Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Android असो किंवा iPhone… सॉफ्टवेअर अपडेटनंतर हे काम करणं महत्त्वाचं! दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान

मालवेअर आणि स्पाई सॉफ्टवेअरमुळे आपल्या स्मार्टफोनमधील डेटा लीक होण्याची किंवा चोरीला जाण्याची भिती असते. कारण हे मालवेअर आपल्याला समजू न देता, स्मार्टफोनच्या बॅकग्राऊंडमध्ये त्यांचे काम करत असतात. मात्र फोन रिस्टार्ट केल्यानंतर हे मालवेअर आपोआप बंद होतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 26, 2026 | 10:17 AM
Android असो किंवा iPhone... सॉफ्टवेअर अपडेटनंतर हे काम करणं महत्त्वाचं! दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान

Android असो किंवा iPhone... सॉफ्टवेअर अपडेटनंतर हे काम करणं महत्त्वाचं! दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोनच्या स्मूद परफॉर्मंससाठी वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट करणं गरजेचं
  • स्मार्टफोन रिस्टार्ट न केल्यास स्पीड आणि परफॉर्मंसवर परिणाम होऊ शकतो
  • गॅझेट्स बंद न करता त्याचा सतत वापर केल्याने बॅकग्राऊंडमध्ये प्रोसेसवर परिणाम होऊ शकतो
स्मार्टफोन एक असे गॅझेट आहे, जे आपल्याला आपल्या प्रत्येक कामात मदत करते. कॉल, मेसेज, फोटो, सर्चिंग, ऑनलाईन पेमेंट सर्वच ठिकाणी स्मार्टफोन आपल्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. आपण आपल्या प्रत्येक छोट्या – मोठ्या कामांसाठी स्मार्टफोनवर अवलंबून असतो. आपली सर्व कामं व्यवस्थित होण्यासाठी आपल्या स्मार्टफोनचा चांगला परफॉर्मंस अतिशय गरजेचा असतो. स्मार्टफोनचा परफॉर्मंस स्मूद आणि योग्य पद्धतीने व्हावा यासाठी वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट करणं गरजेचं आहे.

Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स

सहसा जेव्हाही कंपनीकडून एखादे नवीन सिस्टिम अपडेट जारी केले जाते, तेव्हा यूजर्स हे अपडेट त्यांच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करतात. तर अनेकदा ही संपूर्ण प्रोसेस बॅकग्राऊंडमध्ये आपोआप होते आणि अपडेट पूर्ण झाल्यानंतर डिव्हाईस आपोआप रिस्टार्ट देखील होते. मात्र काहीवेळेस काही सामान्य अपडेटनंतर स्मार्टफोन आपोआप रिबूट केला जात नाही. या गोष्टीकडे अनेक यूजर्स दुर्लक्ष करतात आणि स्मार्टफोन स्वत:हून रिस्टार्ट न करता फोनचा वापर करतात. मात्र यामुळे स्मार्टफोनच्या स्पीड आणि परफॉर्मंसवर परिणाम होऊ शकतो. कारण प्रत्येक अपडेटनंतर किमान एकदा स्मार्टफोन रिस्टार्ट करणं गरजेचं असतं.

अपडेटनंतर स्मार्टफोन रिस्टार्ट करणं का गरजेचं?

जेव्हा तुम्ही अपडेटनंतर तुमचा स्मार्टफोन रिस्टार्ट किंवा रिबूट करता, तेव्हा फोनच्या अंतर्गत प्रणालीला एक नवीन सुरुवात मिळते. जेव्हा स्मार्टफोनमध्ये एखादे अपडेट इंस्टॉल केले जाते, त्यादरम्यान डिव्हाईसमध्ये अनेक टेंपररी फाईल्स जमा होतात. ज्यामुळे स्टोरेज आणि मेमरी फुल होते. पण जर तुम्ही अपडेटनंतर फोन रिस्टार्ट किंवा रिबूट केला तर या टेंपररी फाईल्स आपोआप डिलीट केल्या जातात.

