स्मार्टफोन, काय आहे कारण? जाणून घ्या
4

Sony Xperia 10 VII: भारतात लाँच होणार नाही Sony चा हा लेटेस्ट स्मार्टफोन, काय आहे कारण? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.