Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart GOAT Sale: अखेर तारीख ठरलीच! आयफोन, टिव्हीसह अनेक प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट

Flipkart Sale 2026: फ्लिपकार्टच्या आगामी गोट सेलची घोषणा करण्यात आली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदीची संधी मिळणार आहे. तसेच कंपनीने सेलची तारीख देखील जाहीर केली आहे. या सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 22, 2026 | 01:13 PM
Flipkart GOAT Sale: अखेर तारीख ठरलीच! आयफोन, टिव्हीसह अनेक प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट

Flipkart GOAT Sale: अखेर तारीख ठरलीच! आयफोन, टिव्हीसह अनेक प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट

Follow Us
Follow Us:
  • फ्लिपकार्ट गोट सेल 2026 ला 4 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
  • सेलमध्ये आयफोन,टिव्ही, लॅपटॉपसह अनेक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काऊंट मिळू शकतो.
  • प्लस आणि ब्लॅक मेंबर्सना सेलचा 24 तास आधी अॅक्सेस मिळणार आहे.
Flipkart GOAT Sale 2026: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनने अलीकडेच प्राईम डे सेलची घोषणा केली असून या सेलची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉननंतर आता देशातील दुसरे आघाडीचे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट देखील एका मोठ्या सेलसाठी सज्ज झाला आहे. फ्लिपकार्टने देखील त्यांच्या आगामी Flipkart GOAT Sale 2026 च्या तारखांची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या या सेलची मायक्रोसाईट आधीच लाईव्ह केली आहे. यामध्ये अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे की सेल 4 जुलैपासून सुरु होणार आहे. या आगामी सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, टिव्ही, लॅपटॉपसह इतर अनेक प्रोडक्ट्स अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

स्मार्टफोनच्या किंमती वाढताच Jio चा मोठा डाव! 800 रुपयांहून कमी किंमतीत नवा 4G फोन लाँच… फीचर्स वाचून व्हाल थक्क

या कॅटेगरीमध्ये मिळणार धमाकेदार डिस्काऊंट

फ्लिपकार्टच्या लाईव्ह मायक्रोसाईटवर कंपनी कोणत्या कॅटेगरीमध्ये डिल्स ऑफर करणार आहे, याची माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये ट्रॉली बॅग्स, ग्रॉसरी प्रोडक्ट्स, मेकअप, फूड, किचन अप्लायंसेस, टिव्ही, स्मार्टफोन, हेडफोन, ब्यूटी प्रोडक्ट्स, शूज, फर्निचर यांचा समावेश असणार आहे. कंपनीने अद्याप सेलमध्ये मिळणाऱ्या कोणत्याही डीलचा खुलासा केला नाही. मात्र लाईव्ह मायक्रोसाईटवर दाखवण्यात आलेल्या कॅटेगरीमधील प्रोडक्ट्सवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळू शकते. इतकंच नाही तर या सेलमध्ये ॲपल आयफोन, सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी बुक लॅपटॉप आणि एलजी स्मार्ट चिव्ही सारखे प्रोडक्टस देखील डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

बँक ऑफरसह खरेदी करण्याची संधी

फ्लिपकार्ट गोट सेलदरम्यान ग्राहकांना निवडक बँक कार्डवर एक्स्ट्रा इंस्टंट डिस्काउंट आणि ईएमआय ऑफर्स देखील मिळण्याची शक्यता आहे. तथापी, बँकिंग पार्टनर आणि खास ऑफर्सबद्दल आता संपूर्ण माहिती जाहिर करण्यात आली नाही. कंपनी सेल सुरु होण्यापूर्वी इतर ऑफर्सबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे. प्लस आणि ब्लॅक मेंबर्सना 24 तास आधीच या सेलचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे.

BSNL Recharge Offer: सरकारी कंपनीची खास ऑफर; ‘या’ प्लॅनवर मिळणार फ्री बोनस डेटा… जाणून घ्या किंमत

अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल

अलीकडेच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनने देखील त्यांच्या आगामी प्राईम डे सेल 2026 ची घोषणा केली आहे. हा सेल देखील 4 जुलैपासून सुरु होणार आहे. तीन दिवस सुरु होणार असणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर्सचा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच या सेलदरम्यान, निवडक श्रेणींमध्ये सवलती, नवीन उत्पादनांचे लाँच आणि मनोरंजनाशी संबंधित ऑफर्स मिळण्याची अपेक्षा करता येईल.

Web Title: Flipkart announced goat sale 2026 date and microsite is already live know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • flipkart
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.