Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

iPhone Foldable Price Leak: तुम्ही देखील आगामी आयफोनच्या लाँचिंगसाठी उत्सुक आहात का? लाँचिंगपूर्वीच कंपनीच्या आगामी फोनची किंमत लीक झाली आहे. याशिवाय काही फीचर्स देखील समोर आले आहेत. आयफोन अल्ट्रा हा कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 09, 2026 | 10:47 AM
किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

किती असणार पहिल्या फोल्डेबल iPhone ची किंमत? लाँचपूर्वीच समोर आली माहिती, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Follow Us
Follow Us:
  • फोल्डेबल आयफोनमध्ये 7.8-इंचाचा मुख्य आणि 5.5-इंचाचा कवर डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.
  • परफॉर्मन्ससाठी A20 Pro चिपसेट, 12GB रॅम आणि सुमारे 5,000mAh बॅटरी मिळू शकते.
  • किंमतीबाबत लीकनुसार फोनची सुरुवातीची किंमत सुमारे 2 लाख रुपये असू शकते आणि 9 सप्टेंबरला लाँच होण्याची शक्यता आहे.
टेक कंपनी ॲपलच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनच्या लाँचिंगसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आगामी आयफोनच्या लाँचिंगसाठी सर्वजण प्रचंड उत्सुक आहेत. आयफोनमध्ये कोणते फीचर्स दिले जाणार आहेत, फोल्डेबल डिव्हाईसची किंमत किती असणार आणि फोन नक्की कधी लाँच होणार असे अनेक प्रश्न यूजर्सच्या मनात आहेत. विशेषत: फोनच्या किंमतीबद्दल अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. असे मानले जाते की, या आयफोनच्या आगमनामुळे फोल्डेबल फोन्सच्या शिपमेंट्समध्ये 20 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपनीने सादर केले दोन नवे ओटीटी OTT Pass! फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटासह मिळणार 5G अपग्रेड

इतर टेक कंपन्यांनी फोल्डेबल स्मार्टफोनच्या बाजारात आधीच आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र हा ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन आहे. त्यामुळे या फोनला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी फोल्डेबल फोनमध्ये कोणते फीचर्स दिले जाणार आणि फोनची किंमत किती असणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

डिस्प्ले आणि डिझाईन

समोर आलेल्या काही लीक्सनुसार, आयफोन अल्ट्रामध्ये 7.8 इंचाचा मुख्य आणि 5.5 इंचाचा कवर डिस्प्ले मिळू शकतो, जो एका टॅब्लेटसारखा अनुभव ऑफर करणार आहे. अनफोल्ड झाल्यानंतर आयफोनची जाडी 4.5mm राहू शकते. ॲपलने डिस्प्लेवर सुरकुत्या पडणार नाहीत यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे आणि फोन लाँच झाल्यावर त्याचे परिणाम दिसून येतील. रिपोर्ट्सनुसार, ॲपलने यासाठी अनेक संरचनात्मक सुधारणा केल्या आहेत; यामध्ये नव्याने डिझाइन केलेला ‘लिक्विडमेटल’ बिजागरीचा भाग आणि अतिशय पातळ काचेचा वापर यांचा समावेश आहे.

चिपसेट

फोल्डेबल आयफोनमध्ये ॲपलचा A20 Pro चिपसेट दिला जाऊ शकतो. हा TSMC च्या 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. हा चिपसेट आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये वापरला जाऊ शकतो. हे पावर एफिशिएंट होण्यासोबतच दमदार परफॉर्मंस देखील ऑफर करणार आहे. हा चिपसेट 12GB रॅमसह जोडला जाऊ शकतो. यामध्ये एआय पावर्ड सिरीसह ॲपलचा इंटेलीजेंसचे अनेक फीचर्स ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. हा आयओएस 27 वर चालणार आहे, ज्याला ॲपलने फोल्डेबल आयफोनसाठी ऑप्टिमाइझ केले आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

कॅमेऱ्याच्या बाबतीत फोल्डेबल आयफोन हा आयफोन 18 प्रो मॉडेल्सच्या तुलनेत मागे पडणार आहे. आयफोन 18 प्रो मॉडेल्समध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तर आयफोन अल्ट्रा म्हणजेच फोल्डेबल आयफोनमध्ये 48 मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड सेंसर दिला जाऊ शकतो. आयफोनच्या समोरील बाजूला दोन्ही डिस्प्लेवर एक – एक सेल्फी कॅमेरा असणार आहे. या आयफोनमध्ये ॲपलने फेसआईडीला टचआईडीसोबत रिप्लेस केले आहे.

Tech Tips: Earbuds अचानक बंद पडले? नवीन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, आधी ‘या’ गोष्टी तपासा

फोनच्या पावर बटनवर टचआईडी सेंसर मिळण्याची शक्यता आहे. जर बॅटरीबाबत बोलायचं झालं तर, कंपनी यामध्ये 5,000mAh बॅटरी देण्याची श्कयात आहे. अधिक चांगला एफिशिएंसीसाठी कंपनी यामध्ये हाय-डेन्सिटी बॅटरी टेक्नोलॉजीचा वापर करू शकते.

किती असू शकते किंमत?

कंपनीने अद्याप त्यांच्या आगामी फोल्ड आयफोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. मात्र काही लीक्स आणि रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर असा अंदाज वर्तवला जात आहे की, फोल्डेबल आयफोनची किंमत सुमारे 2 लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते. या किंमतीमुळे हा आतापर्यंतचा कंपनीचा सर्वात महागडा आयफोन असू शकतो. कंपनी त्यांचा आगामी आयफोन 9 सप्टेंबर रोजी लाँच करण्याची शक्यता आहे.

Web Title: Foldable iphone price leak before launching you will be shock after reading tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.