Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart GOAT Sale 2025: Galaxy S24 FE खरेदी करण्याची सुवर्णसंधी, प्रिमियम फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत!

Flipkart Sale 2025: नवीन आणि प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी फ्लिपकार्ट तुमच्यासाठी घेऊन आला आहे. सेलमध्ये तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काऊंटसह Galaxy S24 FE स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 12, 2025 | 12:10 PM
Flipkart GOAT Sale 2025: Galaxy S24 FE खरेदी करण्याची सुवर्णसंधी, प्रिमियम फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत!

Flipkart GOAT Sale 2025: Galaxy S24 FE खरेदी करण्याची सुवर्णसंधी, प्रिमियम फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत!

Follow Us
Close
Follow Us:

Flipkart GOAT Sale 2025 हा 12 जुलैपासून सुरु होणार असून या सेलमध्ये तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काऊंटसह नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण तुम्हाला या सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अगदी कमी किंमतीत प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Flipkart Goat Sale 2025: प्रत्येकला मिळणार डिस्काऊंट आणि ऑफर्स, स्मार्टफोनपासून होम अप्लायंसपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी

फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला Galaxy S24 FE (8GB + 128GB) 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये Galaxy S24 FE (8GB + 128GB) केवळ 35,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची लाँच किंमत 59,999 रुपये आहे. मात्र या स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. तर या स्मार्टफोनचे 256GB व्हेरिअंट आता केवळ 41,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची लाँच किंमत 65,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

आता आम्ही तुम्हाला या डिव्हाइसवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि बेनिफिट्सबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला स्मार्टफोनच्या खरेदीवर वेगवेगळ्या बँक ऑफर्स आणि इतर फायदे मिळतील. स्मार्टफोनवरील डिस्काऊंटसोबतच तुम्हाला Axis, HDFC, IDFC First, RBL, Bob, HSBC कार्ड्सवर 10 टक्क्यांपर्यंत इंस्टेंट बँक डिस्काउंट देखील दिलं जाणार आहे. ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते. याशिवाय अनेक कार्ड्सवर No‑Cost EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहेत.

Galaxy S24 FE चे खास स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7‑इंचाचा Dynamic AMOLED 2X फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये IP68 water-and-dust resistance आहे. स्मार्टफोनमध्ये Galaxy AI- Circle to Search आणि Live Translate फीचर देण्यात आले आहेत.

प्रोसेसर

Galaxy S24 FE स्मार्टफोनमध्ये Exynos 2400e प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो.

सेल्फी आणि कॅमेरा फीचर्स

फोटोग्राफीसाठी, Galaxy S24 FE स्मार्टफोनमध्ये 50MP मेन + 8MP टेलीफोटो (3× ऑप्टिकल झूम), 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा सेटअप आणि 10MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Amazon Prime Day Sale: 50 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा जबरदस्त आणि प्रीमियम Smart TV, ही Deal मिस करू नका

बॅटरी

Galaxy S24 FE स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,700mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 7 वर्षांपर्यंत Android आणि सिक्योरिटी अपडेट देतो.

हा स्मार्टफोन तुमच्यासाठी का असणार बेस्ट

जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स हवे असतील, तर तुम्ही हा फोन खरेदी करू शकता, जो गॅलेक्सी एआय सह फ्लॅगशिप-क्लास फीचर्स ऑफर करतो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, मॉडेलिंग इत्यादींसाठी यात चांगले कॅमेरा रिझोल्यूशन आहे. जर तुम्ही अल्ट्रा-प्रीमियम सॅमसंग फोल्डेबल किंवा एस-सिरीजवर लक्ष केंद्रित करत असाल आणि तुमचे बजेट 70,000+ असेल, तर तुम्ही या मालिकेतील इतर फोनबद्दल विचार करू शकता. विशेषतः जर तुम्हाला वायरलेस चार्जिंग, एस पेन किंवा मोठी बॅटरी हवी असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.

Web Title: Flipkart goat sale 2025 you can buy galaxy s24 fe at less price know about the offers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • flipkart
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

Samsung TV Plus टीव्ही प्लसवर ETv नेटवर्ककडून चार नवीन चॅनेल, आता मनोरंजनाचा चौकार!
1

Samsung TV Plus टीव्ही प्लसवर ETv नेटवर्ककडून चार नवीन चॅनेल, आता मनोरंजनाचा चौकार!

Samsung Galaxy Book 5 लाँच! AI पॉवर्ड लॅपटॉपमध्ये जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या किंमत
2

Samsung Galaxy Book 5 लाँच! AI पॉवर्ड लॅपटॉपमध्ये जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या किंमत

सॅमसंग इंडियाने सीटी पोर्टफोलिओ केला लाँच! रूग्‍ण-केंद्रित इमेजिंगमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍यास सज्‍ज
3

सॅमसंग इंडियाने सीटी पोर्टफोलिओ केला लाँच! रूग्‍ण-केंद्रित इमेजिंगमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍यास सज्‍ज

Realme 828 Fan Festival: संपता संपणार नाही बॅटरी, Realme ने सादर केला नवीन कॉन्सेप्ट फोन; बॅक-टू-बॅक पहा 25 चित्रपट
4

Realme 828 Fan Festival: संपता संपणार नाही बॅटरी, Realme ने सादर केला नवीन कॉन्सेप्ट फोन; बॅक-टू-बॅक पहा 25 चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.