तसेच, फोनचे रॅम देखील पूर्णपणे रिकामी केली जाते आणि प्रोसेसर पुन्हा नव्याने काम करू लागतो. यामुळे फोनची स्पीड पूर्वीपेक्षा अधिक चांगली होते, फोन हँग होणं किंवा ॲप्स क्रॅश होण्यासारख्या समस्या दूर होतात. टेक एक्सपर्ट्सचं असं मत आहे की, कोणत्याही मोठ्या सॉफ्टवेअर अपडेटनंतर फोन रिस्टार्ट करणं, कॅशे मेमरी क्लिअर करणं आणि नेटवर्क सेटिंग्स एकदा तपासणं गरजेचं असतं.

सर्व डिव्हाईससाठी समान नियम

सॉफ्टवेअर अपडेटनंतर स्मार्टफोन रिस्टार्ट करण्याचा हा नियम अँड्रॉईड फोन आणि आयफोन अशा दोन्ही डिव्हाईससाठी गरजेचा आहे. इतकंच नाही जर तुम्ही टॅब्लेट, लॅपटॉप, डेस्कटॉप पीसी, स्मार्ट टीवी आणि हँडहेल्ड गेमिंग कंसोलचा वापर करत असाल तर हे डिव्हाईस देखील अपडेटनंतर रिबूट करणं गरजेचं आहे.

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत

बॅटरीचा वापर आणि सिस्टिमच्या स्पीडवर होऊ शकतो परिणाम

अनेक दिवस गॅझेट्स बंद न करता त्याचा सतत वापर केल्याने बॅकग्राऊंडमध्ये प्रोसेसवर परिणाम होऊ शकतो. ज्याचा थेट परिणाम बॅटरीचा वापर आणि सिस्टिमच्या स्पीडवर होतो. जेव्हा अपडेटनंतर तुम्ही डिव्हाईस एकदा बंद करता, तेव्हा नवीन सॉफ्टवेअरमधील सर्व फीचर्स आणि बदल सिस्टिममध्ये योग्यरित्या ॲडजस्ट होतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्मार्टफोन अपडेट केल्यानंतर रिस्टार्ट करणे गरजेचे आहे का?

    Ans: होय, विशेषतः अपडेटनंतर फोनने स्वतःहून रिस्टार्ट केले नसेल, तर एकदा रिस्टार्ट करणे फायदेशीर ठरू शकते.

  • Que: फोन रिस्टार्ट केल्याने परफॉर्मन्स सुधारतो का?

    Ans: रिस्टार्ट केल्याने काही तात्पुरत्या सिस्टिम समस्या दूर होऊ शकतात आणि फोन सुरळीत चालण्यास मदत मिळू शकते.

  • Que: सॉफ्टवेअर अपडेटनंतर फोन रिस्टार्ट न केल्यास काय होऊ शकते?

    Ans: काही अपडेट्स पूर्णपणे लागू होण्यासाठी रिस्टार्ट आवश्यक असतो. त्यामुळे रिस्टार्ट न केल्यास काही नवीन बदल लगेच कार्यरत होणार नाहीत.

Web Title: Why you should restart your phone after every software update hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स
1

Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स

Tech Tips: ईयरबड्स स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? तुमची एक चूक अन् डिव्हाईस होऊ शकते खराब…
2

Tech Tips: ईयरबड्स स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? तुमची एक चूक अन् डिव्हाईस होऊ शकते खराब…

फसव्या दिवाळी ऑफर्समुळे रिकामे होईल बँक अकाऊंट… WhatsApp चे हे फीचर्स वापरा अन् ओळखा खरे आणि खोटे मेसेज
3

फसव्या दिवाळी ऑफर्समुळे रिकामे होईल बँक अकाऊंट… WhatsApp चे हे फीचर्स वापरा अन् ओळखा खरे आणि खोटे मेसेज

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या
4

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.