Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: टास्क पूर्ण करा अन् जिंका 1600 गोल्ड! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max Daily Gold Drop Event: फ्री फायर मॅक्समध्ये नवीन डेली गोल्ड ड्रॉप ईव्हेंट लाईव्ह झाला असून प्लेअर्सना फ्रीमध्ये गोल्ड मिळवण्याची संधी आहे. काही सोपे टास्क पूर्ण करून एकूण 1600 गोल्ड क्लेम करता येणार असल्याने हा ईव्हेंट गेमर्ससाठी खास ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 24, 2026 | 10:19 AM
Free Fire Max: टास्क पूर्ण करा अन् जिंका 1600 गोल्ड! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max: टास्क पूर्ण करा अन् जिंका 1600 गोल्ड! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • डेली गोल्ड ड्रॉप ईव्हेंटमध्ये टास्क पूर्ण करून एकूण 1600 गोल्ड फ्रीमध्ये मिळवता येणार आहे.
  • लॉगिन आणि BR/CS मॅच खेळण्यासारखे सोपे टास्क पूर्ण केल्यावर गोल्ड क्लेम करता येईल.
  • या गोल्डच्या मदतीने गेममधील विविध वस्तू अनलॉक करण्याची संधी प्लेअर्सना मिळणार आहे.
फ्री फायर मॅक्समध्ये एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक मजेदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी काही टास्क पूर्ण करावे लागणार आहे. टास्क पूर्ण केल्यानंतर रिवॉर्ड्स क्लेम केले जाऊ शकतात. फ्री फायर खेळणाऱ्या प्लेअर्सना वेपन स्किन, इमोट, बंडल, पेट आणि कॅरेक्टरसह इत्यादी वस्तू अतिशय फायद्याच्या ठरतात. पण गेममधील या वस्तू खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्स खर्च करावे लागतात. आता गेममधील नवीन ईव्हेंटमध्ये तुम्हाला या वस्तू डायमंड्स खर्च न करता क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

तब्बल 11,000mAh बॅटरी अन् 10,000 निट्स ब्राईटनेस…. नव्या Honor स्मार्टफोनने सर्वांनाच फोडला घाम! लाँच होताच चर्चा रंगली

डेली गोल्ड ड्रॉप एक टास्क-बेस्ड ईव्हेंट आहे. यामध्ये टास्क पूर्ण केल्यानंतर प्लेअर्सना गोल्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या गोल्डच्या मदतीने अनेक गेमिंग वस्तू अनलॉक केल्या जाऊ शकतात. या ईव्हेंटमुळे प्लेअर्सचा गेमिंग अनुभव आणखी मजेदार होणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

प्लेअर्सना पूर्ण करावे लागणार हे टास्क्स

खाली दिलेले टास्क्स पूर्ण करून प्लेअर्स गोल्ड रिवॉर्ड क्लेम करू शकतात.

  • गेममध्ये एकदा लॉगिन केल्यानंतर 100 गोल्ड क्लेम केले जाऊ शकतात.
  • एकदा BR/CS मॅच खेळल्यानंतर 200 गोल्ड क्लेम केले जाऊ शकतात.
  • तीन वेळा BR/CS मॅच खेळल्यानंतर 300 गोल्ड क्लेम केले जाऊ शकतात.
  • पाच वेळा BR/CS मॅच खेळल्यानंतर 500 गोल्ड क्लेम केले जाऊ शकतात.
आठ वेळा BR/CS मॅच खेळल्यानंतर 500 गोल्ड क्लेम केले जाऊ शकतात. अशा प्रकारे प्लेअर्सना एकूण 1600 गोल्ड अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे आणि यासाठी कोणतेही डायमंड्स खर्च करावे लागणार नाहीत.

क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

ईव्हेंटमध्ये गोल्ड क्लेम करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करावा लागेल. यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या ईव्हेंट सेक्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये जा. इथे तुम्हाला डेली गोल्ड ड्रॉप ईव्हेंट दिसेल, त्यावर टॅप करा. आता स्क्रीनवर ईव्हेंट ओपन होईल. इथे तुम्हाला काही टास्क्सची यादी दिसेल. हे टास्क पूर्ण केल्यानंतर तुम्हाला रिवॉर्ड्स क्लेम करण्याचा पर्याय मिळणार आहे.

कधीपर्यंत लाईव्ह असणार ईव्हेंट?

हा गेमिंग इव्हेंट सर्वांसाठी लाईव्ह आहे. जोपर्यंत तुम्ही बक्षीस म्हणून मिळालेले गोल्ड क्लेम करत नाही, तोपर्यंत तो लाईव्ह राहील. त्यानंतर, हा गेमिंग इव्हेंट बंद होईल.

Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर… असं वापरा नवं फीचर

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFSGT7KNFQ2X
  • ​FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I
  • ​FQ9W2E1R7T5Y

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max daily gold drop event goes live chance to claim 1600 gold for free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.