Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: प्लेअर्ससाठी डबल धमाका! डायमंड्स खरेदीवर मिळणार मोफत रिवॉर्ड्स… कसं? जाणून घ्या

Free Fire Max Free Diamonds: फ्री फायर मॅक्समध्ये नवीन 100% बोनस टॉप-अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमुळे प्लेअर्सना कमी पैशांत दुप्पट डायमंड्स मिळवण्याची मोठी संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट 28 मे 2026 पर्यंत गेममध्ये सुरु राहणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 23, 2026 | 08:19 AM
Free Fire Max: प्लेअर्ससाठी डबल धमाका! डायमंड्स खरेदीवर मिळणार मोफत रिवॉर्ड्स... कसं? जाणून घ्या

Free Fire Max: प्लेअर्ससाठी डबल धमाका! डायमंड्स खरेदीवर मिळणार मोफत रिवॉर्ड्स... कसं? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये 22 मे ते 28 मे 2026 दरम्यान 100% बोनस टॉप-अप ईव्हेंट सुरु आहे.
  • प्लेअर्सना 100 ते 1000 डायमंड्सपर्यंत टॉप-अप केल्यावर तितकेच डायमंड्स मोफत मिळणार आहेत.
  • गेममधील डायमंड्सचा वापर स्किन्स, इमोट्स आणि इतर प्रीमियम रिवॉर्ड्स खरेदीसाठी केला जातो.
ऑनलाईन बॅटल रॉयल गेम Free Fire Max मध्ये नवीन टॉप अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना गेममध्ये बोनस टॉप-अप क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्ही या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन 100 डायमंड्सचे टॉप-अप केले तर तुम्हाला आणखी 100 डायमंड्स मोफत मिळणार आहेत. म्हणजेच एकूण 200 डायमंड्स प्लेअर्सना मिळणार आहेत. प्लेअर्सना जास्तीत जास्त 1000 डायमंड्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे डायमंड्स खरेदी केल्यास तुम्हाला आणखी 1000 डायमंड्स मोफत मिळणार आहेत. डायमंड्स फ्री फायर मॅक्समधील इन-गेम करेंसी आहे.

Selfie ची सवय पडू शकते महागात! ‘पीस साइन’ फोटोमुळे वाढला डेटा चोरीचा धोका; सायबर एक्सपर्ट्सचा गंभीर इशारा

फ्री फायर मॅक्समधील 100 टक्के बोनस टॉप अप ईव्हेंट 22 मे 2026 पासून सुरु झाला आहे. हा ईव्हेंट गेममध्ये 28 मे 2026 पर्यंत सुरु राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 100 टक्के बोनस फ्री मिळणार आहे. प्रत्येक टॉप अपची किंमत जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

ईव्हेंटमधील प्रत्येक टॉप-अपची किंमत

  • ईव्हेंटमध्ये 100 डायमंड्सचा टॉप-अप केल्यानंतर तुम्हाला 100 डायमंड्स फ्री मिळणार आहेत, ज्याची किंमत गेममध्ये आता 80 रुपये आहे.
  • ईव्हेंटमध्ये 300 डायमंड्सचा टॉप-अप केल्यानंतर तुम्हाला 300 डायमंड्स फ्री मिळणार आहेत, ज्याची किंमत गेममध्ये आता 240 रुपये आहे.
  • ईव्हेंटमध्ये 500 डायमंड्सचा टॉप-अप केल्यानंतर तुम्हाला 500 डायमंड्स फ्री मिळणार आहेत, ज्याची किंमत गेममध्ये आता 400 रुपये आहे.
  • ईव्हेंटमध्ये 1000 डायमंड्सचा टॉप-अप केल्यानंतर तुम्हाला 1000 डायमंड्स फ्री मिळणार आहेत, ज्याची किंमत गेममध्ये आता 800 रुपये आहे.

फ्री फायर मॅक्स बोनस टॉप अप ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • वरच्या बाजूला डायमंड्स आयकॉन दिसेल.
  • या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 100 टक्के बोनस टॉप-अप ईव्हेंट बॅनर दिसेल.
  • येथे तुम्हाला ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती मिळेल.
OPPO ने केली कमाल… प्रीमियम लूक असलेल्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र रंगली चर्चा; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह!

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे 23 मे चे रिडीम कोड्स

  • 4N8M2XL9R1G3
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max 100 percent bonus top up event is now live players can get double diamonds tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
1

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
2

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
3

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
4

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.